Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : दोन दिवसांवर कसोटी सामना अन् टीम इंडियाचे खेळाडू फिरण्यात मश्गुल; लीड्समध्ये पोहोचताच मौजमजेस आरंभ..

२० जूनपासून भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात करणार आहे. लीड्समध्ये पोहोचल्यानंतर टीम इंडियाने सराव सोडून विश्रांतीला पसंती देऊन बाहेर फियारायला गेल्याचे दिसून आले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 18, 2025 | 06:43 PM
IND vs ENG: Two days left for the Test match and Team India players busy roaming around; Fun begins as soon as they reach Leeds..

IND vs ENG: Two days left for the Test match and Team India players busy roaming around; Fun begins as soon as they reach Leeds..

Follow Us
Close
Follow Us:

IND vs ENG : २० जूनपासून भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात करणार आहे. सामन्याने इंग्लंड विरुद्धच्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेला सुरवात होणार आहे. त्यासाठी टीम इंडिया १७ जून रोजी लीड्समध्ये पोहोचली आहे. आता लीड्समध्ये पोहोचल्यानंतर टीम इंडियाने सराव सोडून विश्रांती घेतली आणि विश्रांतीच्या नावे भारतीय संघातील खेळाडूंनी लीड्समध्ये फिरणे पसंत केले. खेळाडूच नाही तर टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर देखील फिरायला बाहेर पडले आहेत.

हेही वाचा : चौकार-षटकरांची आतिषबाजी! SRH च्या स्टार फलंदाजाचा MPL 2025 मध्ये राडा! शतकाची हुलकावणी पण खेळीने पैसे वसूल..

नेमकां काय घडलं?

मीडिया रिपोर्टनुसार, काही खेळाडू कॉफी पिण्यासाठी बाहेर  गेले, तर काही शहरात फिरायला गेले आणि बरेच सदस्य गोल्फ खेळण्यासाठी देखील गेल्याचे समजते. अहवालात असे देखील सांगण्यात आले आहे की, टीम इंडिया लीड्समध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबली आहे त्या हॉटेलभोवती भारतीय खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल उपलब्ध आहेत. एकंदरीत, टीम इंडिया पूर्णपणे आरामशीर मूडमध्ये असल्याचे दिसत असल्याचे समोर आले आहे.

कोणते खेळाडू गेले फिरायला?

केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, नितीश कुमार रेड्डी आणि प्रसिद्ध कृष्णा हे खेळाडू कॉफी पिण्यासाठी बाहेर गेले होते. पहिल्यांदाच इंग्लंड दौऱ्यावर आलेले नवीन खेळाडूंनी शहराला भेट देण्याचा निर्णय घेतला होता. तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोल्फ खेळण्यासाठी गेलेल्यांमध्ये करुण नायरसारखा खेळाडू देखील होता. त्याच्याशिवाय, संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर देखील गोल्फ कोर्सला गेल्याची माहिती  माहिती समोर येत आहे.

हेही वाचा : १३ गगनचुंबी षटकारांचा पाऊस, IPL मध्ये सुपर फ्लॉप मॅक्सवेलचा मेजर लीग स्पर्धेत धूमधडाका! झळकावले स्फोटक शतक..

पंत आणि सिराजची हेअरस्टाईलने वेधले लक्ष

लीड्समध्ये पोहोचल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये ऋषभ पंत आणि मोहम्मद सिराज यांनी त्यांच्या नवीन हेअरस्टाईलने लक्ष वेधून घेतले आहे. या विश्रांती कालावधीनंतर, टीम इंडिया २० जूनपूर्वी दोन पूर्ण सराव सत्रे घेणार आहेत. ज्यामध्ये सर्व तयारी तपासल्या जाणार आणि   शेवटची चाचणी देखील घेण्यात येणार आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक

  1. पहिली कसोटी  २० जून ते २४ जून, हेडिंग्ले लीड्स
  2. दुसरी कसोटी  २ जुलै ते ६ जुलै, एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
  3. तिसरी कसोटी  १० जुलै ते १४ जुलै, लॉर्ड्स, लंडन
  4. चौथी कसोटी  २३ जुलै ते २७ जुलै, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
  5. पाचवी कसोटी  ३१ जुलै ते ४ ऑगस्ट, द ओव्हर, लंडन

Web Title: Ind vs eng test match in two days and team india players busy roaming around leeds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 06:43 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • Rishabh Pant
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
1

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके झळकवणारा क्रिकेटर ऋषभ पंत याचा जन्मदिवस; जाणून घ्या 04 ऑक्टोबरचा इतिहास
2

कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके झळकवणारा क्रिकेटर ऋषभ पंत याचा जन्मदिवस; जाणून घ्या 04 ऑक्टोबरचा इतिहास

IND vs WI 1st Test: विराट आणि रोहितविना स्टेडियममध्ये सन्नाटा! अहमदाबाद कसोटीत प्रेक्षकच नाहीत; Video व्हायरल
3

IND vs WI 1st Test: विराट आणि रोहितविना स्टेडियममध्ये सन्नाटा! अहमदाबाद कसोटीत प्रेक्षकच नाहीत; Video व्हायरल

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 
4

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.