Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs AUS W Semi Final Live : भारताविरुद्ध Phoebe Litchfield ची तळपली बॅट! ७७ चेंडूत ठोकले शतक; अखेर आली शरण 

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाची युवा सलामीवीर फोबी लिचफिल्डने शानदार शतक झळकवले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 30, 2025 | 06:28 PM
IND W vs AUS W Semi Final Live: Phoebe Litchfield's bat against India! Scored a century in 77 balls; Finally surrendered

IND W vs AUS W Semi Final Live: Phoebe Litchfield's bat against India! Scored a century in 77 balls; Finally surrendered

Follow Us
Close
Follow Us:
  • सेमीफायनलमध्ये भारत वि ऑस्ट्रेलिया अमानेसामने 
  • डॉ. डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर सामना 
  • फोबी लिचफिल्डने झळकवले शानदार शतक 

Phoebe Litchfield hits century against India : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि भारत आमनेसामने आले आहेत.  या सामन्यात ऑस्ट्रेलियाची युवा सलामीवीर फोबी लिचफिल्डने भारतीय गोलंदाजांविरुद्ध स्फोटक खेळी करत शतक झळकवले आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात  तिने फक्त ७७ चेंडूत शानदार शतक ठोकले आहे. या शतकामे तिने आपल्या संघाला मजबूत स्थिती त पोचवले आहे. अखेर अमनजोत कौरने तिला ११९ धावांवर माघारी पाठवून भारतीय संघाला मोठी विकेट्स मिळवून दिली.

हेही वाचा : India A vs South Africa A : विराट कोहलीची ‘ती’ आवडती गोष्ट ऋषभ पंतच्या ताब्यात! ‘त्या’ एका फोटोने सारेच आश्चर्यरचकीत

लिचफिल्डची आक्रमक फलंदाजी

ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली, त्यांची २५ धावांवर पहिली विकेट गेली. हिली ५ धावांवर बाद झाली. परंतु लिचफिल्ड आणि तिसऱ्या क्रमांकवर आलेली एलिस पेरीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघींनी १५५ धावांची भागीदारी रचली. दरम्यान  लिचफिल्डने ७७ चेंडूत कारकीर्दीमधील आपले तिसरे शतक पूर्ण केले. तिने सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांविरुद्ध आक्रमक पवित्रा स्वीकारला.

भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल

लिचफिल्डने भारतीय वेगवान गोलंदाज क्रांती गौड आणि अनुभवी फिरकी गोलंदाज दीप्ती शर्मावर चांगलाच हल्ला चढवला. तिने खेळपट्टीच्या गतीचा उत्कृष्ट वापर करत सातत्याने चौकार लगावले. तिने फक्त ४५ चेंडूत तिचे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर, ती अधिक धोकादायक बनत गेली आणि प्रत्येक षटकात तिने धावा काढायला सुरुवात केली आणि आपले शतक पूर्ण केले. अखेर अमनजोत कौरनेलिचफिल्डला ११९ धावांवर माघारी पाठवले. तिने ९३ चेंडूत ११९ धावा केल्या. या खेळीत तिने १५ चौकार लगावले.

हेही वाचा : IND W vs AUS W Semi Final Live: भारत-ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे रद्द झाल्यास, विजय कुणाचा? ICC चा नियम काय सांगतो?

फोबी लिचफिल्डच्या विक्रमी खेळीने रचला इतिहास

२२ वर्षीय तरुण फोबी लिचफिल्डचा हा पहिलाच एकदिवसीय विश्वचषक आणि स्पर्धेतील तिचे पहिला शतक होते. टीम इंडियाविरुद्ध हे तिचे  दुसरे शतक होते. तिच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत मोठ्या धावसंख्येच्या मार्गावर नेऊन ठेवले.

ऑस्ट्रेलियाचा संभाव्य प्लेइंग ११

ऑस्ट्रेलिया : फोबी लिचफिल्ड, एलिसा हीली (यष्टीरक्षक/कर्णधार), एलिस पेरी, बेथ मूनी, अ‍ॅनाबेल सदरलँड, अ‍ॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स, अलाना किंग, किम गार्थ, मेगन शट.

भारताचा संभाव्य प्लेइंग ११

भारत :शफाली वर्मा, स्मृती मानधना, अमनजोत कौर, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), राधा यादव, क्रांती गौर, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर.

Web Title: Ind w vs aus w semi final live phoebe litchfields brilliant century against india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 06:28 PM

Topics:  

  • Icc women's world cup 2025
  • IND VS AUS

संबंधित बातम्या

IND Vs AUS Women’s Semi Final Live: भारताच्या वाघिणींनी केला ‘कांगारूं’चा पराभव; Final मध्ये साऊथ आफ्रिकेला भिडणार
1

IND Vs AUS Women’s Semi Final Live: भारताच्या वाघिणींनी केला ‘कांगारूं’चा पराभव; Final मध्ये साऊथ आफ्रिकेला भिडणार

IND W vs AUS W Semi Final Live : स्मृती मानधनासोबत ‘धोका’? ऑस्ट्रेलियाने डाव साधला; बॅटला कळ लागली की नाही? पहा Video
2

IND W vs AUS W Semi Final Live : स्मृती मानधनासोबत ‘धोका’? ऑस्ट्रेलियाने डाव साधला; बॅटला कळ लागली की नाही? पहा Video

IND W vs AUS W Semi Final Live : कांगारूंचा मुंबईत धमाका! ऑस्ट्रेलियाचा भारतासमोर 339 धावांचा डोंगर; लिचफिल्ड चमकली 
3

IND W vs AUS W Semi Final Live : कांगारूंचा मुंबईत धमाका! ऑस्ट्रेलियाचा भारतासमोर 339 धावांचा डोंगर; लिचफिल्ड चमकली 

IND W vs AUS W Semi Final Live : भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या हाताला काळ्या पट्ट्या; कारण काय?
4

IND W vs AUS W Semi Final Live : भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या हाताला काळ्या पट्ट्या; कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.