देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर चार सुवर्णपदके जिंकणारा झारखंडचा थ्रोबॉलपटू अमरदीप आज कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी भाजी विकत आहे. सरकारी नोकरी आणि आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अमरदीपचा संघर्ष खेळाडूंच्या उपेक्षेचा गंभीर प्रश्न समोर…
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये महिलेचे जबरदस्तीने अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या आरडाओरडीनंतर नागरिकांनी धाव घेत आरोपीला पकडले आणि अर्धनग्न करत त्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ…
Sonam Raghuvanshi : इंदूरमधील चर्चित राजा हत्याकांडाला आता एक नवे वळण मिळाले आहे. मुख्य आरोपी सोनम रघुवंशीला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. पोलिस कोठडीतून बाहेर आल्यानंतर सोनमने प्रथमच माध्यमांसमोर…
दिल्लीत झालेल्या शर्टलेस निदर्शनाच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते आज इंदूरमध्ये काँग्रेस कार्यालयाला घेराव घातला आहे. काँग्रेस कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमले, ज्यामुळे दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली.
लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने संतापून आपल्या प्रेयसीच्या घरात घुसून तिचे कुटुंब उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात प्रेयसीच्या भावाचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली असून ती मृत्यूशी झुंज…
इंदूरच्या मांगीलाल या भिकाऱ्यांची खरी कहानी समोर आली आहे. इंदूरमधील भिकारीमुक्त मोहिमेदरम्यान एका करोडपती भिकारीचा पर्दाफाश झाला. संपत्ती आणि साधनसंपत्ती असूनही भीक मागणे ही केवळ सवय नाही तर समाजाचा विश्वासघात…
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना इंदूरमध्ये खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ४१ धावांनी पराभव केला आहे आणि मालिका २-१ अशी आपल्या…
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. इंदूरमध्ये या मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या ३३८ धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने शतक झळकवले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील इंदूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर ३३८ धावांचे लक्ष्य दिले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना इंदूरमध्ये खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करत असलेल्या न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलनंतर ग्लेन फिलिप्सने देखील शतक झळकवले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना इंदूरमध्ये सुरू आहे. प्रथम फलंदाजी करत असलेल्या न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलने सलग दुसरे शतक झळकवले आहे.
टी-२० स्पर्धेच्या नॉकआउट फेऱ्या त्याच्या गावी इंदूरमध्ये होणार नाहीत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आता पुण्याला यजमानपदाचे अधिकार दिले आहेत. पुण्यात या स्पर्धेचा अंतिम सामनाही होणार आहे.
सोनमचा भाऊ गोविंद आणि त्याचे कुटुंब राजा रघुवंशी यांच्या घरी झालेल्या तेराव्या दिवसाच्या समारंभात सहभागी झाले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना गोविंदने अनेक खुलासे केले...