Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभूतपूर्व आणि ऐतिहासिक…! आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे पदकांचे शतक; महिलांकडून शंभरावे पदक, किती सुवर्ण आणि रौप्य?

कबड्डीच्या अंतिम सामन्यात चीनी ताईपेला 26-24 ने मात देत भारताने सूवर्ण पदक कमावलं आहे. तर भारताने आज तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली आहे. यानंतर भारताने पदकांची सेंच्युरी मारली आहे. यामुळं भारतीय खेळाडूंचे कौतुक होत आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 07, 2023 | 09:11 AM
अभूतपूर्व आणि ऐतिहासिक…! आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे पदकांचे शतक; महिलांकडून शंभरावे पदक, किती सुवर्ण आणि रौप्य?
Follow Us
Close
Follow Us:

चीन : सध्या भारतामध्ये क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरु आहे, तर चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा (Asian Games) सुरु आहे. या स्पर्धेत भारताने अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कामगिरी करत नवा इतिहास घडवला आहे. भारताने या स्पर्धेत पदकांची लयलूट केली आहे. तसेच ना भूतो… अशी कामगिरी करत पदकांची शतक पूर्ण केले आहे. आशिया स्पर्धेचा आज 14 वा दिवस आहे. आजच्या दिवशी महिलांनी कबड्डीत शंभरावे पदक जिंकून दिले. कबड्डीच्या अंतिम सामन्यात चीनी ताईपेला 26-24 ने मात देत भारताने सूवर्ण पदक कमावलं आहे. तर भारताने आज तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली आहे. यानंतर भारताने पदकांची सेंच्युरी मारली आहे. यामुळं भारतीय खेळाडूंचे कौतुक होत आहे. (india century of medals at the asian games how many gold and silver medals)

Team India beat Team Chinese Taipei 26-25 to win the gold medal in the Kabaddi, Women’s Team event, at Hangzhou Asian Games.

Congratulations to the 100th medal for India in Hangzhou!#Hangzhou #AsianGames #Kabaddi #TeamIndia #HangzhouAsianGames #AsianGames2023 @ProKabaddi… pic.twitter.com/ljDyvwvcL8

— 19th Asian Games Hangzhou 2022 Official (@19thAGofficial) October 7, 2023

भारताने इतिहास घडवला…

दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धा (Asian Games) स्पर्धेत भारताने अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कामगिरी करत नवा इतिहास घडवला आहे. याआधी शंभर पदकांची कमाई भारताने कधी केली नव्हती. 2018 साली आशियाई स्पर्धेत भारताने सर्वांधिक 71 पदक जिंकले होते. मात्र आज 14व्या दिवशी भारताने अभूतपूर्व कामगिरीक करत पदकांची शतक ठोकले आहे. यात 25 सूवर्ण, 35 रजत आणि 40 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताच्या ज्योती वेन्नम हिने तीरंदाजीत सुवर्णपदक मिळवलं आहे. तर अदिती स्वामीने कंपाऊंड तीरंदाजीत कांस्य पदक जिंकलं आहे. शंभरावे पदक भारतीय महिला कबड्डी संघाने जिंकले. यानंतर भारताच्या पदकांची संख्या 100 झाली आहे. अशी कामगिरी भारताने पहिल्यांदा केली आहे.

A momentous achievement for India at the Asian Games!

The people of India are thrilled that we have reached a remarkable milestone of 100 medals.

I extend my heartfelt congratulations to our phenomenal athletes whose efforts have led to this historic milestone for India.… pic.twitter.com/CucQ41gYnA

— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2023

पंतप्रधानांकडून खेळाडूंचे अभिनंदन…

भारताने आज तीन सूवर्ण, एक रजत आणि एका कांस्य पदकाची कमाई केली आहे. तर महिला कबड्डी टीमनेही सूवर्ण पदकाची कमाई करून भारताचा तिरंगा फडकवला आहे. कबड्डीच्या अंतिम सामन्यात चीनी ताईपेला 26-24 ने मात देत भारताने सूवर्ण पदक कमावलं आहे. यानंतर भारताने पदकांची शंभरी गाठली. भारताने पहिल्यांदाच आशियाई स्पर्धेत 100 पदकांची लूट केली आहे. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर सर्व स्तरातून कौतुक होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.

आमचे हृदय अभिमानाने भरले – पंतप्रधान

“आम्ही 100 पदकांचा उल्लेखनीय टप्पा गाठला याचा भारतातील लोकांना आनंद आहे. ज्यांच्या प्रयत्नांमुळे भारतासाठी हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे अशा आमच्या अभूतपूर्व खेळाडूंचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. प्रत्येक विस्मयकारक कामगिरीने इतिहास घडवला आणि आमचे हृदय अभिमानाने भरले. मी 10 तारखेला आमच्या खेळाडूंशी संवाद साधण्यास उत्सुक आहे ” असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.

Web Title: India century of medals at the asian games how many gold and silver medals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2023 | 09:04 AM

Topics:  

  • asian games
  • india

संबंधित बातम्या

Independence Day 2025: स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष खालिस्तान्यांना खुपला! ऑस्ट्रेलियात तिरंगा यात्रा थांबवली, फडकवले खालिस्तानी झेंड
1

Independence Day 2025: स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष खालिस्तान्यांना खुपला! ऑस्ट्रेलियात तिरंगा यात्रा थांबवली, फडकवले खालिस्तानी झेंड

जगभर भारताचा सन्मान… पुतिनकडून पंतप्रधान मोदींना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; अमेरिकेसोबतच्या तणावादरम्यान मोठा संदेश
2

जगभर भारताचा सन्मान… पुतिनकडून पंतप्रधान मोदींना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; अमेरिकेसोबतच्या तणावादरम्यान मोठा संदेश

टॅरिफ तणावादरम्यान अमेरिकेने भारताला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; दोन्ही देशांमधील संबंधांना म्हटले ऐतिहासिक
3

टॅरिफ तणावादरम्यान अमेरिकेने भारताला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; दोन्ही देशांमधील संबंधांना म्हटले ऐतिहासिक

Fake Indian Currency Case : पाकिस्तान-नेपाळशी संबंधित बनावट नोटा प्रकरणात NIAने आणखी एका आरोपीला केली अटक
4

Fake Indian Currency Case : पाकिस्तान-नेपाळशी संबंधित बनावट नोटा प्रकरणात NIAने आणखी एका आरोपीला केली अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.