Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ: तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाचा मोठा डाव! दोन खेळाडूंचा पत्ता कट होणार? सिराजच्या कमबॅकची तयारी

IND vs NZ 3rd ODI probable Playing 11: भारताने पाच सामन्याच्या मालिकेत आधीच २-० अशी आघाडी घेतली आहे. आता, तिसऱ्या सामन्यात अंतिम ११ खेळाडूंमद्ये काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 08, 2026 | 02:16 PM
IND vs NZ

IND vs NZ

Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये उलथापालथ
  • अर्शदीपला विश्रांती, सिराजला मिळणार संधी?
  • सिराजच्या एन्ट्रीने समीकरणं बदलणार
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना ऑकलंडमध्ये खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना ५ विकेट्सने जिंकला. त्यानंतर दुसरा सामना वेलिंग्टनमध्ये खेळला गेला. ज्यात भारताने चार धावांनी विजय मिळवला. भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. आता, तिसरा एकदिवसीय सामना हॅमिल्टनमध्ये खेळला जाईल. टीम इंडिया हा सामना जिंकून मालिका आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न करेल. भारत मालिकेत आघाडीवर असल्याने, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठीच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये फारसा बदल केला जाणार नाही. परंतु, काही खेळाडूंना संधी मिळू शकते. तिसऱ्या सामन्यात कशी असेल, संभाव्य प्लेइंग ११, जाणून घ्या.

Gurnoor Brar : गुरनूर ब्रारच्या भेदक गोलंदाजीसमोर किवी गारद! Zaheer Khanचा २३ वर्षांचा रेकॉर्ड एका स्पेलमध्ये उद्ध्वस्त

मोहम्मद सिराज तिसऱ्या सामन्यात संधी मिळणार?

पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये मोहम्मद सिराजला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले नव्हते. यामुळे मोठा वाद निर्माण झाला. सिराजसारख्या वरिष्ठ खेळाडूला वगळणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया दिग्गजांनी दिली. यामुळे संघ व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र, भारतीय वेगवान गोलंदाजांनी आतापर्यंतच्या दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी सिराजची उणीव जाणवू दिलेली नाही.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी अर्शदीप सिंगच्या जागी सिराजचा संघात समावेश केला जाऊ शकतो. यामागील एक मुख्य कारण म्हणजे अर्शदीप सिंगची सातत्यपूर्ण कामगिरी. तो वेस्ट इंडिज मालिकेत सातत्याने खेळला आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यांमध्येही त्याने चांगली कामगिरी केली. त्यामुळे, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. कामाच्या व्यवस्थापनाचा भाग म्हणून त्याला संघाबाहेर ठेवले जाऊ शकते. यामुळे सिराजला कसोटी मालिकेपूर्वी सराव करण्याची संधीही मिळेल.

अक्षर पटेलच्या जागी कुलदीपची एन्ट्री होणार?

अक्षर पटेलने पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली नाही. परंतु, त्याला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याला अंतिम ११ खेळाडूंमधून वगळले जाण्याची शक्यता खूपच कमी आहे. परंतु, व्यवस्थापन कुलदीप यादवला मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून अंतिम ११ खेळाडूंमध्ये अक्षरच्या जागी संधी देऊ शकतो. कुलदीपला टी-२० सामन्यांमध्ये अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तरी त्याचा समावेश केला जाईल का हे पाहणे महत्वाचे ठरेल.

पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी टीम इंडियाचा संघ

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, नीतीश कुमार रेड्डी (फक्त पहिल्या वनडेसाठी), आकिब नबी.

चौथ्या आणि पाचव्या वनडेसाठी टीम इंडियाचा संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, ईशान किशन (विकेटकीपर आणि उपकर्णधार), अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, यश ठाकुर, कुलदीप यादव.

IND vs NZ: न्यूझीलंडचा सुपडासाफ करण्याची संधी! टीम इंडिया मालिका खिशात घालणार? तिसऱ्या वनडेचा थरार कधी अन् कुठे रंगणार?

Web Title: Ind vs nz 3rd odi probable playing 11 mohammed siraj comeback arshdeep singh pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • Arshdeep Singh
  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • Mohammed Siraj

संबंधित बातम्या

Gurnoor Brar : गुरनूर ब्रारच्या भेदक गोलंदाजीसमोर किवी गारद! Zaheer Khanचा २३ वर्षांचा रेकॉर्ड एका स्पेलमध्ये उद्ध्वस्त
1

Gurnoor Brar : गुरनूर ब्रारच्या भेदक गोलंदाजीसमोर किवी गारद! Zaheer Khanचा २३ वर्षांचा रेकॉर्ड एका स्पेलमध्ये उद्ध्वस्त

IND vs NZ: न्यूझीलंडचा सुपडासाफ करण्याची संधी! टीम इंडिया मालिका खिशात घालणार? तिसऱ्या वनडेचा थरार कधी अन् कुठे रंगणार?
2

IND vs NZ: न्यूझीलंडचा सुपडासाफ करण्याची संधी! टीम इंडिया मालिका खिशात घालणार? तिसऱ्या वनडेचा थरार कधी अन् कुठे रंगणार?

IND vs NZ: हिटमॅनचा मैदानावर धुमाकूळ! रोहित शर्माचा षटकारांचा विश्वविक्रम; शाहिद आफ्रिदीला पछाडलं
3

IND vs NZ: हिटमॅनचा मैदानावर धुमाकूळ! रोहित शर्माचा षटकारांचा विश्वविक्रम; शाहिद आफ्रिदीला पछाडलं

IND vs NZ : पावसाचा खेळ पण भारताचा विजयरथ सुसाट! दुसऱ्या वनडेत न्यूझीलंडला धोबीपछाड, मालिकेत 2-0 ने आघाडी
4

IND vs NZ : पावसाचा खेळ पण भारताचा विजयरथ सुसाट! दुसऱ्या वनडेत न्यूझीलंडला धोबीपछाड, मालिकेत 2-0 ने आघाडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.