Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : भारत विरुद्ध इंग्लड मालिकेचा दुसरा सामना, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्याची Live Streaming

रमनप्रीत कौर पहिल्या सामन्यात खेळली नाही त्यामुळे भारतीय संघाचे नेतृत्व स्मृती मंधाना करत होती. तिने पहिल्याच सामन्यात तिच्या नावावर शतक केले आणि भारताच्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्याच यश मिळाले. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 01, 2025 | 12:15 PM
फोटो सौजन्य – X (BCCI Women)

फोटो सौजन्य – X (BCCI Women)

Follow Us
Follow Us:

IND Women vs ENG women 2nd T20:  भारतीय महिला संघ सध्या इंग्लड दौऱ्यावर आहे, टीम इंडीयाची इंग्लडविरुद्ध पाच सामन्याची T20 मालिका सुरु आहे. या मालिकेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवला होता. आज या मालिकेचा दुसरा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघ इंग्लड दौऱ्यावर ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका त्याचबरोबर ५ सामन्यांची T20 मालिका खेळणार आहे. हरमनप्रीत कौर पहिल्या सामन्यात खेळली नाही त्यामुळे भारतीय संघाचे नेतृत्व स्मृती मंधाना करत होती. तिने पहिल्याच सामन्यात तिच्या नावावर शतक केले आणि भारताच्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्याच यश मिळाले. 

महिला विश्वचषक 2025 सुरू व्हायला फक्त काही महिने शिल्लक राहिले आहेत याआधी भारताच्या संघासाठी सुरू असलेले इंग्लंड मधील सामने हे नक्कीच फायदेशीर ठरतील. या विश्वचषकाच्या आयोजन भारतामध्ये आणि श्रीलंकेमध्ये होणार आहे त्यामुळे भारतीय महिला संघाला याचा फायदा होऊ शकतो.

Shreyas Iyer आणि आई याच्यात झाला वर्ल्ड कप सामना! पहा इंटरनेटवरचा सर्वात क्युट Video

कधी आणि कुठे पाहता येणार सामना?

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये होणारा सामना हा ब्रिस्टॉल काउंटी ग्राउंड  येथे खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ११ वाजता होणार आहे. या सामन्याचे नाणेफेक हे सामन्याच्या अर्ध्या तासाआधी म्हणजेच 10.30 मिनिटांनी होणार.

Let’s Play 🏆 🤝 Updates ▶️ https://t.co/iZwkYt8agO#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/VH4oWKUCYw — BCCI Women (@BCCIWomen) June 28, 2025

या सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येणार?

भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये हा सामना भारतीय वेळेनुसार मध्यरात्री सुरु होणार आहे. भारतामध्ये महिला टीम इंडीयाचा सामन्याचे थेट प्रक्षेपण हे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तर या सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग हे सोनी लिव्ह अ‍ॅपवर पाहायला मिळणार आहे.

Web Title: Ind vs eng second match of india vs england series read when and where you can watch the live streaming of the match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 11:11 AM

Topics:  

  • cricket
  • IND Vs ENG
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

Wardha News : क्रीडा संकुल की समस्यांचे माहेरघर? पाणी, स्वच्छतागृह, ट्रॅकचा अभाव; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरही सवाल
1

Wardha News : क्रीडा संकुल की समस्यांचे माहेरघर? पाणी, स्वच्छतागृह, ट्रॅकचा अभाव; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरही सवाल

श्रृती गितेची धडाकेबाज फिफ्टी, कल्याणी कुटेची भेदक गोलंदाजी; रॉयल स्ट्रायकर्स शि वॉरियर्सचा दणदणीत विजय
2

श्रृती गितेची धडाकेबाज फिफ्टी, कल्याणी कुटेची भेदक गोलंदाजी; रॉयल स्ट्रायकर्स शि वॉरियर्सचा दणदणीत विजय

Cricket News: देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणखी एका संघाची भर? अंदमान-निकोबारबाबत BCCI घेणार मोठा निर्णय
3

Cricket News: देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणखी एका संघाची भर? अंदमान-निकोबारबाबत BCCI घेणार मोठा निर्णय

DSP Trophy U-12 Cricket: इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि फँटम क्रिकेट अकादमीची विजयी आगेकूच
4

DSP Trophy U-12 Cricket: इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि फँटम क्रिकेट अकादमीची विजयी आगेकूच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.