Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL: गॉलमध्ये पाऊस फिरवणार सामन्यावर ‘पाणी’, वाढवली भारतीय संघाची चिंता

IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. सामन्याच्या पाचही दिवशी पावसाची शक्यता आहे. यामुळे भारतीयांची चिंता वाढली

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 14, 2026 | 10:04 AM
IND vs SL: कसोटी सामन्यावर पावसाचे सावट (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

IND vs SL: कसोटी सामन्यावर पावसाचे सावट (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • 15 ऑगस्टला श्रीलंकेतील गॉल स्टेडियमवर भारत खेळणार कसोटी सामना
  • पावसाच्या सावटामुळे क्रिकेट सामना होणार की नाही?
  • पाचही दिवशी पाऊस येणार असल्याचा इशारा 
IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळला जाईल. दोन सामन्यांची ही मालिका १५ ऑगस्ट रोजी सुरू होईल. हा सामना गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय संघ नऊ वर्षांनंतर श्रीलंकेत कसोटी सामना खेळणार आहे. 

भारताने शेवटचा दौरा २०१७ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली केला होता. त्यावेळी संघाने पहिल्यांदाच तीन सामन्यांची मालिका क्लीन स्वीप केली होती. दरम्यान या मालिकेकडे सर्वांचे विशेष लक्ष आहे. कारण यानंतर WTC चे समीकरण क्लिअर होणार आहे. भारतीय संघासाठी ही मालिका खूपच महत्त्वाची ठरणार आहे. मात्र पावसाचे सावट असल्याने आता चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

IND vs SL: गॉल कसोटीत टीम इंडियाचा ‘स्पिन’ मास्टरप्लॅन! 3 डावखुरे फिरकीपटू मैदानात उतरणार?

गॉलमधील हवामान कसे असेल?

गॉलमधील हवामान भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांसाठी समस्या निर्माण करू शकते. श्रीलंकेच्या दक्षिण टोकावर वसलेल्या या शहरात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. गुरुवारी, पावसामुळे भारतीय संघाचा सराव करण्याचा सराव पूर्णपणे भिजला होता. कसोटी सामना शनिवारी सुरू होणार आहे. ‘Accuweather’ ‘ने त्या दिवशी ८० टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. रविवारी ६६ टक्के, सोमवारी ८१ टक्के, मंगळवारी ५५ टक्के आणि बुधवारी ५६ टक्के पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे सामना सुरू होण्यापूर्वीच तो संशयाच्या भोवऱ्यात आहे.

सामन्याच्या पाचही दिवस गॉलमधील तापमान सुमारे ३० अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तथापि, जास्त आर्द्रतेमुळे खेळाडूंना उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. भारत ‘अ’ संघाने जूनमध्ये येथे श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध एक अनधिकृत कसोटी सामना खेळला होता. तो सामना पावसामुळे अनिर्णित राहिला.

IND vs SL: पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज! गॉलमध्ये पोहोचताच गिलसेनेचं दिमाखात स्वागत; श्रीलंकेविरुद्ध महामुकाबला

२०१९ नंतर ऑगस्टमध्ये गॉलमध्ये कसोटी सामना

गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम २०१९ मध्ये प्रथमच ऑगस्ट महिन्यात कसोटी सामन्याचे आयोजन करणार आहे. यापूर्वी न्यूझीलंड आणि श्रीलंका येथे ऑगस्टमध्येच खेळले होते, तो सामना श्रीलंकेने ६ गडी राखून जिंकला होता. भारताने येथे शेवटचा कसोटी सामना २०१७ मध्ये खेळला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने तो सामना ३०४ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता. भारतीय संघाकडून चाहत्यांना खूपच मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र यावेळी कसोटी क्रिकेट खेळणारे खेळाडू हे श्रीलंकेच्या खेळपट्टीवर खेळलेले नाहीत आणि त्यांना अनुभवही नाही. त्यामुळे नक्की हे सामने कसे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Web Title: Ind vs sl galle weather forecast in india vs sri lanka first test rain prediction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 10:04 AM

Topics:  

  • IND vs SL
  • India vs Sri Lanka
  • Weather forecast

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.