Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India pak war : Virender Sehwag च्या ‘त्या’ एका फोटोने पाकिस्तान तोंडघशी! भारतीय सैन्याकडून पाकचे अनेक एअरबेस उद्ध्वस्त..

सद्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. शनिवारी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीचा करार करण्यात आला होता, परंतु पाकिस्तानने युद्धबंदीचा भंग केला. यावर भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने प्रतिक्रिया दिली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 12, 2025 | 07:45 AM
India pak war: Pakistan was silenced by 'that' photo of Virender Sehwag! Indian army destroyed many Pakistani airbases..

India pak war: Pakistan was silenced by 'that' photo of Virender Sehwag! Indian army destroyed many Pakistani airbases..

Follow Us
Close
Follow Us:

India pak war : भारत आणि पाकिस्तानमधील सद्याची परिस्थिति तणाव वाढवणारी आहे. गेल्या शनिवारी संध्याकाळी ६ वाजता दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीचा करार करण्यात आला. सुमारे तीन तासांनंतरच, पाकिस्तानकडून आपले खरे दात दाखवायला पुन्हा सुरू केले. पाकने  पुन्हा एकदा सीमेवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी भारताकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत करण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानची घबराट समोर आल्याचे सर्वांनी पाहिले आहे.

पाकिस्तानच्या या कृतीवर देशात संतापाची लाट दिसून आली. माजी स्फोटक भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग देखील पाकिस्तानला आरसा दाखवला कमी कली नाही. ११ मे रोजी वीरेंद्र सेहवागने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सेहवागकडून भारतीय सैन्याचे कौतुक करण्यात आले. याशिवाय, त्याने पीओकेमध्ये भारतीय सैन्याच्या यशस्वी कारवाईचे फोटो देखील शेअर केले आहेत.

हेही वाचा : IPL 2020 : Josh Hazlewood चा आयपीएलला राम राम! दुखापततीमुळे खेळाडू संघाबाहेर

आम्हाला भारतीय सैनिकांचा अभिमान..

भारतीय सैन्याने केलेल्या या कारवाईत  पाकिस्तानचे बरेच नुकसान झाले आहे. या काळात लष्कराने पाकिस्तानचे अनेक महत्त्वाचे हवाई तळ लक्ष उद्ध्वस्त केले आहेत. फोटो शेअर करत वीरेंद्र सेहवागने इंस्टाग्रामवर लिहिले की, आपल्या सशस्त्र दलांकडून एक अद्भुत ब्रीफिंग मिळाली आहे. लक्ष्य अगदी लक्ष्यावरच मारण्यात आले आहे. आम्हाला आमच्या भारतीय सैनिकांचा अभिमान आहे. असे देखील सेहवागने लिहिले आहे.

वीरेंद्र सेहवागकडून काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. त्यात भारतीय सैन्याने हल्ला करण्यापूर्वी आणि नंतर पाकिस्तानी हवाई तळाचे काही फोटो आहेत. सेहवागने शेअर केलेले फोटो पाकिस्तानमधील सरगोधा, सुक्कूर, चुनियान,  रहिमयार खान, चकलाला, जेकोबाबाद आणि भोलारी येथील एअरबेसचे आहेत. भारतीय लष्कराने केलेल्या जोरदार हल्ल्यात हे हवाई तळ नष्ट झाले आहेत.

What a wonderful briefing by our armed forces, explaining how beautifully with precision the desired objectives were achieved.
Super proud of our armed forces. pic.twitter.com/L8XjAirCrJ
— Virrender Sehwag (@virendersehwag) May 11, 2025

हेही वाचा : सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी कुठे आहे? टी-शर्टवर लिहिला एक खास संदेश लिहिला; विमानाचा Video Viral

सेहवाग पाकिस्तानला त्याची जागा दाखवून देण्यास कधीच मागे पुढे बघत नसतो. तो रोखठोक बोलण्यात सर्वात पुढे असतो. तो अधूनमधून पाकिस्तानकडे आरसा दाखवत असतो.  याआधी देखील, १० मे रोजी, सेहवागने पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्यानंतर त्यांच्यावर टीका केली होती.

तिरंगी मालिकेत भारताकडून श्रीलंकेचा धुव्वा..

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये पार पडलेल्या ट्राय सिरीजच्या फायनलमध्ये भारताने कमालीचा खेळ दाखवत श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली आहे. भारताने श्रीलंकेला घरचा मैदानावर ९७ धावांनी पराभूत केले आहे. काल झालेल्या सामन्यामध्ये सुरुवातीपासूनच भारताच्या संघाचा दबदबा दिसून आला. कालच्या सामन्यांमध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.  टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत सात विकेट गमावून ३४२ धावा केल्या होत्या. तर प्रत्युत्तरात श्रीलंका २४५ धावांतच गारद झाली.

Web Title: India pak war virender sehwags that photo silences pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 07:42 AM

Topics:  

  • india pakistan war
  • IPL 2025
  • Operation Sindoor
  • Virender Sehwag

संबंधित बातम्या

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
1

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
2

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा
3

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
4

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.