Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA 5th t20I : अहमदाबादमधील पाचव्या T20I सामन्यावर ‘रद्द’ चे सावट? जाणून घ्या हवामान अहवाल

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाचवा आणि शेवटचा T20I सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यातदरम्यान हवामान चांगले राहणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 18, 2025 | 07:12 PM
IND vs SA 5th T20I: Is the fifth T20I match in Ahmedabad under threat of being cancelled? Know the weather report.

IND vs SA 5th T20I: Is the fifth T20I match in Ahmedabad under threat of being cancelled? Know the weather report.

Follow Us
Close
Follow Us:

IND vs SA 5th T20I Weather Report : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील चौथा सामना १७ डिसेंबर रोजी लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार होता. परंतु, दाटलेल्या धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे सामना रद्द  करण्यात आला. आता, सर्वांच्या नजरा पाचव्या आणि शेवटच्या T20I सामन्यावर असून हा सामना  १९ डिसेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.  ज्यामुळे मालिकेचा निकाल काय लागतो हे निश्चित होईल.

हेही वाचा : IND vs SA 4th T20I : अखेर लखनौ टी-20 सामान्याबद्दल BCCI ने केली चूक मान्य! आगामी मालिकांच्या वेळापत्रकाबाबत काळजी घेणार

हवामान अहवालात काय आहे?

लखनऊ सामना रद्द झाल्यानंतर चाहते हवामानाबद्दल अधिक चिंता व्यक्त करत आहेत. परंतु अहमदाबादमधून मात्र आता चांगली बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान खात्याच्या मते, १९ डिसेंबर रोजी अहमदाबादमधील हवामान पूर्णपणे निरभ्र राहण्याची अपेक्षा आहे. तसेच  आकाश निरभ्र राहणार असून  पाऊस किंवा धुक्याचा कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. दिवसाला  तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे,  तर रात्री किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला  आहे. अशा परिस्थितीत, चाहते पूर्ण २० षटकांच्या सामन्याचा थरार पाहू शकतात.

AQI देखील समाधानकारक

हवामानासह, अहमदाबादची हवेची गुणवत्ता देखील समाधानकार्क आहे. सध्या, AQI १०० ते १२० दरम्यान नोंदवले गेले असून जे खेळासाठी स्वीकार्य मानले जाते. त्यामुळे, खेळाडूंना श्वसनाच्या कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही. तसेच सामना कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

भारताची मालिकेत आघाडी

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका सध्या महत्त्वाच्या वळणार आलेली आहे. चार सामन्यांनंतर, टीम इंडिया २-१ ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे, भारतीय संघ अहमदाबादमधील अंतिम सामना जिंकून मालिका ३-१ अशी जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा संघ मालिका बरोबरीत आणण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे.

हेही वाचा : Yashasvi Health Update : यशस्वी जयस्वालच्या तब्बेतीबाबत धक्कादायक खुलासा! 2 दिवसांत घडले असे काही…

अहमदाबाद भारतासाठी चांगलेच…

भारतीय संघासाठी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम शानदार राहिले आहे. या मैदानावर भारतीय संघ मजबूत दिसून आला आहे. अनेक टी-२० आंतरराष्ट्रीय विक्रम देखील भारताने नावे केले आहेत. भारतीय संघाने आतापर्यंत येथे एकूण ७ टी-२० सामने खेळले असून ज्यामध्ये  भारताने ५ जिंकले आहेत आणि २ गमावले आहेत.

Web Title: Ind vs sa 5th t20i read the weather report for the fifth t20i match in ahmedabad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 07:00 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND vs SA 4th T20I : अखेर लखनौ टी-20 सामान्याबद्दल BCCI ने केली चूक मान्य! आगामी मालिकांच्या वेळापत्रकाबाबत काळजी घेणार 
1

IND vs SA 4th T20I : अखेर लखनौ टी-20 सामान्याबद्दल BCCI ने केली चूक मान्य! आगामी मालिकांच्या वेळापत्रकाबाबत काळजी घेणार 

IND vs SA 5th t20I : अहमदाबादमध्ये भारतच ‘बॉस’! पाचव्या T20 सामन्याचे गणित काय?वाचा सविस्तर
2

IND vs SA 5th t20I : अहमदाबादमध्ये भारतच ‘बॉस’! पाचव्या T20 सामन्याचे गणित काय?वाचा सविस्तर

IND vs SA 4th T20I : तिकीटासाठी पठ्ठ्याने गव्हाचे 3 पोते विकले! सामना रद्द अन् चाहत्याचा संताप अनावर; Video Viral
3

IND vs SA 4th T20I : तिकीटासाठी पठ्ठ्याने गव्हाचे 3 पोते विकले! सामना रद्द अन् चाहत्याचा संताप अनावर; Video Viral

IND vs SA 4th T20I : जसप्रीत बुमराहचा संयम सुटला! रागात चाहत्याचा फोन घेतला हिसकावून; VIDEO VIRAL 
4

IND vs SA 4th T20I : जसप्रीत बुमराहचा संयम सुटला! रागात चाहत्याचा फोन घेतला हिसकावून; VIDEO VIRAL 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.