Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs AUS W : हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, भारत करणार गोलंदाजी! जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11

भारताच्या संघाला मालिका नावावर करण्यासाठी एक विजय टीम इंडिया दूर आहे. या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यामध्ये हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकले आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 19, 2026 | 01:43 PM
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

India vs Australia Women T20 Series :  भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघामध्ये टी20 मालिका सुरू झाली आहे. या मालिकेचा पहिला सामना 15 फेब्रुवारी रोजी खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने मालिकेची विजयी सुरूवात केली आहे. टीम इंडियाने या मालिकेमध्ये पहिला सामना जिंकून मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली. या पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने DSL पद्धतीने सामना जिंकला. 

भारताच्या संघाला मालिका नावावर करण्यासाठी एक विजय टीम इंडिया दूर आहे. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवला तर भारतीय संघ मालिका नावावर करेल. या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यामध्ये हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकले आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ आज कॅनबेरा येथे ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात जेव्हा ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळतील तेव्हा त्यांना पहिल्या सामन्यातील त्यांच्या वेगवान गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीपासून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न असेल.

#TeamIndia‘s Playing XI for the 2️⃣nd T20I 🙌 Updates ▶️ https://t.co/8prXc1p5fJ#AUSvIND pic.twitter.com/zo6Kcm68iJ — BCCI Women (@BCCIWomen) February 19, 2026

भारताने पहिला टी-२० सामना डकवर्थ-लुईस पद्धतीवर २१ धावांनी जिंकला, फक्त स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांनी काही वेळ क्रीजवर खेळल्या होत्या. जर भारतीय महिला संघ आजचा सामना जिंकला तर तो इतिहास रचेल. २०१६ नंतर ऑस्ट्रेलियन भूमीवर हा त्यांचा पहिला द्विपक्षीय मालिका विजय असेल. मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली आहे त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघ कशी कामगिरी करेल याकडे लक्ष असणार आहे.

T20 World Cup 2026 : बांग्लादेशचे T20 विश्वचषकात पुनरागमन! ऑस्ट्रेलिया सुपर-8 मधून बाहेर, 12 संघांची नावे ठरली

मागील सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांमध्ये रेणुका ठाकुर अरुंधती रेड्डी यांची कमालीची कामगिरी राहिली आहे. आज पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर भारतीय गोलंदाजांचे आव्हान असणार आहे. 

भारतीय संघाची दुसऱ्या सामन्यात प्लेइंग 11

स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर, ऋचा घोष, दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, अमनजोत कौर, क्रांती गौड, श्रीचरणी, रेणुका सिंग ठाकूर

ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या सामन्यातील प्लेइंग 11

ऑस्ट्रेलिया टीम: बेथ मूनी (विकेटकीपर), जॉर्जिया वोल, फोबे लीचफील्ड, एलिसे पेरी, एशले गार्डनर, जॉर्जिया वेयरहैम, एनाबेल सदरलैंड, निकोला केरी, सोफी मोलिनक्स (कर्णधार), किम गार्थ, डार्सी ब्राउन

Web Title: Ind w vs aus w harmanpreet wins toss india to bowl know the playing 11 of both teams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • IND VS AUS
  • India Vs Australia

संबंधित बातम्या

INDW vs AUS W, T-20 Series : अजिंक्य आघाडी मिळवण्याकडे भारताचे लक्ष्य! ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज दूसरा टी-२० सामना रंगणार
1

INDW vs AUS W, T-20 Series : अजिंक्य आघाडी मिळवण्याकडे भारताचे लक्ष्य! ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज दूसरा टी-२० सामना रंगणार

IND vs AUS Women : भारतीय महिला संघाची विजयी सुरूवात! DLS पद्धतीने ऑस्ट्रेलियाला 21 धावांनी केले पराभूत
2

IND vs AUS Women : भारतीय महिला संघाची विजयी सुरूवात! DLS पद्धतीने ऑस्ट्रेलियाला 21 धावांनी केले पराभूत

IND W vs AUS W Live : हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, करणार गोलंदाजी! जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11
3

IND W vs AUS W Live : हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, करणार गोलंदाजी! जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11

IND W vs AUS W : महिला संघ ऑस्ट्रेलियाच्या आव्हानासाठी सज्ज! कधी आणि कुठे पाहता येणार हा सामना, वाचा सविस्तर तपशील
4

IND W vs AUS W : महिला संघ ऑस्ट्रेलियाच्या आव्हानासाठी सज्ज! कधी आणि कुठे पाहता येणार हा सामना, वाचा सविस्तर तपशील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.