Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ZIM : झिम्बाब्वेचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय; टीम इंडियात 3 बदल

IND vs ZIM : झिम्बाब्वेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. भारतीय महिला संघात स्मृती मानधनाने तीन बदल केले असून भारत मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. हा सामना जिंकत भारत झिम्बॉब्लेला क्लीन स्वीप करू शकतो.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 28, 2026 | 03:52 PM
IND vs ZIM : झिम्बाब्वेचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय; टीम इंडियात 3 बदल

IND vs ZIM : झिम्बाब्वेचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय; टीम इंडियात 3 बदल

Follow Us
Follow Us:
  • तिसऱ्या वनडेत भारतीय संघात तीन बदल
  • भारताची मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी
  • झिम्बाब्वेसमोर 250 धावांचे लक्ष्य उभारण्याचे आव्हान
 

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि झिम्बाब्वे महिला संघ यांच्यातील (IND vs ZIM) 3 सामन्यांच्या ODI मालिकेतील तिसरा सामना बुधवारी वडोदरा येथील BCA क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय कर्णधार स्मृती मानधना हिने प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 बदल केले आहेत.

नाणेफेक जिंकल्यानंतर झिम्बाब्वेची कर्णधार जोसेफिन नकोमो हिने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय जाहीर केला. प्रतिस्पर्धी संघासमोर मोठी धावसंख्या उभारण्याची गरज असल्याचे तिने सांगितले. 250 पेक्षा अधिक धावा केल्यास भारतासमोर विजयासाठी चांगले आव्हान उभे करता येईल, असा विश्वासही तिने व्यक्त केला.

या मालिकेतून संघाला चांगला अनुभव मिळत असून, खेळातील उणिवा दूर करण्यावर भर देणार असल्याचे नकोमोने सांगितले.

भारतीय संघात तीन बदल

भारतीय कर्णधार स्मृती मानधना हिने संघात क्रांती गौड, हरलीन देओल आणि यास्तिका भाटिया यांना संधी दिली आहे. आगामी दक्षिण आफ्रिका दौरा आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर संघातील योग्य संयोजन तपासण्याचा प्रयत्न असल्याचे मानधनाने स्पष्ट केले.

पार्टटाइम फिरकीपटूंच्या मदतीने अतिरिक्त वेगवान गोलंदाजाला संघात स्थान देता येऊ शकते, असेही तिने सांगितले. खेळपट्टीचा अंदाज घेत झिम्बाब्वेला 180 धावांच्या आत रोखण्याचे लक्ष्य भारतीय संघासमोर असल्याचे मानधनाने नमूद केले.

ICC चा Haris rauf ला मोठा दणका! विल जॅक्सशी भिडणं पडलं महागात; मैदानात नेमकं काय घडलं?

भारताची मालिकेत 2-0 अशी आघाडी

भारतीय महिला संघाने मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे. दुसऱ्या वनडेत भारताने झिम्बाब्वेचा 121 धावांनी पराभव केला होता. त्या सामन्यात हरमनप्रीत कौरने 126 धावांची शानदार खेळी केली, तर दीप्ती शर्माने 86 चेंडूंत 106 धावा केल्या. प्रतिका रावलनेही 61 धावांचे योगदान दिले.

गोलंदाजीत वैष्णवी शर्माने 39 धावा देत चार विकेट्स घेतल्या, तर दीप्ती शर्माने 3 फलंदाजांना बाद केले. या कामगिरीमुळे भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात मोठा विजय नोंदवला.

Breaking Neeraj Yadav Death: क्रीडाविश्वात खळबळ! एशियन पॅरा गेम्समध्ये भारताला 3 गोल्ड जिंकून देणाऱ्या ‘या’ दिग्गज खेळाडूचा मृत्यू

झिम्बाब्वेला फलंदाजांकडून अपेक्षा

दुसऱ्या वनडेत झिम्बाब्वेच्या मोडेस्टर मुपाचिकवाने 70 चेंडूंत 49 धावा केल्या होत्या. चिपो मुगेरी-तिरिपानोने 46 धावांची खेळी केली. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांना मोठी खेळी करता न आल्याने संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारताला मालिका 3-0 अशी जिंकण्याची संधी आहे. दुसरीकडे, झिम्बाब्वेचा संघ शेवटच्या सामन्यात विजय मिळवून मालिकेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न करेल.

भारताची प्लेइंग इलेव्हन

प्रतिका रावल, स्मृती मानधना (कर्णधार), शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर, हरलीन देओल, यास्तिका भाटिया (यष्टिरक्षक), दीप्ती शर्मा, क्रांती गौड, सयाली सतघरे, जिन्तिमणी कलिता आणि वैष्णवी शर्मा.

झिम्बाब्वेची प्लेइंग इलेव्हन

मोडेस्टर मुपाचिकवा (यष्टिरक्षक), लॉरिन फिरी, चिपो मुगेरी-तिरिपानो, बिलव्ड बिजा, जोसेफिन नकोमो (कर्णधार), न्याशा ग्वानझुरा, चिएड्जा धुरुरू, मिशेल मावुंगा, नोमवेलो सिबांडा, तेंदई मकुशा आणि ओलिंडर चारे.

Web Title: Ind vs zim women 3rd odi toss playing xi rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • Indian women team
  • Smriti Maandhana
  • Zimbabwe cricket team

संबंधित बातम्या

ICC Ranking : कर्णधार झाली अन् अपयशाची मालिका सुरू झाली, स्मृतीने गमावले वनडेतील अव्वल स्थान!
1

ICC Ranking : कर्णधार झाली अन् अपयशाची मालिका सुरू झाली, स्मृतीने गमावले वनडेतील अव्वल स्थान!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.