Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NZ: किवी अन् ‘रो-को’च्या आधी पावसाची बॅटिंग; नेमका सामना कधी सुरू होणार? वाचा सविस्तर

IND Vs NZ: आजच्या सामन्यात रोहित शर्माच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. आजच्या सामन्यावर पावसाचे देखील संकट असल्याचे म्हटले जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 07, 2026 | 07:09 AM
Ind vs nz toss

Ind vs nz toss

Follow Us
Follow Us:
  • थोड्याच वेळात सुरू होणार भारत -न्यूझीलंड सामना 
  • आजच्या सामन्यावर आहे पावसाचे संकट 
  • पावसामुळे सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता 
IND Vs NZ: भारत आणि न्यूझीलंडमधील सुरू असलेल्या सिरीजचा दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. थोड्याच वेळात दोन्ही संघ मैदानात उतरणार आहे. न्यूझीलंडचे नेतृत्व मिशेल सँटनर आणि भारताचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. पहिला सामना जिंकत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आज देखील भारत दुसऱ्या विजयासाठी मैदानात उतरेल. दरम्यान सामना असलेल्या परिसरात पावसाने हजेरी लावल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे कदाचित सामना सुरू होण्यास काहीसा विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंपायर आणि अन्य अधिकारी मैदानाची पाहणी करून सामना कधी सुरू होणार याबाबत भूमिका स्पष्ट करतील.

न्यूझीलंडचा संघ पहिल्या सामन्यात फलंदाजी करताना आणि गोलंदाजी देखील काहीसा अपयशी ठरल्याचे दिसून आले. पहिली फलंदाजी करताना न्यूझीलंडने केवळ 185 रन्स केल्या. त्यानंतर हे टार्गेट भारताने सहज पूर्ण करत विजय प्राप्त केला. त्यामुळे आजचा सामना हा महत्वाचा असणार आहे. भारत हा सामना जिंकून सिरीजमध्ये आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. तर न्यूझीलंड आपल्या पहिल्या विजयासाठी खेळताना दिसणार आहे.

IND VS NZ: उद्या पाऊस नसला तर मैदानात धुरळा उडणार! भारत-न्यूझीलंड सामना ‘या’ ठिकाणी पहा फ्री…

नुकत्याच झालेल्या टी 20 सिरीजमध्ये भारताने न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला आहे. त्यामुळे वनडे संघांचा देखील आत्मविश्वास वाढला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ शानदार कामगिरी करताना दिसून येत आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि संपूर्ण टीमचे क्षेत्ररक्षण हे अत्यंत अचूक आणि चांगले झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील भारत अशीच चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आजच्या सामन्यात रोहित शर्माच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. आजच्या सामन्यावर पावसाचे देखील संकट असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे पाऊस झाल्यास हा सामना किती ओव्हर्सचा होणार हे देखील पहावे लागणार आहे. मागच्या सामन्यात रोहित शून्यावर आउट झाला होता. आगामी वर्ल्डकपच्या दृष्टीने रोहित शर्मासाठी ही सिरीज महत्वाची समजली जात आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग ११

भारत: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, नमन धीर, अंशुल कंबोज, आकिब नबी, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग.

IND vs NZ: किवींचा खेळ खल्लास! विराट कोहलीची वादळी खेळी अन् अर्शदीपचा भेदक मारा; टीम इंडियाने न्यूझीलंडला लोळवले

न्यूझीलंड: टिम सेफर्ट, विल यंग, ​​हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, काइल जेमिसन, जेकब डफी, ब्लेअर टिकनर.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दुसऱ्या वनडे सामन्यात कोणत्या संघाने टॉस जिंकला?

    Ans: दूसरा वनडे सामना पाऊस सुरू असल्याने अद्याप टॉस होऊ शकला नाही.

  • Que: पहिल्या सामन्यात रोहित शर्माने किती रन्स केल्या होत्या?

    Ans: पहिल्या सामन्यात रोहित शर्मा शून्यावर आउट झाला होता.

Web Title: India vs new zealand second odi stopped toss by rain latets updates tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 07:07 AM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • Mitchell Santner
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

IND VS NZ: उद्या पाऊस नसला तर मैदानात धुरळा उडणार! भारत-न्यूझीलंड सामना ‘या’ ठिकाणी पहा फ्री…
1

IND VS NZ: उद्या पाऊस नसला तर मैदानात धुरळा उडणार! भारत-न्यूझीलंड सामना ‘या’ ठिकाणी पहा फ्री…

IND vs NZ ODI Series: वेलिंग्टनमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट, कशी आहे स्थिती
2

IND vs NZ ODI Series: वेलिंग्टनमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट, कशी आहे स्थिती

Ind Vs Nz : वेलिंग्टनमध्ये टीम इंडियाचा वनडे रेकॉर्ड कसा? 2019 मध्ये मिळवला होता अखेरचा विजय
3

Ind Vs Nz : वेलिंग्टनमध्ये टीम इंडियाचा वनडे रेकॉर्ड कसा? 2019 मध्ये मिळवला होता अखेरचा विजय

भाई इस बार करना पडेगा! NZ च्या भूमीत Rohit Sharma च्या बॅटचा रेकॉर्ड थंडगार; या सिरीजमध्ये…
4

भाई इस बार करना पडेगा! NZ च्या भूमीत Rohit Sharma च्या बॅटचा रेकॉर्ड थंडगार; या सिरीजमध्ये…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.