Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ, 3rd ODI :इंदोरमध्ये डॅरिल मिचेल ‘शो’ जारी! भारताविरुद्ध लागोपाठ दुसरे शतक; भारतीय गोलंदाज निष्प्रभ 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना इंदूरमध्ये सुरू आहे. प्रथम फलंदाजी करत असलेल्या न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलने सलग दुसरे शतक झळकवले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 18, 2026 | 04:43 PM
IND vs NZ, 3rd ODI: Daryl Mitchell's 'show' continues in Indore! Second consecutive century against India; Indian bowlers ineffective

IND vs NZ, 3rd ODI: Daryl Mitchell's 'show' continues in Indore! Second consecutive century against India; Indian bowlers ineffective

Follow Us
Close
Follow Us:

IND vs NZ, 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना इंदूरमध्ये खेळवण्यात येत आहे. सामन्यापूर्वी झालेल्या नाणेफेकीत भारताने बाजी मारली आणि  प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे तर न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. न्यूझीलंडकडून चा संघ शानदार फलंदाजी करताना दिसत आहे. दरम्यान ​​डॅरिल मिचेलने या सामन्यात शतक लगावले आहे. डॅरिल मिचेलचे हे भारताविरुद्ध लागोपाठ दुसरे शतक झळकवले आहे. त्याने १०६ चेंडूत १०० धावा पूर्ण केल्या आहेत.

हेही वाचा : “त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे…” रोहित शर्माच्या मते ‘हा’ खेळाडू भारतीय संघाला सामना जिंकून देणारा ठरणार

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. ५३ धावांवर त्यांनी आपले ३ गडी गमावले होते. डेव्हॉन कॉनवे ५ धावा करून बाद झाला, तर हेन्री निकोल्सला भोपळाही फोडता आला नाही. विल यंग ३० धावा करून बाद झाला. त्यामुळे गिलचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरत असल्याचे दिसत असताना मात्र डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स या जोडीने भारतीय गोलंदाजीवर आक्रमक हल्ला चढवला. या जोडीने भारतीय गोलंदाजांना एक देखील संधी न देता चौफेर फटकेबाजी सुरू ठेवली.

दरम्यान दोघांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली. नंतर हा जोर कायमच राहिला आणि ​​डॅरिल मिचेलने १०३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. ​​डॅरिल मिचेलचे या मालिकेत हे सलग दुसरे शतक ठरले, या आधी त्याने राजकोट येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात ११७ चेंडूत नाबाद १३१ धावा केल्या होत्या. आता ​​डॅरिल मिचेल १२५ धावांवर खेळत आहे तर ग्लेन फिलिप्स ८६ धावांवर नाबाद आहे. अजून १० ओव्हर बाकी असून न्यूझीलंडच्या ३ बाद २५० धावा झाल्या आहेत. ही जोडी अशीच खेळत राहिली तर न्यूझीलंड संघ ३०० धावांच्या पुढे नक्की जाईल. भारताकडून हर्षित राणाने २ तर अर्शदीप सिंगने १ विकेट गहटली आहे.

हेही वाचा : IND vs NZ, 3rd ODI : मैदानावर ‘विराट’ रागाचे दर्शन! ‘ती’ एक चूक अन् ‘किंग’ कोहलीचा संताप अनावर; पहा VIDEO

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

भारत खेळणारा इलेव्हन :  रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज

न्यूझीलंड खेळणारा इलेव्हन: डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, ​​डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅकेरिन फॉल्क्स, काइल जेमिसन, ख्रिश्चन क्लार्क, जेडेन लेनोक्स.

Web Title: Ind vs nz 3rd odi daryl mitchell scores his second consecutive century against india in indore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • indore

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.