Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs AUS W : Ellyse Perry ने रचला इतिहास, ही कामगिरी करणारी ती एकमेव महिला क्रिकेटपटू

एलिस पेरी महिला कसोटी क्रिकेटमध्ये धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत टॉप १० मध्येही आली. एलिस पेरी ही कसोटी क्रिकेटमध्ये १,००० पेक्षा जास्त धावा करणारी आणि ३० पेक्षा जास्त विकेट्स घेणारी एकमेव महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 07, 2026 | 02:43 PM
फोटो सौजन्य - cricket.com.au

फोटो सौजन्य - cricket.com.au

Follow Us
Follow Us:

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये एकमेव कसोटी सामना खेळला जात आहे. याआधी तीन सामन्यांची टी20 मालिका झाली तर एकदिवसीय मालिका देखील खेळवण्यात आली. पहिल्या दिवशी भारताचा डाव १९८ धावांवर संपला. प्रत्युत्तरादाखल, ऑस्ट्रेलियाने खेळ संपला तेव्हा पहिल्या डावात ३ बाद ९६ धावा केल्या होत्या. एलिस पेरी ४३ धावांवर तर अ‍ॅनाबेल सदरलँड २० धावांवर खेळत होती.

पेरीचे शतक हुकले

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पेरीने अर्धशतक झळकावले, पण तिचे तिसरे कसोटी शतक हुकले. तिने ११६ चेंडूत ७६ धावा केल्या आणि दीप्ती शर्माने तिला एलबीडब्ल्यू बाद केले. यासह पेरीने अनेक विक्रम प्रस्थापित केले. तिने तिच्या १५ व्या कसोटी आणि २४ व्या डावात १००० धावांचा टप्पा गाठला. यामुळे ती महिला कसोटी क्रिकेटमध्ये धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत टॉप १० मध्येही आली. एलिस पेरी ही कसोटी क्रिकेटमध्ये १,००० पेक्षा जास्त धावा करणारी आणि ३० पेक्षा जास्त विकेट्स घेणारी एकमेव महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

IND vs NZ : सावधान संजू सॅमसन…आकाश चोप्राने केली आकाशवाणी! हा किवी वेगवान गोलंदाज त्याच्यासाठी “मोठा धोका”

सर्व फॉरमॅटमध्ये १,००० पेक्षा जास्त धावा करणारी ती दुसरी महिला क्रिकेटपटूही ठरली आहे. पेरीने कॅरेन रोल्टनला मागे टाकत ऑस्ट्रेलियन महिला संघासाठी कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज बनली आहे. पेरीने आतापर्यंत तिच्या कारकिर्दीत १६५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. १३७ डावांमध्ये तिने ४८.४३ च्या सरासरीने आणि ७८.४८ च्या स्ट्राईक रेटने ४,५०४ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये तिच्या ३७ अर्धशतके आणि तीन शतके आहेत. पेरीने १७१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २,२०१ धावा केल्या आहेत. या काळात, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूची सरासरी ३०.१५ आणि स्ट्राईक रेट ११६.८२ आहे.

Ellyse Perry becomes the only woman to have scored more than 1,000 runs and taken more than 30 wickets in Tests. #AUSvIND READ: https://t.co/D2TuhZLtVH pic.twitter.com/znIEqpHIbC — cricket.com.au (@cricketcomau) March 7, 2026

पेरीच्या कामगिरीवर टाका नजर

  • कसोटीत १००६ धावा
  • एकदिवसीय सामन्यात ४५०४ धावा
  • आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये २२०१ धावा
  • कसोटीत ३९ बळी
  • एकदिवसीय सामन्यात १६६ बळी
  • आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये १२६ बळी

Web Title: Ind w vs aus w ellyse perry creates history the only female cricketer to achieve this feat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • IND VS AUS
  • indian cricket team

संबंधित बातम्या

‘स्विंग किंग’ इज बॅक! किवींना उद्ध्वस्त करण्यासाठी Bhuvneshwar Kumar सज्ज; मात्र शेवटचा सामना…
1

‘स्विंग किंग’ इज बॅक! किवींना उद्ध्वस्त करण्यासाठी Bhuvneshwar Kumar सज्ज; मात्र शेवटचा सामना…

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..!  कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव
2

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..! कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव

टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…
3

टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…

Cricket News: ऑस्ट्रेलिया मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; Hardik Pandya ला डच्चू, ‘या’ स्टार खेळाडूची एन्ट्री
4

Cricket News: ऑस्ट्रेलिया मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; Hardik Pandya ला डच्चू, ‘या’ स्टार खेळाडूची एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.