Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ ODI Series: वेलिंग्टनमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट, कशी आहे स्थिती

IND vs NZ ODI Series: ७ नोव्हेंबर रोजी दुसरा एकदिवसीय सामना भारत आणि न्यूझीलंड दरम्यान ऑकलंडमध्ये होणार आहे. मात्र या सामन्यावरही पावसाचे सावट असल्याचे दिसून येत आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 06, 2026 | 11:17 AM
दुसऱ्या सामन्यावर पावसाचे सावट (फोटो सौजन्य - IANS)

दुसऱ्या सामन्यावर पावसाचे सावट (फोटो सौजन्य - IANS)

Follow Us
Follow Us:
  • भारत विरूद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना ऑकलंडमध्ये 
  • वेलिंग्टनवर खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावट 
  • काय सांगते न्यूझीलंडचे हवामान 
IND vs NZ ODI Series: बुधवारी ऑकलंड येथे खेळवण्यात आलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचा परिणाम झाला. मालिकेतील दुसरा सामना शनिवारी वेलिंग्टनमध्ये होणार असून, या सामन्यावरही पावसाचे सावट आहे.

शुक्रवारी सामन्याच्या पहिल्या सत्रात वेलिंग्टनमध्ये पाऊस पडल्याने दोन्ही संघांना त्यांच्या सराव सत्रांचे वेळापत्रक बदलावे लागले. सामन्याचे ठिकाण असलेल्या हेन्री स्टेडियमऐवजी दोन्ही संघ बेसिन रिझर्व्ह येथे सराव करणार होते. न्यूझीलंडने आपले सराव सत्र वेलिंग्टन कॉलेजमधील इनडोअर ठिकाणी हलवले, तर भारताने आपले सराव सत्र रद्द केले.

भाई इस बार करना पडेगा! NZ च्या भूमीत Rohit Sharma च्या बॅटचा रेकॉर्ड थंडगार; या सिरीजमध्ये…

कसे असणार हवामान 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शनिवारच्या सामन्याच्या पहिल्या सत्रात पावसाची ६० टक्के आणि दुसऱ्या सत्रात ५५ टक्के शक्यता आहे. पाऊस पडल्यास सामन्यावर गंभीर परिणाम होईल. पावसामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्याचा निकालही डकवर्थ-लुईस-सेल्फ (DLS) पद्धतीने ठरवण्यात आला होता. 

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ ४०.२ षटकांत १८५ धावांवर बाद झाला. भारताच्या फलंदाजीच्या डावादरम्यान पावसामुळे दोनदा खेळ थांबवावा लागला. दुसऱ्यांदा खेळ थांबल्यानंतर, भारताला ३२ षटकांत विजयासाठी १४३ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. 

विराटने केला नैसर्गिक खेळ 

विराट कोहलीच्या ५१ चेंडूंतील ७४ धावांच्या जोरावर भारताने २२.४ षटकांत ५ गडी गमावून १४३ धावा करत ५ गडी राखून सामना जिंकला. भारतीय वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजने १० षटकांत २२ धावा देत २ बळी घेतले, ज्यात २ निर्धाव षटकांचा समावेश होता. त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. विराटने नुकताच वाढदिवस साजरा केला असून तो ३८ व्या वर्षीदेखील कमालीचा फिट असल्याचे या सिरीजमधून दिसून येत आहे. 

IND vs NZ 2nd ODI: कधी खेळला जाणार न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना, वेळ आणि तारीख आताच नोंद करून घ्या

कशी असणार सिरीज 

शनिवारी वेलिंग्टन येथे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर, मालिकेतील तिसरा सामना १० नोव्हेंबर रोजी हॅमिल्टन येथे खेळला जाईल. चौथा आणि पाचवा एकदिवसीय सामना अनुक्रमे १३ आणि १५ नोव्हेंबर रोजी माउंट मौंगानुई येथे खेळला जाईल. दरम्यान चाहते पाऊस येऊ नये याचीच प्रार्थना करत आहेत. कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना खेळताना पाहण्याची संधी जाऊ नये असं अनेकांना वाटत आहे. 

💡

Frequently Asked Questions

  • Que: कधी आहे भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा सामना?

    Ans: ७ नोव्हेंबर रोजी दुसरा सामना खेळविण्यात येणार आहे

  • Que: हा सामना कुठे खेळला जाणार

    Ans: हा सामना ऑकलंड वेलिंग्टन येथे खेळला जाणार आहे

  • Que: पावसाची किती शक्यता आहे

    Ans: या सामन्यावरही पावसाचे सावट असून ६० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे

Web Title: Ind vs nz odi series rain clouds loom over the second odi in wellington dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • Weather forecast

संबंधित बातम्या

Ind Vs Nz : वेलिंग्टनमध्ये टीम इंडियाचा वनडे रेकॉर्ड कसा? 2019 मध्ये मिळवला होता अखेरचा विजय
1

Ind Vs Nz : वेलिंग्टनमध्ये टीम इंडियाचा वनडे रेकॉर्ड कसा? 2019 मध्ये मिळवला होता अखेरचा विजय

भाई इस बार करना पडेगा! NZ च्या भूमीत Rohit Sharma च्या बॅटचा रेकॉर्ड थंडगार; या सिरीजमध्ये…
2

भाई इस बार करना पडेगा! NZ च्या भूमीत Rohit Sharma च्या बॅटचा रेकॉर्ड थंडगार; या सिरीजमध्ये…

IND vs NZ 2nd ODI: कधी खेळला जाणार न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना, वेळ आणि तारीख आताच नोंद करून घ्या
3

IND vs NZ 2nd ODI: कधी खेळला जाणार न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना, वेळ आणि तारीख आताच नोंद करून घ्या

IND Vs NZ: ‘रोहित भाईचा ‘तो’…’; शुभमन गिलने सांगितला सामन्याचा टर्निंग पॉईंट, भारताचा शानदार विजय
4

IND Vs NZ: ‘रोहित भाईचा ‘तो’…’; शुभमन गिलने सांगितला सामन्याचा टर्निंग पॉईंट, भारताचा शानदार विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.