
team india playing 11
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या वनडे सिरीजमध्ये तिसरा सामना उद्या मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी हॅमिल्टन येथील सेडन पार्कवर खेळवला जाणार आहे. याआधी दोन्ही सामन्यांमध्ये पावसाचा व्यत्यय आला होता. उद्याच्या सामन्यात देखील पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. सध्या भारतीय संघ 2-0 ने आघाडीवर आहे. तर उद्याचा सामना न्यूझीलंडसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे.
सामना: भारत विरुद्ध न्यूझीलंड (तिसरी वनडे)
दिनांक आणि वेळ: मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६
ठिकाण: सेडन पार्क, हॅमिल्टन (न्यूझीलंड)
IND Vs NZ: ‘हिटमॅन’चा रुबाबाच भारी! केवळ इतके सिक्स अन् Rohit च्या नावावर होणार ‘हा’ महारेकॉर्ड
IND vs NZ: हिटमॅनचा मैदानावर धुमाकूळ! रोहित शर्माचा षटकारांचा विश्वविक्रम; शाहिद आफ्रिदीला पछाडलं
न्यूझीलंड संघ: सायफर्ट, विल यंग, हेन्री निकोल्स, डेरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, काइल जेमिसन, जेकब डफी आणि क्रिस्टियन क्लार्क.
Ans: 5 सामन्यांच्या सिरीजमध्ये न्यूझीलंडला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही.
Ans: भारत न्यूझीलंड तिसरा सामना हॅमिल्टनच्या सेडन पार्क येथे होणार आहे.