Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NZ: किवींनी लाज राखली बरं! 4 थ्या T-20 मध्ये न्यूझीलंडकडून भारताची दाणादाण, तब्बल 87 रन्सने…

IND Vs NZ: न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारताला 259 रन्सचे टार्गेट दिले होते. त्याचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी केली. या सामन्यात भारताची सुरुवात चांगली राहिली नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 30, 2026 | 04:26 PM
NZ beat india

NZ beat india

Follow Us
Follow Us:
  • न्यूझीलंडने भारताला दिले 260 रन्सचे टार्गेट 
  • ग्लेन फिलिप्सने ठोकले खणखणीत शतक 
  • संजू सॅमसन केवळ 4 रन्सवर आउट 
IND Vs NZ: आज न्यूझीलंड आणि भारत यांच्यात चौथा टी 20 सामना पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतासमोर तब्बल 259 रन्सचा डोंगर उभा केला. 20 ओव्हर्समध्ये भारताला तब्बल 260 रन्सचे टार्गेट न्यूझीलंडने दिले होते. ग्लेन फिलिप्सने शानदार शतकी खेळी केली. जेकब डफीने चार विकेट्स घेत भारताची फलंदाजीची वाट लावली. अखेर या चौथ्या टी 20 सामन्यात भारतीय संघाचा 87 रन्सने पराभव झाला आहे.

भारताची फलंदाजी

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारताला 259 रन्सचे टार्गेट दिले होते. त्याचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी केली. या सामन्यात भारताची सुरुवात चांगली राहिली नाही. संजू सॅमसन केवळ 4 रन्सची खेळी करून तर इशान किशन शून्यावर आउट झाला. वैभव सूर्यवंशी मागील सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आला होता. तरी देखील आज त्याला वगळून इशान किशनला संधी देण्यात आली. मात्र किशन शून्यावर आउट झाला. तिलक वर्मा 35 रन्सची खेळी करून आउट झाला.

IND vs NZ ODI: भारताला मोठा झटका, प्रसिद्ध कृष्णा सिरीजमधून बाहेर

त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर खेळण्यासाठी आला. त्याने 22 रन्सची आक्रमक खेळी केली. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात तो आउट झाला. अभिषेक शर्मा देखील 15 बॉलमध्ये 27 रन्स करून आउट झाला. अक्षर पटेल देखील 7 रन्सची खेळी करून आउट झाला. नितीश कुमार रेड्डी देखील 21 रन्स करून आउट झाला.  नमन धीर 28 रन्सची आक्रमक खेळी करून आउट झाला. अर्शदीप सिंग शून्यावर आउट झाला.

कीवींचा धमाका, ग्लेन फिलिप्सने केली भारतीय गोलंदाजांची धुलाई

टीम सेफर्ट आणि फिन अॅलेनने न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली. मयंक यादवने आपल्या पहिल्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर सेफर्टला बाद भारताला पहिले यश मिळवून दिले. सेफर्टने ५ चेंडूंमध्ये ३ धावा करुन स्वस्तात बाद झाला . त्यानंतर, मयंक यादवने आपल्या वेगाने न्यूझीलंडला आणखी एक धक्का दिला. त्याने एक अचूक यॉर्कर टाकून डॅरिल मिचेलला पायचीत (LBW) केले. मिचेलने रिव्ह्यू घेतला, पण चेंडू थेट त्याच्या बॅकफूटला लागल्याने पंचांचा निर्णय कायम राहिला. मिचेलने अवघ्या ९ चेंडूंमध्ये २ चौकार आणि २ षटकारांसह २४ धावा केल्या.

IND vs NZ 4th T20 Live: न्यूझीलंडने फोडलं; Philips एअरलाइन्सने ठोकले तुफानी शतक; भारताला 260 रन्सचे टार्गेट

दोन्ही संघांची प्लेइंग ११

भारत: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मयंक यादव, प्रिन्स यादव.

न्यूझीलंड: फिन ऍलन, टिम सेफर्ट (विकेटकीपर), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेव्हॉन जेकब्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, ऍडम मिल्ने, जेकब डफी, मॅथ्यू फिशर.

💡

Frequently Asked Questions

  • Que: न्यूझीलंडने भारताला किती रन्सचे टार्गेट दिले होते?

    Ans: चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 260 रन्सचे टार्गेट दिले होते.

  • Que: चौथ्या टी 20 सामन्यात कोणाचा विजय झाला?

    Ans: सिरीजमधील चिउठया सामन्यात न्यूझीलंडचा विजय झाला आहे.

Web Title: New zealand glen philips beat team india by 87 runs in 4 t20 match breaking news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Glenn Phillips
  • IND vs NZ
  • indian cricket team

संबंधित बातम्या

IND vs NZ 4th T20 Live: न्यूझीलंडने फोडलं; Philips एअरलाइन्सने ठोकले तुफानी शतक; भारताला 260 रन्सचे टार्गेट
1

IND vs NZ 4th T20 Live: न्यूझीलंडने फोडलं; Philips एअरलाइन्सने ठोकले तुफानी शतक; भारताला 260 रन्सचे टार्गेट

IND vs NZ ODI: भारताला मोठा झटका, प्रसिद्ध कृष्णा सिरीजमधून बाहेर
2

IND vs NZ ODI: भारताला मोठा झटका, प्रसिद्ध कृष्णा सिरीजमधून बाहेर

Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या 40 धावा अन् तुटणार सूर्यकुमार यादवचा मोठा रेकॉर्ड, ठरणार धुरंधर!
3

Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या 40 धावा अन् तुटणार सूर्यकुमार यादवचा मोठा रेकॉर्ड, ठरणार धुरंधर!

IND vs NZ : ऑकलंडमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस की गोलंदाजांचा हल्लाबोल? ईडन पार्कवर कोण मारणार बाजी? पाहा Pitch Report
4

IND vs NZ : ऑकलंडमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस की गोलंदाजांचा हल्लाबोल? ईडन पार्कवर कोण मारणार बाजी? पाहा Pitch Report

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.