Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NZ: ‘… आधीच थोडासा अंदाज होता’; मॅच ड्रॉ अन् शुभमन गिलने केले मोठे भाष्य

IND Vs NZ: भारत आणि न्यूझीलंडचा पहिला सामना ड्रॉ झाला आहे. त्यामुळे भारताकडे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पुढे जाण्यासाठी कोणते पर्याय आहे ते जाणून घेऊयात. सध्या भारताच्या खात्यात ५० टक्के पॉईंट्स आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 23, 2026 | 02:43 PM
कर्णधार शुभमन गिलची प्रतिक्रिया 

कर्णधार शुभमन गिलची प्रतिक्रिया 

Follow Us
Follow Us:
  • भारत-न्यूझीलंड सामना ड्रॉ 
  • कर्णधार शुभमन गिलची प्रतिक्रिया 
  • वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे समीकरण कसे असणार
IND Vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नुकताच पहिला कसोटी सामना पार पडला. मात्र हा सामना कोणताच संघ जिंकू शकला नाही. हा सामना ड्रॉ झाला आहे. सामना ड्रॉ झाल्यावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपमध्ये भारताच्या जण्याबाबत देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कर्णधार शुभमन गिलने यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने येथील पीच आणि अन्य गोष्टींवर देखील त्याने भाष्य केले आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट सिरीजमधील पहिला सामना ड्रॉ राहिला आहे. या टेस्टमध्ये दोन्ही संघांनी आक्रमक, सकारात्मक खेळ केला. फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग देखील चांगली झाली. पहिल्या कसोटीतील खेळपट्टीने फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही वेगवेगळ्या टप्प्यांवर साथ दिल्याचे पहायला मिळाले. शुभमन गिलने यावर या प्रतिक्रिया दिली आहे.

सामना झाल्यावर कर्णधार शुभमन गिलने प्रतिक्रिया दिली आहे. मैदानावरील सर्व दिवस आव्हनात्मक होते असे म्हणता येणार नाही. या पीचवर विरोधी संघाचे १० खेळाडू आउट करणे हे अत्यंत अवघड असणार आहे याचा आमहाल आधीच थोडासा अंदाज होता असे कर्णधार गिलने म्हटले आहे. भारतीय संघाकडे सामना जिंकण्याची संधी निश्चितच जास्त होती. मात्र निकाल काय लागेल हे ठामपणे सांगा येणार नाही. शेवटचा दिवस फिल्डिंगच्या दृष्टीने आमच्यासाठी खास होता.

IND vs NZ: ड्रॉचा फटका थेट पॉईंट्स टेबलवर! न्यूझीलंडने केला भारताचा गेम; WTC फायनलसाठी टीम इंडियाचं गणित बिघडलं

भारत आणि न्यूझीलंडचा पहिला सामना ड्रॉ झाला आहे. त्यामुळे भारताकडे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पुढे जाण्यासाठी कोणते पर्याय आहे ते जाणून घेऊयात. सध्या भारताच्या खात्यात ५० टक्के पॉईंट्स आहेत. मात्र पुढील ६ सामन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठणे भारतासाठी थोडेसे अवघड असणार आहे.

IND vs NZ: शेवटच्या क्षणी फिरला डाव! किवींनी टीम इंडियाचा खेळ केला खराब; भारत-न्यूझीलंड पहिला टेस्ट ड्रॉ

सध्याच्या WTC साठी भारताला आणखी ६ कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील ५ कसोटी सामन्यांचा समावेश आहे. तर न्यूझीलंडविरुद्ध एक सामना शिल्लक आहे. त्यामुळे भर्तासमोरील आव्हान सोपे नसणार आहे. सर्व ६ सामने भारताने जिंकल्या भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याची शक्यता वाढणार आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या संधी किती आहेत?

    Ans: पहिला कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर भारताच्या खात्यात ५० टक्के गुण आहेत. त्यामुळे उर्वरित सहा सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून अंतिम फेरीत स्थान मिळवण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे.

  • Que: पहिल्या कसोटी सामन्यानंतर शुभमन गिलने खेळपट्टीबाबत काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: शुभमन गिलच्या मते, या खेळपट्टीवर विरोधी संघाचे सर्व १० फलंदाज बाद करणे अत्यंत कठीण होते.

Web Title: India captain shubhman gill statement after test draw and wtc against new zealand tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • Shubhman Gill
  • WTC 2027

संबंधित बातम्या

IND vs NZ: ड्रॉचा फटका थेट पॉईंट्स टेबलवर! न्यूझीलंडने केला भारताचा गेम; WTC फायनलसाठी टीम इंडियाचं गणित बिघडलं
1

IND vs NZ: ड्रॉचा फटका थेट पॉईंट्स टेबलवर! न्यूझीलंडने केला भारताचा गेम; WTC फायनलसाठी टीम इंडियाचं गणित बिघडलं

IND vs NZ: शेवटच्या क्षणी फिरला डाव! किवींनी टीम इंडियाचा खेळ केला खराब; भारत-न्यूझीलंड पहिला टेस्ट ड्रॉ
2

IND vs NZ: शेवटच्या क्षणी फिरला डाव! किवींनी टीम इंडियाचा खेळ केला खराब; भारत-न्यूझीलंड पहिला टेस्ट ड्रॉ

IND vs NZ: बुमराहची भेदक गोलंदाजी, पंतची शतकी खेळी! किवींच्या घरात टीम इंडियाची दादागिरी; चौथ्या दिवशी रचले विक्रमांवर विक्रम
3

IND vs NZ: बुमराहची भेदक गोलंदाजी, पंतची शतकी खेळी! किवींच्या घरात टीम इंडियाची दादागिरी; चौथ्या दिवशी रचले विक्रमांवर विक्रम

IND vs NZ: किवींच्या घरात टीम इंडियाचा धुमाकूळ! पहिल्या डावात ठोकल्या ७२० धावा; कसोटी क्रिकेटमध्ये केला ‘हा’ महारेकॉर्ड
4

IND vs NZ: किवींच्या घरात टीम इंडियाचा धुमाकूळ! पहिल्या डावात ठोकल्या ७२० धावा; कसोटी क्रिकेटमध्ये केला ‘हा’ महारेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.