Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA Toss Update : ‘टेम्बा बवूमाने नाणेफेक जिंकले, फलंदाजी करणार! जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये इडन गार्डन्स यांच्यामध्ये सामना खेळवला जात आहे. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 14, 2025 | 09:42 AM
फोटो सौजन्य - बीसीसीआय/आयसीसी सोशल मिडिया

फोटो सौजन्य - बीसीसीआय/आयसीसी सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

India vs South Africa Toss Update :  कर्णधारपद हे शुभमन गिल याकडे असणार आहे तर दक्षिण आफ्रिका संघाचे कर्णधारपद हे टेम्बा बवुमा याकडे असणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 2025 मध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे चॅम्पियन आहेत त्यामुळे भारतीय संघासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. या सामन्यांचे नाणेफेक पार पडले आहेत, सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघाची प्लेइंग 11 कशी आहे यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या. 

🚨 Toss 🚨#TeamIndia have been asked to bowl first in Kolkata. Updates ▶️ https://t.co/okTBo3qxVH#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/St1ygiQWwt — BCCI (@BCCI) November 14, 2025

रिषभ पंतचे भारतीय संघामध्ये पुनरागमन

भारताचा स्टार खेळाडू आणि उपकर्णधार रिषभ पंत चार महिन्यानंतर भारतीय संघामध्ये परतला आहे. भारत आणि इंग्लड यांच्यामध्ये झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये चौथ्या कसोटी सामन्यामध्ये त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला बराच वेळ क्रिकेटपासून दुर राहावे लागले होते. साई सुदर्शनला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय सर्वांच्याच समजण्यापलीकडे आहे. शुभमन गिल आणि गौतम गंभीर यांनी आता वॉशिंग्टन सुंदरची जागा तिसऱ्या क्रमांकावर घेतली आहे. 

IND vs SA 1st Test: शुभमन गिलच्या रडारवर ‘विराट’ कामगिरी! ९३ वर्षांनंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरेल पहिला भारतीय कर्णधार

भारतीय संघातील खेळाडूंना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. शुभमन गिलने वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या चारही फिरकीपटूंना खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. साई सुदर्शन बाहेर आहे. आता तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करेल हा प्रश्न आहे. ऋषभ पंत अंतिम संघात परतला आहे, तर ध्रुव जुरेल देखील संघात आहे.

भारतीय संघाची प्लेइंग 11

शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत (विकेटकिपर), ध्रुव जुरेल, रविंद्र जडेजा, वाॅशिग्टन सुंदर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज,

दक्षिण आफ्रिका संघाची प्लेइंग 11

एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरेन, सेनुरन मुथुसामी, सायमन हार्मर, मार्को जानसेन, केशव महाराज

Web Title: Ind vs sa toss update south africa wins the toss will bat know the playing of both teams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 09:04 AM

Topics:  

  • cricket
  • IND vs SA Test
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

Cricket News: World Cup 2027 पूर्वी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! किती अन् कोणत्या संघांविरुद्ध खेळणार एकदिवसीय सामने?
1

Cricket News: World Cup 2027 पूर्वी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! किती अन् कोणत्या संघांविरुद्ध खेळणार एकदिवसीय सामने?

Kabbadi : निवड चाचणी स्पर्धेत संघर्ष मंडळ, श्री स्वामी समर्थ मंडळाची विजयी सलामी
2

Kabbadi : निवड चाचणी स्पर्धेत संघर्ष मंडळ, श्री स्वामी समर्थ मंडळाची विजयी सलामी

Carrom Tournament : महापौर शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता
3

Carrom Tournament : महापौर शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं
4

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.