Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA 2nd ODI :रायपूरमध्ये पुणेरी वादळ घोंघावले! Ruturaj Gaikwad चे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार शतक 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने शतक ठोकले आहे. ऋतुराज गायकवाडने चार नंबरवर येऊन शतक ठोकले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 03, 2025 | 04:17 PM
IND vs SA 2nd ODI: Puneri storm in Raipur! Ruturaj Gaikwad's brilliant century against South Africa

IND vs SA 2nd ODI: Puneri storm in Raipur! Ruturaj Gaikwad's brilliant century against South Africa

Follow Us
Follow Us:

IND vs SA 2nd ODI  : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज ३ नोव्हेंबर २०२५ रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे.  दक्षिण आफ्रिका संघाने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ फलंदाजी करत आहे. या सामन्यात ऋतुराज गायकवाडने शानदार फलंदाजी करत शतक झळकवले आहे. ऋतुराजने ७८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

हेही वाचा : ICC Rankings : विराट कोहलीची मोठी झेप! रोहित शर्माचे अव्वल स्थान कायम; ‘या’ पाकिस्तानी खेळाडूचीही मोठी कामगिरी

दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताची धावसंख्या ४० वर असताना भारताला रोहित शर्माच्या रूपाने पहिला झटका बसला. त्याला नांद्रे बर्गरने बाद केले. रोहित  शर्माने १४ धावा केल्या. तर त्यानंतर विराट कोहली मैदानावर आला. रोहित नंतर यशस्वी जैस्वाल देखील लवकर बाद झाला. तो २२ धावा करून माघारी गेला. त्यानंतर मैदानात आलेला ऋतुराज गायकवाड  आणि विराट कोहली यांनी डाव आपल्या हातात घेतला. या दोघांनी आपापली अर्धशतके  पूर्ण केली. तसेच या दोघी खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना एक देखील संधी दिली नाही. या दरम्यान ऋतुराज गायकवाडने ७८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शतकं नंतर तो जास्त वेळ मैदानावर राहू हकला नाही, ऋतुराज गायकवाड ५३ चेंडूत १०५ धावा करून बाद झाला. यांमदये त्याने १२ चौकार आणि २ षटकार मारले. त्याला मार्को जॅनसेनने बाद केले.

हेही वाचा : IND vs SA 1st ODI : ICC ने ‘या’ भारतीय गोलंदाजाला फटकारले! दक्षिण आफ्रिकेच्या देवाल्ड ब्रेव्हिसला डिवचणे पडले महागात 

दोन्ही संघांसाठी प्लेइंग इलेव्हन खालीप्रमाणे

भारतीय संघ :  यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, रुतुराज गायकवाड,  केएल राहुल (कर्णधार, यष्टिरक्षक),  वॉशिंग्टन सुंदर,  रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, प्रदीप सिंह,

दक्षिण आफ्रिका संघ :  एडन मार्कराम, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक),  टेम्बा बावुमा (कर्णधार),  मॅथ्यू ब्रेट्झके,  डेवाल्ड ब्रेविस, टोनी डी जिओर्गी, 7 मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश,  केशव महाराज, नांद्रे बर्गर, एनगिडी .

Web Title: Ind vs sa 2nd odi ruturaj gaikwads brilliant century against south africa in raipur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 04:05 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • Ruturaj Gaikwad
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

हँडशेक वादावर ट्रॅव्हिस हेडचा खुलासा; म्हणाला, ‘Virat सोबत पॅच-अपची गरज…’
1

हँडशेक वादावर ट्रॅव्हिस हेडचा खुलासा; म्हणाला, ‘Virat सोबत पॅच-अपची गरज…’

जंतर-मंतर विद्यार्थी आंदोलनाला Virat Kohli चे समर्थन? व्हायरल ट्विटमुळे गोंधळ; सत्य आलं समोर
2

जंतर-मंतर विद्यार्थी आंदोलनाला Virat Kohli चे समर्थन? व्हायरल ट्विटमुळे गोंधळ; सत्य आलं समोर

धक्कादायक अन् भीषण! ICC World Cup 2027 मध्ये रोहित-विराटला डच्चू? अभिनव मुकुंदनुसार कशी असणार टीम?
3

धक्कादायक अन् भीषण! ICC World Cup 2027 मध्ये रोहित-विराटला डच्चू? अभिनव मुकुंदनुसार कशी असणार टीम?

‘…त्यांना सहजपणे बाहेर करता येणार नाही’; Virat Kohli- Rohit Sharma वर आर. अश्विनचे मोठे भाष्य
4

‘…त्यांना सहजपणे बाहेर करता येणार नाही’; Virat Kohli- Rohit Sharma वर आर. अश्विनचे मोठे भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.