Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NZ: इतका मोठा फ्लॉप शो! सर्वांनी दिल्या 40 पेक्षा जास्त रन्स, भुवीने इतिहासात पहिल्यांदाच…

IND Vs NZ: क्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या सामन्यात भारतीय संघाने गोलंदाजीत अचूकता दाखवली नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 22, 2026 | 06:33 PM
भारताचे गोलंदाज ठरले अपयशी

भारताचे गोलंदाज ठरले अपयशी

Follow Us
Follow Us:
  • भारताचा न्यूझीलंडवर 4 विकेट्सने विजय 
  • भारताची गोलंदाजी साफ अपयशी 
  • श्रेयस अय्यर, नमन धीरची आक्रमक खेळी 
IND Vs NZ: न्यूझीलंड अन् भारत यांच्यात तीन सामन्यांची टी 20 सिरीज आजपासून सुरू झाली आहे.  आज यातला पहिला सामना पार पडला. भारतीय संघाने न्यूझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळविला आहे. न्यूझीलंडने दिलेले 226 रन्सचे टार्गेट भारताने सहज पूर्ण केले. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडमधील गोलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या परिस्थितीत भारतीय गोलंदाज उत्तम कामगिरी करतील, अशी अपेक्षा होती, परंतु प्रत्यक्षात तसे अजिबात घडले नाही.

न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 225 रन्सचा डोंगर उभा केला. या इनिंगमध्ये भारताने 5 गोलंदाजांचा वापर केला. श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे या सर्वच्या सर्व ५ गोलंदाजांनी प्रत्येकी ४० किंवा त्याहून अधिक धावा रन्स केल्या. . टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात भारतीय गोलंदाजांच्या नावावर हा एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला.

क्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या सामन्यात भारतीय संघाने गोलंदाजीत अचूकता दाखवली नाही. सर्व गोलंदाजांनी या सामन्यात 40 पेक्षा जास्त रन्स दिल्या.

IND Vs NZ: नमनचा ‘धीर’ न्यूझीलंडसाठी ठरला घातक; अटीतटीच्या लढतीत टीम India ने मारली बाजी

भुवनेश्वर कुमार: ४ ओव्हर्समध्ये ४९ रन्स
अर्शदीप सिंह: ४ ओव्हर्समध्ये  ४५ रन्स
मयंक यादव: ४ ओव्हर्समध्ये ४० रन्स
अक्षर पटेल: ४ ओव्हर्समध्ये ५१ रन्स
नितीश कुमार रेड्डी: ४ ओव्हर्समध्ये ४० रन्स

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारसाठी संघात झालेले पुनरागमन अत्यंत निराशाजनक ठरले आहे. बऱ्याच कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारकडून या सामन्यात दमदार गोलंदाजीची मोठी अपेक्षा होती. मात्र, तो आपल्या लौकिकाला साजेसा खेळ दाखवण्यात पूर्णपणे अपयशी ठरला. त्याच्या या खराब कामगिरीचा फटका संघाला बसल्याचे पाहायला मिळाले.

IND vs NZ 1st T20 Live: ग्लेन फिलिप्सची वादळी खेळी; किवींनी भारतीय गोलंदाजांना रडवलं, टीम इंडियासमोर 226 धावांचं आव्हान

या सामन्यात भुवनेश्वर कुमारने आपल्या 4 ओव्हर्समध्ये 49 रन्स दिल्या. मात्र त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे. भुवनेश्वर कुमारच्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील हा दुसरा सर्वात खराब गोलंदाजी स्पेल ठरला आहे.  भुवनेश्वर कुमारने आपल्या संपूर्ण टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिल्यांदाच नो-बॉल  टाकला.

Web Title: Bhuvneshwar kumar and all bowllers gave 40 plus runs against new zealand t20 match tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • Bhuvneshwar Kumar
  • IND vs NZ
  • India Vs New Zealand

संबंधित बातम्या

IND vs NZ: अर्शदीप सिंगने पूर्ण केलं ‘शतक’; मैदानात उतरताच रचला इतिहास, विराट-रोहितच्या खास क्लबमध्ये एन्ट्री
1

IND vs NZ: अर्शदीप सिंगने पूर्ण केलं ‘शतक’; मैदानात उतरताच रचला इतिहास, विराट-रोहितच्या खास क्लबमध्ये एन्ट्री

IND Vs NZ: नमनचा ‘धीर’ न्यूझीलंडसाठी ठरला घातक; अटीतटीच्या लढतीत टीम India ने मारली बाजी
2

IND Vs NZ: नमनचा ‘धीर’ न्यूझीलंडसाठी ठरला घातक; अटीतटीच्या लढतीत टीम India ने मारली बाजी

IND vs NZ 1st T20 Live: ग्लेन फिलिप्सची वादळी खेळी; किवींनी भारतीय गोलंदाजांना रडवलं, टीम इंडियासमोर 226 धावांचं आव्हान
3

IND vs NZ 1st T20 Live: ग्लेन फिलिप्सची वादळी खेळी; किवींनी भारतीय गोलंदाजांना रडवलं, टीम इंडियासमोर 226 धावांचं आव्हान

NZ vs IND 1st T20 Live: भारत-न्यूझीलंडचा पहिला T20 चा पहिला सामना, Playing XI, पिच रिपोर्ट आणि Weather Update
4

NZ vs IND 1st T20 Live: भारत-न्यूझीलंडचा पहिला T20 चा पहिला सामना, Playing XI, पिच रिपोर्ट आणि Weather Update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.