Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL : दीप्ती शर्माने रचला इतिहास! महिला विश्वचषकात ‘हा’ भीम पराक्रम करणारी ठरली पहिलीच भारतीय

३० सप्टेंबर रोजी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत केल. या सामन्यात भारताची अष्टपैलू दीप्ती शर्माने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये शानदार कामगरी करत इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 01, 2025 | 03:32 PM
IND vs SL: Deepti Sharmane created history! Women's World Cup 'Ha' Bheem became the first Indian to perform the feat.

IND vs SL: Deepti Sharmane created history! Women's World Cup 'Ha' Bheem became the first Indian to perform the feat.

Follow Us
Close
Follow Us:

Deepti Sharma created history : मंगळवारी, ३० सप्टेंबर रोजी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या पहिल्या सामन्यात, श्रीलंका आणि भारत आमनेसामने आले होते. या सलामीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ५९ धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताची स्टार अष्टपैलू दीप्ती शर्माने एक मलोटही कामगिरी केली आहे. महिला विश्वचषक सामन्यात अर्धशतक झळकावून आणि तीन विकेट्स घेत, दीप्ती शर्माने इतिहासाला गवसणी घातली आहे. विश्वचषकात हा पराक्रम करणारी दीप्ती शर्मा भारतीय महिला संघाची पहिलीच क्रिकेटपटू ठरली आहे.

मंगळवारी, ३० सप्टेंबर रोजी, खेळवण्यात आलेल्या महिला एकदिवसीय विश्वचषक सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा ५९ धावांनी पराभव केला. भारतीय संघाने विश्वचषकाची श्रीलंकेचा पराभव करून विजयी   सुरुवात केली आहे. दीप्ती शर्माने फलंदाजी करत ५३ धावा केल्या आणि गोलंदाजीमध्ये तीन विकेट्स घेतल्या आहेत.सामन्यातील या  उत्कृष्ट कामगिरीसाठी दीप्तीला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा : IND U19 vs AUS U19 : ऑस्ट्रेलियामध्ये घोंघावले वैभव सूर्यवंशीचे वादळ! युवा कसोटीत झळकवले दुसरे शतक…

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकात, भारतीय संघासाठी तीन खेळाडूंनी एकाच सामन्यात ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि किमान तीन विकेट्स घेण्याची किमया साधली आहे. शिखा पांडे, दीप्ती शर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज या तिघांनीही भारतासाठी हा पराक्रम करून दाखवला आहे. तथापि, दीप्ती शर्मा ही एकमेव भारतीय  खेळाडू आहे जिने दोनदा ही कामगिरी करण्याची किमया साधली आहे.

दीप्ती शर्माची शानदार गोलंदाजी

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात, दीप्ती शर्माने १० षटके गोलंदाजी केली आणि ५४ धावा मोजून  ३ विकेट्स घेतल्या. १५ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर श्रीलंकेची कर्णधार जी घातक ठरत होती अशा चामारी अटापट्टूला बाद करून तिने आपला  पहिला बळी मिळवण्यात यश मिळवले. दीप्तीने  कविशा दिलहारीला आपला दूसरा बळी ठरवले आणि अनुष्का संजीवनीला बाद करून शर्माने तिसरा बळी पूर्ण केला.

हेही वाचा : मोहसीन नक्वी यांचा माफीनामा! भयभीत होत BCCI ची मागितली आगाऊ माफी; वाचा सविस्तर

दीप्ती शर्माने भारताकडून फलंदाजी करताना  ५३ चेंडूत शानदार  ५३ धावा केल्या. तिने अमनजोत कौरसोबत सातव्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी देखील केली. अमनजोत कौरने ५६ चेंडूमध्ये ५७ धावा काढल्या. भारतीय डावाच्या शेवटच्या चेंडूवर दीप्ती शर्माला अचिनी कुलसुरियाने माघारी पाठवले.

Web Title: Ind vs sl deepti sharma creates history in womens world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 03:32 PM

Topics:  

  • Deepti Sharma
  • ICC Women Cricket World Cup 2025
  • IND vs SL

संबंधित बातम्या

IND W vs SL W: भारतीय महिला संघाची वर्ल्ड कपमध्ये ‘ब्लॉकबस्टर ओपनिंग’; श्रीलंकेचा ५९ धावांनी धुव्वा उडवला
1

IND W vs SL W: भारतीय महिला संघाची वर्ल्ड कपमध्ये ‘ब्लॉकबस्टर ओपनिंग’; श्रीलंकेचा ५९ धावांनी धुव्वा उडवला

IND W vs SL W : महिला विश्वचषकच्या सलामी सामन्यात भारताचे श्रीलंकेसमोर २७० धावांचे लक्ष्य! अमनजोत कौर चमकली 
2

IND W vs SL W : महिला विश्वचषकच्या सलामी सामन्यात भारताचे श्रीलंकेसमोर २७० धावांचे लक्ष्य! अमनजोत कौर चमकली 

 IND W vs SL W : आज भारत-श्रीलंका आमनेसामने; एकदिवसीय क्रिकेटमध्ये कुणाचा वरचष्मा? पहा रेकॉर्ड 
3

 IND W vs SL W : आज भारत-श्रीलंका आमनेसामने; एकदिवसीय क्रिकेटमध्ये कुणाचा वरचष्मा? पहा रेकॉर्ड 

IND W vs SL W Live Update: भारताने श्रीलंकेला दिला चौथा धक्का, अमनजोतने विश्मीला केले बाद
4

IND W vs SL W Live Update: भारताने श्रीलंकेला दिला चौथा धक्का, अमनजोतने विश्मीला केले बाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.