Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ind Vs Zim : भारताकडून झिम्बॉब्वे ‘क्लीन स्वीप’; वैष्णवी शर्माच्या जादुई फिरकीनंतर फलंदाजांची धुवांधार बॅटींग

IND vs ZIM : वैष्णवी शर्माच्या 39 धावांत 5 विकेट्सच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेला 131 धावांत रोखले. भारतीय महिला संघाने तिसरा सामना जिंकत वनडे मालिका 3-0 अशी जिंकली.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 28, 2026 | 06:12 PM
Ind Vs Zim : भारताकडून झिम्बॉब्वे 'क्लीन स्वीप'; वैष्णवी शर्माच्या जादुई फिरकीनंतर फलंदाजांची धुवांधार बॅटींग

Ind Vs Zim : भारताकडून झिम्बॉब्वे 'क्लीन स्वीप'; वैष्णवी शर्माच्या जादुई फिरकीनंतर फलंदाजांची धुवांधार बॅटींग

Follow Us
Follow Us:
  • प्रतिका रावल व शेफाली वर्माचे नाबाद अर्धशतक 
  • वैष्णवीचा ‘पंच का दम’
  • मालिकेत भारताची अष्टपैलू कामगिरी
 

Ind Vs Zim : वडोदरा येथे पार पडलेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या व अखेरच्या सामन्यात भारतीय महिला संघाने 8 विकेट्सने विजय मिळवत झिम्बॉब्वेला ‘क्लीन स्वीप’ केले. याअगोदर फिरकी गोलंदाज वैष्णवी शर्माने घेतलेल्या पाच गडीच्या जोरावर भारताने त्यांना सर्वबाद 131 धावांत रोखले होते.
या धावांचा पाठलाग करताना भारताच्या पहिल्या फळीने जास्त सामना ताणला नाही. अखेर 33 ओव्हर्स शिल्लक राखताना धावा करत तिसरा सामना आपल्या खिशात घातला.

भारताची संयमी खेळी

झिम्बॉब्वेने दिलेल्या 132 धावांचा पाठलाग करताना भारताला पहिल्याच चेंडूवर यास्तिका भाटीयाच्या रुपात पहिला धक्का बसला. नोमवेलो सिबांडाने भाटीयाला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर प्रतिका रावल (नाबाद 59 ) व हर्लिन देवलंने संघाचा डाव सावरला. दरम्यान, हर्लिन (19) लॉरेन फिरीची शिकार ठरली. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आलेल्या शेफाली वर्माने धुवांधार फलंदाजीस सुरुवात केली. प्रतिकाने 4 चौकार व 3 षटकार ठोकले, तर शेफालीने 6 चौकार व 2 षटकारासह नाबाद 51 धावा केल्या.

 

ICC T20 रँकिंगमध्ये मोठा उलटफेर! Abhishek Sharma ने ईशान किशनला पछाडलं; बनला जगातील नंबर 1 फलंदाज

मुपाचिकवा व नमकोवाची एकाकी झुंज

झिम्बॉब्वेने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीची मॉडेस्टर मुपाचिकवा (37) आणि कर्णधार जोसेफीन नमकोवो (35) वगळता त्यांचा कोणताच फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. वैष्णवी शर्माने त्यांना मनमोकळेपणाने खेळूच दिलं नाही.
सायली सतघरेने लॉर्यन फिरीला भोपळाही फोडू न देता झिम्बॉब्वेला पहिला धक्का दिला. त्यानंतर क्रांती गोडने आक्रमक चिपो तिरिपानो (4)ला शेफाली करवी झेलबाद करत झिम्बॉब्वेची अवस्था 2 बाद 12 धावा अशी केली.

IND Vs NZ: न्यूझीलंड मायदेशात लाज राखणार? अभिषेक शर्मा अन् वैभव सूर्यवंशी…; चौथा सामना कधी?

वैष्णवीचा ‘पंच का दम’

त्यानंतर हाकेच्या अंतरावर बिल्वड बिझा (1) वैष्णवी शर्माचा पहिला शिकार ठरली. तर 7 चौकार ठोकत खेळपट्टीवर टिकलेल्या मोडेस्टरला वैष्णवीने जास्त आक्रमक होऊ दिलं नाही. चेडझा धुरूरू (20)ने काही काळ नमकोवोसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण तिलाही वैष्णवीने जिंतामनी कलिताकरवी झेलबाद केले.
तसेच मिशेल मुवांगा चौथी (6), तर नायशा ग्वानझुरू (10) वैष्णवीची पाचवी शिकार ठरली. वैष्णवीने 10 षटकात 39 धावा देत पाच विकेट मिळवण्याची किमया केली. वैष्णवीनंतर क्रांती गौड व सायली सतघरेने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या वनडेत भारताने किती धावांचे लक्ष्य गाठले?

    Ans: झिम्बाब्वेने दिलेल्या 132 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग भारतीय महिला संघाने केला.

  • Que: वैष्णवी शर्माने तिसऱ्या वनडेत किती विकेट्स घेतल्या?

    Ans: वैष्णवी शर्माने 10 षटकांत 39 धावा देत पाच विकेट्स घेतल्या.

  • Que: भारताकडून इतर कोणत्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली?

    Ans: क्रांती गौड आणि सायली सतघरे यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

Web Title: Ind vs zim women 3rd odi clean sweep vaishnavi sharma rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 06:12 PM

Topics:  

  • Indian women team
  • Pratika Rawal
  • Shefali Verma

संबंधित बातम्या

IND vs ZIM  : झिम्बाब्वेचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय; टीम इंडियात 3 बदल
1

IND vs ZIM : झिम्बाब्वेचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय; टीम इंडियात 3 बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.