Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ साठी भारताची तुकडी सज्ज! कधी आणि कुठे पाहता येणार खेळ?

बऱ्याच जणांना ठाऊक नाही की, ऑलिम्पिकचे सत्र संपल्यानंतर काही दिवसांनी पॅरालिम्पिक सुरु होते. यामध्ये आता भारताचे किती पॅरा खेळाडू सहभागी होणार? या स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 12, 2024 | 11:53 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या ॲथलेटिक्सने कमाल करून दाखवली. यंदा भारताचे ११७ खेळाडू पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी पात्र ठरले होते. यामध्ये भारताने ६ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये ५ कास्यपदकांचा समावेश आहे तर एक सिल्वर मेडलचा समावेश आहे. बऱ्याच जणांना ठाऊक नाही की, ऑलिम्पिकचे सत्र संपल्यानंतर काही दिवसांनी पॅरालिम्पिक सुरु होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, पॅरालिम्पिक म्हणजे काय? तर पॅरालिम्पिक खेळ किंवा पॅरालिम्पिक ही विविध अपंग खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय बहु-क्रीडा स्पर्धा असते यामध्ये अनेक वेगवेगळे खेळ खेळले जातात. यामध्ये आता भारताचे किती पॅरा खेळाडू सहभागी होणार? या स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे.

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताचे किती खेळाडू जाणार?

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताचे एकूण ६९ खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये आर्चरीमध्ये ६ खेळाडू, ॲथलेटिक्स २१, बॅडमिंटनमध्ये १२, सायकलिंग २, जुडो २, पॅराकॅनोइंग ४, पॉवरलिफ्टिंग ४, रोईंग २, शूटिंग ११, स्विमिंग २, टेबल टेनिस २ आणि तायक्वांदो १ असे खेळाडू पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ सहभागी होणार आहेत.

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ ची स्पर्धा कधी सुरु होणार?

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ ची स्पर्धा २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ही स्पर्धा सुरु असणार आहे. ११ दिवस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय प्रेक्षकांसाठी पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ ची लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ २८ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग JIO Cinema वर थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही पॅरालिम्पिक युट्युब चॅनेलवर सुद्धा या स्पर्धेचे सामने पाहू शकतात. त्याचबरोबर टेलिव्हिजनवर पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी बीबीसी चॅनेलवर हे खेळ दाखवले जाणार आहेत.

Web Title: India squad ready for paris paralympics 2024 read when and where you catch watch game

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2024 | 11:53 AM

Topics:  

  • indian team
  • Paris Paralympic 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.