Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG, U19 World Cup Final LIVE : हरारेत वैभव सूर्यवंशीची एसप्रेस सुसाट! अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध झळकवले शतक 

आज हरारे येथील स्पोर्ट्स क्लबवर अंडर-१९ विश्वचषक अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध भारत प्रथम फलंदाजी करत आहेत. या सामन्यात भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीने शतक ठोकले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 06, 2026 | 02:55 PM
IND vs ENG, U19 World Cup Final LIVE: Vaibhav Suryavanshi's express innings in Harare! He scored a century against England in the final match.

IND vs ENG, U19 World Cup Final LIVE: Vaibhav Suryavanshi's express innings in Harare! He scored a century against England in the final match.

Follow Us
Follow Us:

IND vs ENG U19 World Cup Final LIVE : भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आज अंडर-१९ विश्वचषक अंतिम सामन्यात हरारे येथील स्पोर्ट्स क्लबवर भारत १९ वर्षांखालील आणि इंग्लंड १९ वर्षांखालील संघ जेतेपदासाठी आमनेसामने आले आहेत. या समण्यापूर्वी भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीने ५५ चेंडूत शतक झळकवले आहे.

हेही वाचा : WPL 2026 Final : RCB ने लिहिला दुसरा विजयी अध्याय! DC ला 6 विकेट्सने हरवून जिंकले WPL 2026 चे जेतेपद; स्मृती-जॉर्जिया जोडी चमकली

हरारे येथील स्पोर्ट्स क्लबवर खेळवण्यात येत असलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या भारतीय संघाची सुरवात चांगली झाली नाही. मागील सामन्यातील शतकवीर आरोन जॉर्ज ९ धावा करून बाद झाला. त्यानंतर मात्र सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रेने डाव सांभाळत चांगली भागीदारी रचली.  वैभव आणि म्हात्रे या दोघांनी १४२ धावांची भागीदारी रचली. कर्णधार आयुष म्हात्रेने ५१ चेंडूत ७ चौकर आणि २ षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. त्याला अॅलेक्स ग्रीनने बाद केले.  त्यानंतर वैभव सूर्यवंशीने ५५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या खेळी दरम्यान त्याने ९ चौकार आणि ७ षटकार लगावले. त्याच्या या खेळीने पुनः एकदा सिद्ध केले की एक परिपूर्ण फलंदाज आहे.

𝗛.𝗨.𝗡.𝗗.𝗥.𝗘.𝗗 💯 Cometh the hour, cometh Vaibhav Sooryavanshi 👏 He smashes a 55-ball century in the #U19WorldCup Final 🫡 Updates ▶️ https://t.co/hisult7mtv pic.twitter.com/vNZY4ZoLJ3 — BCCI (@BCCI) February 6, 2026

भारतीय संघ चांगल्या स्थितिमध्ये असल्याचे दिसत आहे. २१ षटकात भारतीय संघाच्या २ गडी गमावून १८६ धावा झाल्या आहेत.  वैभव सूर्यवंशी १२१ धावांवर तर वेदान्त त्रिवेदि २ धावांवर खेळत आहे. अजून भारताच्या डावातील २८ षटके बाकी आहेत. त्यामुळे भारतीय संघ मोठ्या धावसंख्येच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. इंग्लंडकडून अॅलेक्स ग्रीनने २ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा : T20 World Cup मध्ये सर्वात वेगवान शतकाचा मान कोणाकडे? फक्त ‘इतक्या’ चेंडूत रचला इतिहास

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

इंग्लंड १९ वर्षांखालील प्लेइंग इलेव्हन: बेन डॉकिन्स, जोसेफ मूर्स, बेन मेयेस, थॉमस रीव्हज (कर्णधार), कॅलेब फॉकनर, राल्फी अल्बर्ट, फरहान अहमद, सेबॅस्टियन मॉर्गन, जेम्स मिंटो, मॅनी लुम्सडेन, अॅलेक्स ग्रीन

भारत १९ वर्षांखालील प्लेइंग इलेव्हन: आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू आरएस अम्ब्रिस, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन

Web Title: Ind vs eng u19 world cup final vaibhav suryavanshi scored a century in the final match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Century
  • IND Vs ENG
  • U19 World Cup 2026
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

‘बेबी बॉस’ साठी स्पेशल ट्रीटमेंट; इंग्लंड दौऱ्यात Vaibhav Sooryvanshi ला मिळणार स्वतंत्र रूम?
1

‘बेबी बॉस’ साठी स्पेशल ट्रीटमेंट; इंग्लंड दौऱ्यात Vaibhav Sooryvanshi ला मिळणार स्वतंत्र रूम?

Ind A vs Sl A Final: Vaibhav Sooryavanshi ची वादळी खेळी! श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले; 20 वर्षांचा विश्वविक्रम मोडला
2

Ind A vs Sl A Final: Vaibhav Sooryavanshi ची वादळी खेळी! श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले; 20 वर्षांचा विश्वविक्रम मोडला

Ind vs Eng ODI Series: टीम इंडियाला मोठा धक्का! Hardik Pandya इंग्लंड दौऱ्यातून बाहेर, विराट कोहलीच्या फिटनेसवरही मोठी अपडेट
3

Ind vs Eng ODI Series: टीम इंडियाला मोठा धक्का! Hardik Pandya इंग्लंड दौऱ्यातून बाहेर, विराट कोहलीच्या फिटनेसवरही मोठी अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.