Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL: गॉलची पिच ठरवणार ‘गेम’! फलंदाज की गोलंदाज, कोणाला मिळणार साथ?

IND vs SL 1st Test Galle Pitch Report: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळली जाणार आहे. या स्टेडियमची खेळपट्टी कोणाला साथ देणार, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 14, 2026 | 09:34 PM
IND vs SL: गॉलची पिच ठरवणार ‘गेम’! फलंदाज की गोलंदाज, कोणाला मिळणार साथ?
Follow Us
Follow Us:
  • गॉलची पिच ठरवणार गेम
  • भारत विरुद्ध श्रीलंका पिच रिपोर्ट
  • कोणाला मिळणार फायदा?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना शनिवार १५ ऑगस्ट पासून गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी १० वाजता सुरु होईल. तर ९, २० वाजता नाणेफेक होईल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जो संघ या ही मालिका जिंकेल. तो टॉप-४ संघांमध्ये स्थान मिळवू शकतो. सध्या भारत पाचव्या, तर श्रीलंका सहाव्या स्थानावर आहे. या महत्वाच्या सामन्यात खेळपट्टी फलंदाज की गोलंदाज कोणाला साथ देणार, जाणून घ्या.

क्रिकेटर Abishek Porel च्या अडचणीत वाढ! रेप प्रकरणात कोर्टाने जामीन फेटाळला; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीचे आदेश

भारत विरुद्ध श्रीलंका पिच रिपोर्ट

गॉल स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामन्यासाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी, गॉलच्या नेहमीच्या खेळपट्ट्यांपेक्षा वेगळी असल्याचे सांगितले जात आहे. चेंडू अपेक्षेप्रमाणे जास्त फिरणार नाही. या मैदानावर शेवटच्या तीन दिवसांपेक्षा पहिल्या दोन दिवसांत फलंदाजी करणे सोपे जाईल. जर हवामान ढगाळ राहिले, तर खेळपट्टी वेगवान गोलंदाजांनाही मदत करू शकते.

भारत विरुद्ध श्रीलंका हेड टू हेड

भारत आणि श्रीलंका यांच्यात एकूण ४६ कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताचे वर्चस्व राहिले आहे. भारतीय संघाने २२ सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेने ७ वेळा विजय मिळवला आहे. या दोन संघांमधील १७ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताने श्रीलंकेला मायदेशात नऊ वेळा पराभूत केले आहे, तर श्रीलंकेने घरच्या मैदानातील सर्व सातही सामने जिंकले आहेत.

श्रीलंकेचा संघ: धनंजया डी सिल्वा (कर्णधार), लाहिरू उदारा, निशान मदुष्का, कामिंदू मेंडिस (उप-कर्णधार), दिनेश चांदिमल, पसिंदू सूरियाबंदरा, सोनल दिनुशा, निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, केशर नुवांथा, मिलन रथनायके, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, विश्व फर्नांडो, दिलशान मदुश्का

भारताचा संघ : शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, आकिब नबी, सरफराज खान

IND vs SL: ‘…टेस्ट मॅचमध्ये कोणतीही जोखीम’, सुदर्शन-बुमराहबाबत स्पष्टच बोलला कर्णधार शुभमन गिल

Web Title: Ind vs sl 1st test galle pitch report india sri lanka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 08:47 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Shubhman Gill
  • Test Series

संबंधित बातम्या

IND vs SL: ‘…टेस्ट मॅचमध्ये कोणतीही जोखीम’, सुदर्शन-बुमराहबाबत स्पष्टच बोलला कर्णधार शुभमन गिल
1

IND vs SL: ‘…टेस्ट मॅचमध्ये कोणतीही जोखीम’, सुदर्शन-बुमराहबाबत स्पष्टच बोलला कर्णधार शुभमन गिल

IND vs SL 1st Test: गॉलमध्ये फिरकीचा ‘खेळ’!  जागा 2 अन् दावेदार 4, कर्णधार गिलसमोर Playing 11 चा पेच; कोणाला मिळणार संधी?
2

IND vs SL 1st Test: गॉलमध्ये फिरकीचा ‘खेळ’! जागा 2 अन् दावेदार 4, कर्णधार गिलसमोर Playing 11 चा पेच; कोणाला मिळणार संधी?

Shubman Gill: 1-2 नाही तर शुभमन गिल तोडणार 5 रेकॉर्ड्स, श्रीलंकेविरूद्ध रचणार कर्णधार इतिहास
3

Shubman Gill: 1-2 नाही तर शुभमन गिल तोडणार 5 रेकॉर्ड्स, श्रीलंकेविरूद्ध रचणार कर्णधार इतिहास

Sri Lanka Cricket: क्रिकेटविश्व हादरलं! खेळाडूंसोबतच्या वादानंतर श्रीलंकेच्या कोचचा मृत्यू; क्रिकेटपटू अटकेत
4

Sri Lanka Cricket: क्रिकेटविश्व हादरलं! खेळाडूंसोबतच्या वादानंतर श्रीलंकेच्या कोचचा मृत्यू; क्रिकेटपटू अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.