Zimbabwe Kariba Boat Accident: झिम्बाब्वेच्या करिबा सरोवरात क्षमतेपेक्षा जास्त भारामुळे ११४ जणांना घेऊन जाणारी बोट उलटल्याने १५ जणांचा मृत्यू झाला असून २० जण बेपत्ता आहेत. बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.
World Cup 2027: ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२७ चा थरार दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये अनुभवायला मिळणार आहे. आयसीसीने या भव्य सोहळ्यासाठी १२ ऐतिहासिक आणि नवीन ठिकाणांची नावे जाहीर केली
भारतीय संघाने नुकताच टी-20 विश्वचषक 2026 चा किताब पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विश्वविजेतेपदाचा मान राखल्यानंतर आता टीम इंडिया झिम्बाब्वे विरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे.
Cricket News: भारताने झिम्बाब्वेला 257 धावांचे लक्ष्य दिले आहे. मात्र तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्याने अक्षरश: झिम्बाब्वेच्या गोलदाजांची धुलाई केली आहे.
सध्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. या आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेतील सुपर 8 चे सामने कालपासून सुरू झाले आहेत. आज या स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्ध झिम्बाब्वे असा सामना होणार आहे.
ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर झिम्बाब्वेने टी-२० विश्वचषकात आणखी एक मोठा धक्का दिला आणि श्रीलंकेला हरवले. सुपर ८ मध्ये आधीच पात्र ठरलेल्या झिम्बाब्वेने सामन्यात सह-यजमान श्रीलंकेला ६ विकेट्सने हरवले
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा डाऊनफॉल 2023 नंतर सुरू झाला असल्याचं म्हटलं जात आहे. 2026च्या T20 World Cupमध्येही ऑस्ट्रेलिया संघाला झिम्बाब्वे संघाकडून पराभव पत्करावा लागला.
झिम्बाब्वे संघ येत्या टी-२० विश्वचषकात दमदार कामगिरी करून जागतिक क्रिकेटमध्ये आपले अस्तित्व पुन्हा स्थापित करेल असा विश्वास झिम्बाब्वे संघाचा कर्णधार सिकंदर रझाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
झिम्बाब्वेचा स्टार गोलंदाज ग्रॅमी क्रिमरने अलीकडेच देशांतर्गत राष्ट्रीय प्रीमियर लीगमध्ये भाग घेतला आणि उत्कृष्ट कामगिरी करून पुन्हा एकदा देशासाठी खेळण्याची इच्छा व्यक्त केली. तो आता राष्ट्रीय संघात निवडीसाठी उपलब्ध आहे.