Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS NZ: उद्या पाऊस नसला तर मैदानात धुरळा उडणार! भारत-न्यूझीलंड सामना ‘या’ ठिकाणी पहा फ्री…

IND VS NZ: न्यूझीलंड दौऱ्यात भारताच्या संघाने शानदार कामगिरी केली आहे. टी 20 सिरीज देखील भारताने 3-2 अशी जिंकली आहे. तर वनडे सिरीजमध्ये देखील भारताने पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे भारताच्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढलेला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 06, 2026 | 03:07 PM
सकाळी 7.30 वाजता सुरू होणार मॅच 

सकाळी 7.30 वाजता सुरू होणार मॅच 

Follow Us
Follow Us:
  • उद्या भारत अन् न्यूझीलंडमध्ये दुसरा वनडे सामना 
  • सकाळी 7.30 वाजता सुरू होणार मॅच 
  • मोफत देखील पाहता येणार वनडे 
IND VS NZ: सध्या भारत आणि न्यूझीलंडमध्ये सध्या पाच सामन्यांची वनडे सिरीज सुरू आहे. पहिला सामना भारतीय संघाने जिंकून आघाडी घेतली आहे. दरम्यान या सिरीजचा दुसरा सामना उद्या सकलाई 8.30 वाजता खेळवला जाणार आहे. भारत हा सामना जिंकून सिरीजमध्ये आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. तर न्यूझीलंड पहिल्या विजयाच्या शोधात असणार आहे. मात्र हा सामना कुठे आणि किती वाजता फ्री मध्ये पाहायचा, त्याबाबत जाणून घेऊयात.

न्यूझीलंड दौऱ्यात भारताच्या संघाने शानदार कामगिरी केली आहे. टी 20 सिरीज देखील भारताने 3-2 अशी जिंकली आहे. तर वनडे सिरीजमध्ये देखील भारताने पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे भारताच्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढलेला आहे. सिरीजमध्ये दुसरा सामना जिंकून आघाडी घेण्याचा प्रयत्न भारत करणार आहे.

IND vs NZ: किवींचा खेळ खल्लास! विराट कोहलीची वादळी खेळी अन् अर्शदीपचा भेदक मारा; टीम इंडियाने न्यूझीलंडला लोळवले

कुठे आणि कधी खेळवला जाणार सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड
तारीख: ७ नोव्हेंबर
ठिकाण – वेलिंग्टन

भारत न्यूझीलंड सामना कुठे कुठे पाहता येईल?

भारतातील क्रिकेट चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेल्सवर या सामन्याचा लाईव्ह आनंद घेऊ शकतात. जर तुम्हाला मोबाईल किंवा लॅपटॉपवर हा सामना पहायचा असेल, तर सोनी लिव्ह ॲप किंवा वेबसाइटवर याचे लाईव्ह उपलब्ध असणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रिकेट मालिका सध्या चाहत्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. जर तुम्हाला टीव्हीवर भारत आणि न्यूझीलंडचा हा दुसरा लाईव्ह पाहायचा असेल तर आणि तो देखील मोफत पाहायचा असेल तर ‘डीडी स्पोर्ट्स’ वाहिनीचा पर्याय निवडू शकतात. डीडी स्पोर्ट्सवर या सामन्याचे थेट प्रसारण पूर्णपणे मोफत केले जाणार असल्याचे समोर येत आहे.
India eye another win in Wellington! Team India will look to extend their advantage to 2-0 against New Zealand in the 2nd ODI. 📅 7 November | 7:30 AM IST
📍 Hnry Stadium, Wellington
📺 LIVE on DD Sports (DD Free Dish)
#NZvIND #TeamIndia https://t.co/cysFUZa0IG — Doordarshan Sports (@ddsportschannel) November 6, 2026
Viral Video: तब्बल 53 वेळा रेड कार्ड अन् जोरदार मारामारी अन्…; BRAZIL मधला Video पाहून म्हणाल…

दोन्ही संघांची प्लेइंग ११

भारत: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, नमन धीर, अंशुल कंबोज, आकिब नबी, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग.

न्यूझीलंड: टिम सेफर्ट, विल यंग, ​​हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, काइल जेमिसन, जेकब डफी, ब्लेअर टिकनर.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत न्यूझीलंडमध्ये दुसरा सामना कधी होणार?

    Ans: भारत आणि न्यूझीलंडमध्ये उद्या म्हणजेच 7 तारखेला दुसरा सामना होणार आहे.

  • Que: पाच सामन्यांच्या सिरीजमध्ये कोणी आघाडी घेतली आहे?

    Ans: भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या सिरीजमध्ये पहिला सामना जिंकला आहे.

Web Title: India vs new zealand 2 od dd sports watch to free live streaming tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • ODI Series

संबंधित बातम्या

IND vs SL ODI: भारत-श्रीलंका मालिकेबाबत मोठी अपडेट! पहिल्या वनडे सामन्याचे ठिकाण बदलले;  पाहा अपडेटेड शेड्यूल
1

IND vs SL ODI: भारत-श्रीलंका मालिकेबाबत मोठी अपडेट! पहिल्या वनडे सामन्याचे ठिकाण बदलले; पाहा अपडेटेड शेड्यूल

IND vs NZ ODI Series: वेलिंग्टनमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट, कशी आहे स्थिती
2

IND vs NZ ODI Series: वेलिंग्टनमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट, कशी आहे स्थिती

Ind Vs Nz : वेलिंग्टनमध्ये टीम इंडियाचा वनडे रेकॉर्ड कसा? 2019 मध्ये मिळवला होता अखेरचा विजय
3

Ind Vs Nz : वेलिंग्टनमध्ये टीम इंडियाचा वनडे रेकॉर्ड कसा? 2019 मध्ये मिळवला होता अखेरचा विजय

भाई इस बार करना पडेगा! NZ च्या भूमीत Rohit Sharma च्या बॅटचा रेकॉर्ड थंडगार; या सिरीजमध्ये…
4

भाई इस बार करना पडेगा! NZ च्या भूमीत Rohit Sharma च्या बॅटचा रेकॉर्ड थंडगार; या सिरीजमध्ये…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.