
Shubhman gill on rohit sharma
आजच्या न्यूझीलंडविरुद्ध फलंदाजी करताना रोहित शर्मा शून्यावर आउट जल. तया चांगली खेळी करू शकला नाही. मात्र त्याने फिल्डिंग करताना आपला फिटनेस दाखवून दिला आहे. चपळ आणि अचूक फिल्डिंगचे प्रदर्शन त्याने मैदणात दाखवले. सामन्यादरम्यान रोहित शर्माने न्यूझीलंडचा धोकादायक फलंदाज डेरिल मिचेलला रन आउट केले. त्यानंतर पूर्ण सामना भारताकडे झुकला.
फलंदाजीत काही कमाल दाखवता आली नसली तरी देखील फिल्डिंगमध्ये त्याने आपली चुणूक दाखवली आहे. सामन्यानंतर बोलताना भारतीय कर्णधार शुभमन गिल याने रोहित शर्माच्या या रन-आऊटचे कौतुक केले आहे. डेरिल मिचेलचा तो रन-आऊट या सामन्याचा खरा टर्निंग पॉइंट ठरला. रोहितच्या या अफलातून प्रयत्नामुळे संघाला योग्य वेळी आवश्यक पकड सामन्यावर मिळवता आली. तिथूनच या सामन्यात भारताने आघाडी घेतली.
ऑकलंड येथे आज भारत न्यूझीलंड सामना खेळवला गेला. यामध्ये भारताने सामना जिंकत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. विराट कोहलीने 74 रन्सची महत्वाची खेळी करत भारताचा विजय सुकर केला. रोहित शर्माने देखील शानदार फिल्डिंग करत आपला फिटनेस दाखवून दिला आहे. डेरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्यातील पार्टनरशिप तोडणे खूप महत्वाचे होते. रोहित शर्माने केलेल्या तो रन आउट खूप महत्वाचा ठरला.
भारत: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, नमन धीर, अंशुल कंबोज, आकिब नबी, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग.
न्यूझीलंड: टिम सेफर्ट, विल यंग, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, काइल जेमिसन, जेकब डफी, ब्लेअर टिकनर.
Ans: न्यूझीलंडविरुद्ध रोहित शर्माने डेरिल मिचेलला आउट केले.
Ans: पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडवर भारताने विजय प्राप्त केला आहे.