भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील दूसरा दिवसाचा खेळ संपला असून दक्षिण आफ्रिकेने ७ बाद ९७ धावा केली आहेत. दक्षिण आफ्रिकेने ६३ धावांची आघाडी घेतली…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघ या सामन्यात एका नवीन संघासह उतरला आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये इडन गार्डन्स यांच्यामध्ये सामना खेळवला जात आहे. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.