Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs WI 1st ODI Live: वेस्ट इंडिजचा भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल! ग्रीव्सचं खणखणीत शतक, जांगूची फिफ्टी; भारतासमोर २९६चं टार्गेट

IND vs WI 1st ODI Live First innings WI 295/7 Score: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सध्या एकदिवसीय सामना खेळला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 27, 2026 | 06:43 PM
photo- X

photo- X

Follow Us
Follow Us:
  • ग्रीव्हजचं शतक अन् जांगूची नाबाद फिफ्टी
  • कुलदीपच्या फिरकीच्या जाळ्यात ४ शिकार
  • भारतासमोर ठेवलं २९६ धावांचं तगडं आव्हान
IND vs WI 1st ODI Live First innings Score: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सध्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. हा सामना तिरुवअनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि वेस्टइंडिजला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. वेस्ट इंडिजचा सलामीवीर जस्टिन ग्रीव्सने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. वेस्ट इंडिजने ५० षटकांत ७ विकेट्स गमावून २९५ धावा केल्या आहेत. आता भारताला विजयासाठी २९६ धावांची गरज आहे.

IND vs WI 1st ODI Live: किंगचा जलवा! Virat Kohli ने २८ वर्षांचा विक्रम केला उद्ध्वस्त; मोहम्मद अजहरुद्दीनला टाकलं मागे

ग्रीव्हने झळकावले शानदार शतक

नाणेफेक गमावून वेस्ट इंडिज प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनी संघाला शानदार सुरुवात करुन दिली. जॉन कॅम्पबेल आणि जस्टिन ग्रीव्हज यांनी पहिल्या विकेटसाठी १३५ धावा जोडल्या. दोघांनाही भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल केला. परंतु, फिरकीपटू कुलदीप यादवने कॅम्पबेलला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. कॅम्पबेलने ६० चेंडूंमध्ये ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६२ धावांचे योगदान दिले. यानंतर, प्रसिद्ध कृष्णाने किसी कार्टीला १३ धावांवर बाद करून भारताला दुसरे यश मिळवून दिले.

नंतर कर्णधार शाई होप १२ धावा करुन कुलदीपच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर, कुलदीपने ३६ व्या षटकात सलग दोन चेंडूंवर जस्टिन ग्रीव्हज आणि ज्वेल अँड्र्यू ० धावांवर बाद करुन भारताला आघाडी मिळवून दिली. ग्रीव्हजने १०८ चेंडूंमध्ये शानदार शतकं ठोकतं १०१ धावा केल्या. हे ग्रीव्हजचे पहिले एकदिवसीय शतक होते.कुलदीपच्या फिरकीच्या जादूमध्ये वेस्ट इंडिजची धावसंख्या १९८/५ झाली होती. नंतर, आमिर जांगूने शानदार खेळी करत वेस्ट इंडिजला एका चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. जांगूने ४३ चेंडूंमध्ये सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ५८ धावांचे योगदान दिले. रॉस्टन चेस २४ धावा आणि मॅथ्यू फोर्डने ७ धावा केल्या. भारताकडून कुलदीपने चार, तर प्रसिद्ध कृष्णाने दोन आणि नितीश कुमार रेड्डीने एक विकेट घेतला. संपूर्ण संघाने ७ विकेट्स गमावून २९५ धावा केल्या. वेस्ट इंडिजने भारताला विजयासाठी २९६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (यष्टीरक्षक), नमन धीर, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, गुरनूर ब्रार, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा.

वेस्ट इंडिज: जॉन कॅम्पबेल, जस्टिन ग्रीव्ह्स, केसी कार्टी, शाई होप (कर्णधार आणि यष्टीरक्षक), अमीर जांगू, ज्वेल अँड्र्यू, रॉस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, जेडन सील्स.

Asian Games 2026: फायनलमध्ये पराभव, पण इतिहासाच्या पानावर नाव! Anahat Singh ने स्क्वॉशमध्ये जिंकलं ऐतिहासिक सिल्व्हर

Web Title: Ind vs wi 1st odi live west indies score 2957 india target 296

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • IND vs WI ODI Series
  • Kuldeep Yadav

संबंधित बातम्या

IND vs WI 1st ODI Live: किंगचा जलवा! Virat Kohli ने २८ वर्षांचा विक्रम केला उद्ध्वस्त; मोहम्मद अजहरुद्दीनला टाकलं मागे
1

IND vs WI 1st ODI Live: किंगचा जलवा! Virat Kohli ने २८ वर्षांचा विक्रम केला उद्ध्वस्त; मोहम्मद अजहरुद्दीनला टाकलं मागे

ODI Series : विंडिजच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांना धू-धू धुतलं! धावांची शंभरी गाठल्यानंतर मिळाला पहिला विकेट
2

ODI Series : विंडिजच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांना धू-धू धुतलं! धावांची शंभरी गाठल्यानंतर मिळाला पहिला विकेट

IND vs WI 1st ODI Live: वेस्टइंडीजविरुद्ध गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला मोठा निर्णय; नमन धीरचा डेब्यू
3

IND vs WI 1st ODI Live: वेस्टइंडीजविरुद्ध गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला मोठा निर्णय; नमन धीरचा डेब्यू

IND vs WI: रोहित- विराट पुन्हा मैदानात! पहिल्या वनडेत जैस्वाल OUT, ऋतुराज IN? पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing 11
4

IND vs WI: रोहित- विराट पुन्हा मैदानात! पहिल्या वनडेत जैस्वाल OUT, ऋतुराज IN? पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing 11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.