Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन! ‘तीच चूक पुन्हा पुन्हा…’; Team India ची ढिसाळ फिल्डिंग कायम

आजपासून भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात वॉर्म अप सामना सुरू झाला आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेने चांगली फलंदाजी केली. भारतीय गोलंदाज विकेट घेण्यासाठी झगडत असल्याचे दिसून आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 07, 2026 | 02:39 PM
ind vs sl warm up test

ind vs sl warm up test

Follow Us
Follow Us:
  • भारतीय खेळाडूंचे ढिसाळ क्षेत्ररक्षण कायम
  • भारत-श्रीलंका सराव सामन्याला सुरुवात 
  • केएल राहुलने सोडला सोपा कॅच 
India Vs Sri Lanka Practise Test Match: येत्या 15 ऑगस्टपासून भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये दोन सांमन्यांची टेस्ट सिरिज खेळवली जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपअंतर्गत ही सिरिज दोन्ही संघांसाठी महत्वाची असणार आहे. त्याआधी आजपासून दोन्ही संघांमध्ये सराव सामना सुरू झाला आहे. श्रीलंका प्रथम फलंदाजी करत आहे. तर भारतीय खेळाडूंनी कॅच सोडण्याची परंपरा कायम राखल्याचे दिसून येत आहे.

आजपासून भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात वॉर्म अप सामना सुरू झाला आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेने चांगली फलंदाजी केली. भारतीय गोलंदाज विकेट घेण्यासाठी झगडत असल्याचे दिसून आले. शुभमन गिल जखमी झाल्याने केएल राहुल कर्णधार म्हणून नेतृत्व करत आहे. त्या त्याने स्लिपमध्ये एक सोपं कॅच सोडल्याचे समोर आले आहे.

IND vs SL: अरे देवा! शुभमन गिलला दुखापत, भारतीय टीमचा कर्णधार बदलला; सराव सामन्यातून बाहेर

आजच्या सामन्यात पहिल्या डावात कुलदीप यादव 26 वी ओव्हर टाकण्यासाठी आला. या ओव्हरमधील चौथा बॉल कुलदीप यादवने विकेटसाठी संधी निर्माण केली. श्रीलंकेच्या फलंदाजाने कट शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बॉल त्याच्या बॅटला लागून स्लिपमध्ये असलेल्या केएल राहुलकडे गेला. राहुलकडे कॅच पकडण्याची अत्यंत चांगली संधी होती. मात्र त्याने तो कॅच सोडला. त्यामुळे श्रीलंकेच्या फलंदाजाला जीवनदान मिळाले. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

What a catch taken by KL Rahul 😭🤩 pic.twitter.com/il5oXcH3ix — S~` (@duhh_itzsarthak) August 7, 2026

विश्रांतीनंतर पुन्हा एकदा खेळ सुरू झाला. जाडेजाच्या गोलंदाजीवर देवदत्त पडीकलने देखील एक सोपं कॅच सोडला. मागील काही काळापासून भारतीय संघाची फिल्डिंग अत्यंत खराब होत असल्याचे पाहायला मिळाले. याआधी आयर्लंड, इंग्लंड दौऱ्यात देखील भारताने अनेक कॅच सोडल्याचे पाहायला मिळाले होत . श्रीलंका सिरिजच्या आधी भारतीय संघाचे फिल्डिंग कोच बदलण्यात आले. शुभदीप घोष भारताचे नवे फिल्डिंग कोच आहेत. तरी देखील भारतीय संघाच्या फिल्डिंगमध्ये कोणतीही सुधारणा दिसून येत नाहीये. त्यामुळे आगामी टेस्ट सिरिजच्या आधी भारताची चिंता वाढली आहे.

IND vs SL: गिल-युगाची सुरुवात! श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाची पहिली कसोटी परीक्षा; कधी आणि कुठे पाहाल सराव सामना?

बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, गुरुवारी सरावादरम्यान गिलच्या उजव्या हाताच्या अनामिकेला दुखापत झाली आहे. श्रीलंका दौऱ्याच्या अगदी आधी या वैद्यकीय माहितीमुळे भारतीय चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे.

Web Title: India vs sri lanka warm up test kl rahul dropped catch in slip viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • IND vs SL
  • k l rahul
  • Test Series

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.