भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माने शतक झळकवले आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने ठोकले शकत.
IND vs WI: मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने शानदार शतक झळकावले. रवींद्र जडेजा २०२५ मध्ये बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.
उजव्या हाताच्या फलंदाजाने शतकाच्या दिशेने वाटचाल करताना १२ चौकार आणि दोन षटकार ठोकले. यासह, तो भारतासाठी कसोटी शतक करणारा १२ वा यष्टिरक्षक-फलंदाज बनला.
केवळ 3 कसोटींनंतर टीम इंडियातून बाहेर असलेल्या रजत पाटीदारने दलीप ट्रॉफीमध्ये वादळी शतक ठोकलं. सेंट्रल झोनचा कर्णधार म्हणून खेळताना 20 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने त्याने 111 धावा काढल्या.