Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ind vs WI : शुभमन गिलला इतिहास रचण्याची नामी संधी! वेस्ट इंडिजविरुद्ध डॉन ब्रॅडमनचा विक्रम रडारवर 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून सुरू झाला आहे. या सामन्यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलला डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी असणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 02, 2025 | 02:25 PM
Ind vs WI: Shubman Gill gets a chance to create history! Don Bradman's record against West Indies is on the radar

Ind vs WI: Shubman Gill gets a chance to create history! Don Bradman's record against West Indies is on the radar

Follow Us
Close
Follow Us:

शुभमन गिल डॉन ब्रॅडमनच्या विश्वविक्रमाशी बरोबरी करण्याचे उद्दिष्ट ठेवतो: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना आज, २ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात डॉन ब्रॅडमनच्या प्रमुख विक्रमाशी बरोबरी करण्याची  नामी संधी चालून आली आहे.

जर शुभमन गिलने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात ये असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात २४६ धावा केल्या तर तो कर्णधार म्हणून १००० कसोटी धावा पूर्ण करणारा जगातील संयुक्त पहिला फलंदाज बनणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार म्हणून ब्रॅडमनला १००० कसोटी धावा पूर्ण करण्यासाठी ११ डावांची आवश्यकता होती. दरम्यान, शुभमन गिलने भारताच्या कर्णधार म्हणून खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमध्ये १० डावांमध्ये ७५४ धावा फटकावल्या आहेत.

हेही वाचा : अ‍ॅशले गार्डनरने रचला इतिहास! Women’s ODI World Cup मध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली क्रिकेट जगातील पहिलीच खेळाडू

याव्यतिरिक्त, शुभमन गिलला पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपदमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज बनण्याची संधी देखील असणार आहे. आतापर्यंत त्याने ३७ सामन्यांमध्ये २६४७ धावा केल्या आहेत.  ऋषभ पंतच्या २७३१ धावांना मागे टाकण्यासाठी त्याला किमान ८५ धावांची आवश्यकता आहे. पायाच्या दुखापतीमुळे ऋषभ पंला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर राहावे लागले. ऋषभ पंतने WTC मध्ये एकूण ३८ सामने खेळले असून गिलने आतापर्यंत एकूण ३७ सामने खेळलेले आहेत.

जर शुभमन गिलकडून वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतक ठोकण्यात आले तर तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये १० शतके करणारा पहिला भारतीय फलंदाज देखील  बनेल. सध्या, शुभमन गिलने ३७ सामन्यांमध्ये ९ शतके ठोकली असून ४० सामन्यांमध्ये ९ शतके करणाऱ्या रोहित शर्माच्या तो बरोबरी साधून आहे.

हेही वाचा : PAK W vs BAN W : पाक महिला संघ करणार विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात बांग्लादेशशी सामना! वाचा Match Preview

अहमदाबादमधील कसोटी सामन्यादरम्यान शुभमन गिलला आणखी एक मोठा कारनामा करण्याची संधी देखील असणार आहे. जर त्याने या सामन्यात ७ किंवा त्याहून अधिक षटकार ठोकले तर तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये किमान ५० षटकार मारणारा तिसरा भारतीय आणि जगातील फक्त चौथा क्रिकेटपटू बनणार. सध्या, गिलच्या नावावर WTC मध्ये ४३ षटकार जमा  आहेत.

Web Title: Ind vs wi shubman gill has a chance to equal don bradmans world record against west indies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 02:24 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

IND vs WI : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला 162 धावांवर गुडाळलं, मोहम्मद सिराजच्या हाती लागला विजयाचा चौकार
1

IND vs WI : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला 162 धावांवर गुडाळलं, मोहम्मद सिराजच्या हाती लागला विजयाचा चौकार

IND vs WI First Session : मोहम्मद सिराजची घेतली विकेटची हॅट्रिक! कुलदीप-बुमराहच्या हाती देखील लागली विकेट, वाचा सविस्तर
2

IND vs WI First Session : मोहम्मद सिराजची घेतली विकेटची हॅट्रिक! कुलदीप-बुमराहच्या हाती देखील लागली विकेट, वाचा सविस्तर

IND vs WI Toss Update : वेस्ट इंडिडच्या संघाने नाणेफेक जिंकले, करणार फलंदाजी! वाचा दोन्ही संघाची Playing 11
3

IND vs WI Toss Update : वेस्ट इंडिडच्या संघाने नाणेफेक जिंकले, करणार फलंदाजी! वाचा दोन्ही संघाची Playing 11

IND vs WI 1st Test Match Prediction: वेस्ट इंडिजला हरवून टीम इंडिया मालिकेत घेणार आघाडी? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोण मारणार बाजी
4

IND vs WI 1st Test Match Prediction: वेस्ट इंडिजला हरवून टीम इंडिया मालिकेत घेणार आघाडी? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोण मारणार बाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.