Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL: जसप्रीत बुमराहच्या रिप्लेसमेंटची घोषणा, टेस्ट सिरीजमध्ये जम्मू-काश्मीरच्या ‘या’ बॉलरचे फळफळणार नशीब

IND vs SL: गुडघ्याच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह श्रीलंका कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी जम्मू आणि काश्मीरचा रणजी ट्रॉफी विजेता वेगवान गोलंदाज आकिब नबीला स्थान देण्यात आले आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 03, 2026 | 10:35 AM
श्रीलंका दौऱ्यातून जसप्रीत बुमराह बाहेर (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

श्रीलंका दौऱ्यातून जसप्रीत बुमराह बाहेर (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • गुडघ्याच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह संघाबाहेर, भारतीय संघाला मोठा धक्का 
  • पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमधील खेळाडू अकिब नबीला संधी 
  • अजून एका नव्या खेळाडूची भर 
श्रीलंकेविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान झालेल्या डाव्या गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरू न शकल्याने स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. निवड समितीने जसप्रीत बुमराहच्या जागी जम्मू आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीला भारतीय कसोटी संघात स्थान दिले आहे.  IND vs SL टेस्ट क्रिकेटमध्ये आता २८ वर्षीय आकिबला भारतीय संघात पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.

कोण आहे आकिब नबी?

आकिब नबीने रणजी ट्रॉफीमध्ये आपल्या प्रभावी कामगिरीने आपली छाप पाडली आहे. आपल्या प्रभावी देशांतर्गत कामगिरीमुळे आकिब नबीने भारतीय संघात स्थान मिळवले आहे. आकिबने गेल्या दोन रणजी ट्रॉफी हंगामात एकूण १०४ बळी घेतले आहेत. २०२५-२६ च्या रणजी ट्रॉफी हंगामात, त्याने १० सामन्यांमध्ये ६० बळी घेत जम्मू आणि काश्मीरला पहिले रणजी ट्रॉफी विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अलीकडेच, श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या ‘इंडिया ए’ संघाचा भाग असताना, त्याने दोन प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये सहा बळी घेतले.

आकिब नबी हे देशांतर्गत क्रिकेटमधील एक सुप्रसिद्ध नाव आहे. या २९ वर्षीय खेळाडूने ४३ प्रथम-श्रेणी सामने खेळले असून, ७१ डावांमध्ये १८.६३ च्या प्रभावी सरासरीने १६२ बळी घेतले आहेत. त्याची सर्वोत्तम खेळी २४ धावांत ७ बळी घेण्याची आहे. आकिब फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये योगदान देण्यास सक्षम आहे. प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर दोन अर्धशतकांसह ९९९ धावा आहेत.

IND vs SL: टीम इंडियाला मोठा धक्का! Jasprit Bumrah श्रीलंका कसोटी मालिकेतून बाहेर; WTC मोहिमेवर होणार परिणाम?

बुमराहची दुखापत भारतासाठी मोठी चिंतेची बाब

जसप्रीत बुमराहची दुखापत भारतीय संघासाठी मोठी चिंतेची बाब आहे. बुमराह हा भारताचा प्रमुख गोलंदाज आहे आणि त्याच्याशिवाय भारतीय संघाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या अलीकडील टी-२० मालिकेतही बुमराह संघातून अनुपस्थित होता, ज्यामुळे संघाला त्या मालिकेत एकही सामना जिंकता आला नाही. शिवाय, श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय संघाला ही मालिका जिंकून महत्त्वपूर्ण डब्ल्यूटीसी गुण मिळवायचे आहेत. यासाठी बुमराहची उपस्थिती महत्त्वपूर्ण होती.

श्रीलंका कसोटी मालिकेसाठी अद्ययावत भारतीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन आणि आकिब नबी 

India vs Sri Lanka: आईशपथ! दौऱ्यापूर्वी अचानक बदलले शेड्युल, आता 3 दिवस होणार Warm Up सामना

Web Title: India vs sri lanka auqib nabi gets chance in ind vs sl series in the place of jasprit bumrah

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • IND vs SL
  • India vs Sri Lanka
  • Jasprit Bumrah

संबंधित बातम्या

Women’s T20 Asia Cup: 24 चेंडूत धमाकेदार 50, फायनलमध्ये श्रीलंकेविरूद्ध शेफाली वर्माचा कारनामा; रचला इतिहास
1

Women’s T20 Asia Cup: 24 चेंडूत धमाकेदार 50, फायनलमध्ये श्रीलंकेविरूद्ध शेफाली वर्माचा कारनामा; रचला इतिहास

India vs Afghanistan: अफगाणिस्ताचा उडवला धुव्वा! भारताचे शिलेदार जोमात, जिंकण्यासाठी 157 धावांची गरज
2

India vs Afghanistan: अफगाणिस्ताचा उडवला धुव्वा! भारताचे शिलेदार जोमात, जिंकण्यासाठी 157 धावांची गरज

IND W vs SL W Final: आशिया कपचा महामुकाबला! आठव्या ट्रॉफीसाठी भारत सज्ज; श्रीलंकेविरुद्ध कोणाला मिळणार Playing-11 मध्ये संधी?
3

IND W vs SL W Final: आशिया कपचा महामुकाबला! आठव्या ट्रॉफीसाठी भारत सज्ज; श्रीलंकेविरुद्ध कोणाला मिळणार Playing-11 मध्ये संधी?

Jasprit Bumrah: युद्धच जणू! नेट्समध्ये बुमराहचा ‘बाऊन्सर’ अन् यॉर्करचा थरार, Vaibhav Suryvanshi ला…
4

Jasprit Bumrah: युद्धच जणू! नेट्समध्ये बुमराहचा ‘बाऊन्सर’ अन् यॉर्करचा थरार, Vaibhav Suryvanshi ला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.