मंडणगड बसस्थानकाच्या नव्या इमारतीचे भूमीपूजन मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते पार पडले. या आधुनिक बसस्थानकामुळे प्रवासी, महिला व विद्यार्थ्यांना उत्तम सोयी-सुविधा मिळणार आहेत.