Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG : राहुल द्रविडसह विराट कोहलीचा विक्रम धोक्यात! शुभमन गिलच्या १८ धावा अन् रचणार इतिहास.. 

शुबमन गिलने मालिकेतील दोन सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याला विराट कोहली आणि राहुल द्रविड या दिग्गजांचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 09, 2025 | 09:43 PM
IND Vs ENG: Virat Kohli's record with Rahul Dravid in danger! Shubman Gill's 18 runs and will create history..

IND Vs ENG: Virat Kohli's record with Rahul Dravid in danger! Shubman Gill's 18 runs and will create history..

Follow Us
Close
Follow Us:

IND Vs ENG : भारतीय संघ सद्या इंग्लंड दौऱ्यावर आहे.  इंग्लंड दौऱ्यापूर्वी, टीम इंडियासह अनेकांनी शुभमन गिलकडे कर्णधारपद दिल्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यांना असे वाटले की शुभमन गिल अजून तरुण आहे. इंग्लंडसारख्या दौऱ्यावर तो कर्णधारपदासह   स्वतःच्या फलंदाजीचा दबाव सहन करण्यास सक्षम नाही. आतापर्यंत मालिकेचे दोन सामने खेळले गेले असून कर्णधार शुभमन गिलने त्याच्या दमदार कामगिरीमुळे त्याने सर्वांचे तोंडं बंद केले आहे.

शुबमन गिलने मालिकेतील दोन सामन्यांमध्ये तीन शतके लागावली आहेत. यामध्ये एका द्विशतकाचाही सामावेश आहे. इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी  सामन्यांमध्ये त्याने १४६.२५ च्या सरासरीने ५८५ धावा फटकावल्या आहेत. आता मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या दरम्यान कर्णधार शुभमन गिलकडे विराट कोहली आणि माजी अनुभवी खेळाडू राहुल द्रविड यांना मागे टाकण्याची नामी संधी आहे.

हेही वाचा : ICC Test Rankings : शुभमन गिलची मोठी डरकाळी! कसोटी क्रमवारीत हॅरी ब्रूक अव्वल; जो रुटचे साम्राज्य खालसा

विराट-राहुलचा विक्रम मोडला हव्यात फक्त १८ धावा

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत शुभमन गिलला कर्णधार म्हणून इतिहास लिहिण्याची संधी आहे. शुभमन गिलपूर्वी अनेक माजी फलंदाजांना इंग्लंड दौऱ्यात कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान, राहुल द्रविड इंग्लंड दौऱ्यात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. २००२ च्या मालिकेत त्याने १००.३३ च्या सरासरीने एकूण ६०२ धावा काढल्या होत्या. ज्यामध्ये त्याने  तीन शतके आणि एक अर्धशतकी खेळी केली होती.

राहुल द्रविडनंतर, विराट कोहलीने इंग्लंड दौऱ्यात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा फटकावल्या आहेत. २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने १० डावांमध्ये एकूण ५३९ धावा केल्या होत्या. ५९.३० च्या सरासरीने त्याने या धावा काढल्या होत्या. शुभमन गिल कर्णधार म्हणून या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. गिलने या मालिकेत दोन सामन्यात आतापर्यंत एकूण ५८५ धावा केल्या आहेत.

हेही वाचा : Siliguri communal clash : क्रिकेट सामन्यादरम्यान किरकोळ वादाचा उडाला भडका! दुकानांसह घरांचीही तोडफोड; पहा Video

आता त्याला राहुल द्रविड आणि विराट कोहलीचे विक्रम मोडण्याची चांगली संधी चालून आली आहे. जर त्याने लॉर्ड्स कसोटीत फक्त १८ धावा केल्या तर तो या बाबतीत विराट आणि द्रविड या दोन दिग्गजांना मागे टाकेल. लॉर्ड्समध्ये १८ धावा करणे ही कर्णधार गिलसाठी काही मोठी गोष्ट नाही. त्यामुळे तो इंग्लंड मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनने निश्चित मानले जात आहे. कारण, लॉर्ड्सनंतरही गिलकडे फलंदाजीसाठी दोन कसोटी सामने खेळायचे शिल्लक असणार आहेत.

इंग्लंड दौऱ्यात सर्वाधिक धावा करणारे भारतीय कर्णधार खालील प्रमाणे

  1. राहुल द्रविड- वर्ष २००२- ६०२ धावा
  2. विराट कोहली- वर्ष २०१८- ५९३ धावा
  3. शुभमन गिल- वर्ष २०२५- ५८५ धावा
  4. सुनील गावस्कर- वर्ष १९७९- ५४२ धावा

 

Web Title: Ind vs eng virat kohlis record with rahul dravid in danger big opportunity for shubman gill

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 09:42 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • Rahul Dravid
  • Shubhman Gill
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया ‘या’ दिवशी होणार रवाना, तर रोहित-विराटबद्दल मोठी अपडेट आली समोर
1

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया ‘या’ दिवशी होणार रवाना, तर रोहित-विराटबद्दल मोठी अपडेट आली समोर

Ind vs Wi 2nd Test : भारत-वेस्ट इंडिज सामन्यात गोलंदाज की फलंदाज? कोण मारणार बाजी? वाचा खेळपट्टीची स्थिती 
2

Ind vs Wi 2nd Test : भारत-वेस्ट इंडिज सामन्यात गोलंदाज की फलंदाज? कोण मारणार बाजी? वाचा खेळपट्टीची स्थिती 

Ind vs Wi 2nd Test : ‘यॉर्कर किंग’ दिल्ली कसोटीत खेळणार? कशी असेल वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाची प्लेइंग इलेवन..
3

Ind vs Wi 2nd Test : ‘यॉर्कर किंग’ दिल्ली कसोटीत खेळणार? कशी असेल वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाची प्लेइंग इलेवन..

Ab Devilliers on Rohit-Kohli: रोहित-कोहलीच्या भविष्यावर डिव्हिलियर्सचे खळबळजनक विधान; भारतीय चाहत्यांना हे वक्तव्य पचणार नाही!
4

Ab Devilliers on Rohit-Kohli: रोहित-कोहलीच्या भविष्यावर डिव्हिलियर्सचे खळबळजनक विधान; भारतीय चाहत्यांना हे वक्तव्य पचणार नाही!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.