Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG : जो रूटने रचला इतिहास! आता फलंदाजी नाही तर ‘या’ गोष्टीत केला मोठा विक्रम

भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्स येथे पहिला कसोटी सामना खेळवला जाता आहे. या कसोटीत चार दिवसांचा खेळ संपला आहे. या सामन्यात जो रूटने क्षेत्ररक्षण करताना विक्रम रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 24, 2025 | 02:20 PM
IND Vs ENG: Joe Root creates history! Now not in batting but in 'this' thing, he has made a big record

IND Vs ENG: Joe Root creates history! Now not in batting but in 'this' thing, he has made a big record

Follow Us
Close
Follow Us:

IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या लीड्स कसोटीत चार दिवसांचा खेळ संपला आहे.  भारताने दुसऱ्या डावात केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी झळकवलेल्या शतकांच्या जोरावर इंग्लंडसमोर विजयासाठी  ३७१ धावा ठेवल्या आहेत. चौथ्या दिवसांच्या खेळाच्या अखेरीस जॅक क्रॉली १२ धावांसह आणि बेन डकेट ९ धावांसह खेळत आहेत. इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील सर्व विकेट्स शिल्लक आहेत. त्यांना आता पहिली कसोटी जिंकण्यासाठी ३५० धावांची आवश्यकता आहे. त्याआधी दुसऱ्या डावात टीम इंडियाचे ऋषभ पंत(११८) आणि केएल राहुल (१३७) यांनी दमदार शतके झळकावलीया आहेत. या सामन्या दरम्यान इंग्लंडचा फालदनांज जो रूटने एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

इंग्लंडचा फलंदाज जो रूटने हेडिंग्ली कसोटीत एक इतिहास रचला आहे. यावेळी त्याने फलंदाजीद्वारे नाही तर क्षेत्ररक्षणाद्वारे हा विक्रम रचला आहे. जो रुटने माजी भारतीय दिग्गज राहुल द्रविडच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. याशिवाय, तो आता इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे.

हेही वाचा : रिंकू सिंग आणि प्रिया सरोजचे लग्न कॅन्सल! या कारणामुळे पुढे ढकलण्यात आली तारीख, कारण ऐकून व्हाल हैराण

जो रूटच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद..

भारतीय संघाविरुद्ध लीड्स कसोटीपूर्वी, इंग्लंडचा स्टार खेळाडू जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये २१० झेल घेऊन विक्रम केला आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने केएल राहुलचा झेल टिपला तर दुसऱ्या डावात त्याने शार्दुल ठाकूरचा झेल घेतला. या दोन झेलसह, जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण २१० झेल घेतले आहेत.

१ झेल पकडताच राहुल द्रविडचा विक्रम होईल खालसा..

जो रुट आता कसोटी क्रिकेटमध्ये झेल पकडण्याच्या बाबतीत माजी भारतीय दिग्गज राहुल द्रविडच्या बरोबरीत आला आहे.  आतापर्यंत, राहुल द्रविड आणि जो रूट यांच्याकडे संयुक्तपणे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम जमा आहे. या यादीत श्रीलंकेचा खेळाडू महेला जयवर्धने तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. त्याने २०५ झेल घेतले आहेत. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि जॅक कॅलिस २००-२०० झेल घेऊन यादीत संयुक्तपणे चौथ्या स्थान पटकावले आहे.

हेही वाचा : ENG vs IND : एकाच सामन्यात भारताचे चार शतकवीर, पाच सेंच्युरी! वाचा सर्वात्तम खेळी कोणाची?

हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्या डावात जो रूटला चांगला खेळ करता आला नाही. २८ धावा काढल्यानंतर तो जसप्रीत बुमराहचा शिकार ठरला होता. आता दुसऱ्या डावात इंग्लिश संघाला रूटकडून खूप अपेक्षा असणार आहे. पहिली कसोटी जिंकण्यासाठी संघाला ३५० धावांची आवश्यकता आहे तर भारताला १० विकेट्स मिळवण आवश्यक आहे.

Web Title: Ind vs eng joe root now sets a big record not in batting but in this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • Joe Root
  • Rahul Dravid

संबंधित बातम्या

IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी
1

IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी

तो केवळ छक्के-चौके मारत नाही, तर डान्सही करतो! हिटमॅन रोहित शर्मा रितिकासोबत स्टेजवर थिरकला; पहा व्हिडिओ
2

तो केवळ छक्के-चौके मारत नाही, तर डान्सही करतो! हिटमॅन रोहित शर्मा रितिकासोबत स्टेजवर थिरकला; पहा व्हिडिओ

IND Vs ENG : ‘माझ्यावर जास्त विश्वास….’ आकाश दीपकडून प्रशिक्षकाचे तोंडभरून कौतुक
3

IND Vs ENG : ‘माझ्यावर जास्त विश्वास….’ आकाश दीपकडून प्रशिक्षकाचे तोंडभरून कौतुक

IND Vs ENG : ‘खेळायचं की नाही, स्वत:च्या मर्जीनुसार…’ माजी कर्णधाराने जसप्रीत बुमराहचे टोचले कान..
4

IND Vs ENG : ‘खेळायचं की नाही, स्वत:च्या मर्जीनुसार…’ माजी कर्णधाराने जसप्रीत बुमराहचे टोचले कान..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.