Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?

IND vs WI ODI Series Schedule: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मापुन्हा एकदा खेळताना दिसणार आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 23, 2026 | 07:29 PM
IND vs WI ODI Series Schedule

IND vs WI ODI Series Schedule

Follow Us
Follow Us:
  • रोहित-कोहलींची वनडेत पुन्हा एन्ट्री
  • पहिला सामना कुठे रंगणार?
  • IND vs WI ODI मालिकेचं शेड्यूल
भारतीय क्रिकेट संघ आता पुन्हा एकदा एकदिवसीय सामन्यांसाठी मैदानात उतरणार आहेत. वेस्ट इंडिड क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारत आणि वेस्टइंडिज यांत्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. नंतर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका होईल. शुभमन गिल पूर्वीप्रमाणेच संघाचे नेतृत्व करत राहील. या एकदिवसीय मालिकेत पुन्हा एकदा रो-कोची जोडी खेळताना दिसणार आहे. ही एकदिवसीय मालिका कधीपासून सुरु होणार आणि पहिला सामना कुठे अन् कधी खेळला जाणार, जाणून घेऊयात.

एक-दोन नव्हे, तब्बल 20 Goal! दीपिकाच्या गोलवर्षावाने थायलंडला रडवलं; Asian Games 2026 मध्ये भारताची विजयी हॅट्ट्रिक

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वनडे मालिकेतील पहिला सामना कधी?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना तिरुवनंतपुरम येथे खेळला जाईल. मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली असून, भारतीय संघ लवकरच तयारीला सुरुवात करण्यासाठी मैदानावर दाखल होईल. मालिकेतील दुसरा सामना बुधवार, ३० सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथे खेळला जाईल. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी न्यू चंदीगड येथे खेळला जाईल.

रोहित शर्मा – विराट कोहली पुन्हा मैदानात

या मालिकेसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड मालिकेनंतर रोहित आणि कोहली पुन्हा एकदिवसीय सामने खेळणार आहेत. विशेष गोष्ट म्हणजे, यावेळी ते भारतात खेळणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या काळात भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेतही

या मालिकेदरम्यान, भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेतही खेळणार आहे, त्यामुळे वेस्ट इंडिज मालिकेसाठी संघात फारसा बदल होणार नाही. आशियाई क्रीडा स्पर्धा टी-२० स्वरूपात होत असून, येथे श्रेयस अय्यर संघाचे नेतृत्व करेल. मात्र, वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० मालिका सुरू होईपर्यंत संघ जपानहून परतलेला असेल.

भारताचा एकदिवसीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (उपकर्णधार), ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, प्रसीध कृष्णा, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, आकिब नबी, यशस्वी जैस्वाल, नमन धीर.

वेस्ट इंडिज एकदिवसीय संघ: शाई होप (कर्णधार), ज्वेल अँड्र्यू, जॉन कॅम्पबेल, कीसी कार्टी, रॉस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, जस्टिन ग्रीव्ह्स, अमीर जांगू, अल्झारी जोसेफ, शमर जोसेफ, विटेल लॉज, गुडाकेश मोती, कीमो पॉल, शेर्फेन रदरफोर्ड, जेडन सील्स.

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात

Web Title: Ind vs wi odi series virat kohli rohit sharma schedule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 07:29 PM

Topics:  

  • IND vs WI ODI Series
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs NZ: न्यूझीलंडचा सुपडासाफ करण्याची संधी! टीम इंडिया मालिका खिशात घालणार? तिसऱ्या वनडेचा थरार कधी अन् कुठे रंगणार?
1

IND vs NZ: न्यूझीलंडचा सुपडासाफ करण्याची संधी! टीम इंडिया मालिका खिशात घालणार? तिसऱ्या वनडेचा थरार कधी अन् कुठे रंगणार?

Rohit Sharma: मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा ‘रोहित पर्व’! हिटमॅनकडे कर्णधारपदाची धुरा? लवकरच मोठी घोषणा
2

Rohit Sharma: मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा ‘रोहित पर्व’! हिटमॅनकडे कर्णधारपदाची धुरा? लवकरच मोठी घोषणा

IND vs NZ: हिटमॅनचा मैदानावर धुमाकूळ! रोहित शर्माचा षटकारांचा विश्वविक्रम; शाहिद आफ्रिदीला पछाडलं
3

IND vs NZ: हिटमॅनचा मैदानावर धुमाकूळ! रोहित शर्माचा षटकारांचा विश्वविक्रम; शाहिद आफ्रिदीला पछाडलं

IND Vs NZ: किवी अन् ‘रो-को’च्या आधी पावसाची बॅटिंग; नेमका सामना कधी सुरू होणार? वाचा सविस्तर
4

IND Vs NZ: किवी अन् ‘रो-को’च्या आधी पावसाची बॅटिंग; नेमका सामना कधी सुरू होणार? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.