Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाई इस बार करना पडेगा! NZ च्या भूमीत Rohit Sharma च्या बॅटचा रेकॉर्ड थंडगार; या सिरीजमध्ये…

Rohit Sharma: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रोहित शर्मा याच्यासाठी सध्या सुरू असलेली न्यूझीलंडविरुद्धची ही सिरीज त्याच्या कारकिर्दीची शेवटची सिरीज असण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 05, 2026 | 04:02 PM
IND VS NZ ODI Series

IND VS NZ ODI Series

Follow Us
Follow Us:
  • शनिवारी भारत अन् न्यूझीलंडमध्ये होणार दुसरा सामना 
  • रोहित शर्माचे न्यूझीलंडमध्ये एकही शतक नाही 
  • सिरीजमध्ये भारताने घेतली 1-0 आघाडी 
IND Vs NZ: टी 20 सिरीज संपल्यानंतर भारत आणि न्यूझीलंडमध्ये पाच सामन्यांची वनडे सिरीज सुरू आहे. त्यातील पहिला सामना भारताने जिंकला आहे. भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. शनिवारी या सिरीजमधला दुसरा सामना खेळवला जाणार आहे. मात्र न्यूझीलंडच्या भूमीत रोहित शर्माचा रेकॉर्ड फारसा खास नसल्याचे दिसून येत आहे. मागील सामन्यात देखील शून्यावर आउट झाला होता.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या वनडे सिरीजमध्ये भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माने चाहत्यांची निराशा केली. शानदार, आक्रमक फटके मारण्यासाठी रोहित शर्मा प्रसिद्ध आहे. मात्र पहिल्या सामन्यात रोहित शर्मा शून्यावर आउट झाला. त्यातच आता  न्यूझीलंडच्या जमिनीवर रोहित शर्माच्या एकदिवसीय कारकिर्दीबाबत एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र त्याने निराशा केली. एक ओव्हर देखील तो खेळू शकला नाही आणि शून्यावर आउट झाला. जगभरातील विविध मैदानांवर आपल्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीने गोलंदाजांची झोप उडवणारा रोहित शर्माचा फॉर्म न्यूझीलंडच्या जमिनीवर संघर्ष करताना दिसून येतो. रोहित शर्माने न्यूझीलंडच्या जमिनीवर अद्याप एकही शतक ठोकलेले नाही.

IND vs NZ 2nd ODI: कधी खेळला जाणार न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना, वेळ आणि तारीख आताच नोंद करून घ्या

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रोहित शर्मा याच्यासाठी सध्या सुरू असलेली न्यूझीलंडविरुद्धची ही सिरीज त्याच्या कारकिर्दीची शेवटची सिरीज असण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा आगामी वर्ल्ड कप खेळणार आहे. मात्र त्यानंतर तो न्यूझीलंडच्या दौऱ्यावर कधी येईल हे आताच सांगणे थोडेसे कठीण असणार आहे.

रोहित शर्माने जागतिक क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांना चकित केले आहे. अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. . त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन शतके झळकावली आहेत; परंतु ही दोन्ही शतके त्याने भारतामध्ये खेळताना ठोकली आहेत. न्यूझीलंडच्या स्थानिक मैदानांवर खेळताना रोहितच्या बॅटमधून अद्याप एकही शतक आलेले नाही. न्यूझीलंडविरुद्ध एकूण ३५ सामन्यांच्या ३३ डावांत फलंदाजी करताना रोहित शर्माने ११३४ रन्स केल्या आहेत. यामध्ये २ शतके आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. न्यूझीलंडमध्ये रोहितने आतापर्यंत १५ सामन्यांच्या १४ डावांत फलंदाजी करत ४३७ रन्स केल्या आहेत.

IND Vs NZ: ‘रोहित भाईचा ‘तो’…’; शुभमन गिलने सांगितला सामन्याचा टर्निंग पॉईंट, भारताचा शानदार विजय

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत-न्यूझीलंड दुसरा वनडे सामना कधी होणार आहे?

    Ans: भारत आणि न्यूझीलंडमधील दुसरा वनडे सामना शनिवारी होणार आहे.

  • Que: न्यूझीलंडमध्ये रोहित शर्माने किती शतके केली आहेत?

    Ans: न्यूझीलंडमध्ये रोहित शर्माने अद्याप एकही शतक केलेले नाही.

Web Title: Rohit sharma 0 century at new zealand home ground latest record updated tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

Ind Vs Nz : वेलिंग्टनमध्ये टीम इंडियाचा वनडे रेकॉर्ड कसा? 2019 मध्ये मिळवला होता अखेरचा विजय
1

Ind Vs Nz : वेलिंग्टनमध्ये टीम इंडियाचा वनडे रेकॉर्ड कसा? 2019 मध्ये मिळवला होता अखेरचा विजय

IND vs NZ 2nd ODI: कधी खेळला जाणार न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना, वेळ आणि तारीख आताच नोंद करून घ्या
2

IND vs NZ 2nd ODI: कधी खेळला जाणार न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना, वेळ आणि तारीख आताच नोंद करून घ्या

IND Vs NZ: ‘रोहित भाईचा ‘तो’…’; शुभमन गिलने सांगितला सामन्याचा टर्निंग पॉईंट, भारताचा शानदार विजय
3

IND Vs NZ: ‘रोहित भाईचा ‘तो’…’; शुभमन गिलने सांगितला सामन्याचा टर्निंग पॉईंट, भारताचा शानदार विजय

वनडेमध्ये शतकांचा खरा किंग कोण? विराट, सचिन की रोहित? आकडेवारी पाहून व्हाल थक्क
4

वनडेमध्ये शतकांचा खरा किंग कोण? विराट, सचिन की रोहित? आकडेवारी पाहून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.