Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs WI 2nd T20: भारत-वेस्ट इंडिजचा दुसरा T20 सामना पावसात वाहून जाणार? रांचीत हवामान करणार गेम

IND vs WI 2nd T20 Weather Report: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना रांचीमध्ये खेळला जाईल. दरम्यान रांचीमधील हवामान कसे असेल, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 07, 2026 | 06:34 PM
IND vs WI 2nd T20 Weather Report

IND vs WI 2nd T20 Weather Report

Follow Us
Follow Us:
  • पावसामुळे रांचीचा टी-20 बिघडणार?
  • दुसऱ्या टी-20पूर्वी मोठी अपडेट
  • सामन्याआधी हवामानाचा अंदाज समोर

India vs West Indies 2nd T20 Ranchi: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसरा सामना ९ ऑक्टोबर रोजी रांची येथे खेळला जाईल. भारतीय संघ सध्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. भारताने शानदार कामगिरी करत पहिला सामना ८ विकेट्सने जिंकला. आता दोन्ही संघांचे लक्ष दुसऱ्या सामन्यावर केंद्रित आहे. वेस्ट इंडिज संघ रांची टी-२० सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल, तर भारतीय संघ २-० ने पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात हवामानाचा अंदाज कसा असेल, जाणून घेऊयात.

Shreyas Iyer चा ‘वन-मॅन शो’ ! शतक ठोकलं अन् ‘किंग’ कोहलीचा विक्रम मोडला; वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास

कसे असेल रांचीतील हवामान?

हा सामना रांची येथील झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल. AccuWeather नुसार, ९ ऑक्टोबर रोजी रांचीमधील किमान तापमान १९ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस असेल. दिवसभर कड ऊन असण्याची शक्यता आहे. परंतु, पावसाची १५ टक्के शक्यता आहे. आर्द्रता ७५ टक्के असेल आणि वाऱ्याचा वेग १० किमी प्रति तास असेल. हवामान विभागाच्या मते, पावसामुळे सामन्यात कोणताही व्यत्यय येणार नाही, त्यामुळे खेळ खराब होण्याची शक्यता कमी आहे.

सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सुरू होईल, तर नाणेफेक अर्धा तास आधी सायंकाळी ६:३० वाजता होईल. जिओहॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल, तर सामन्याचे थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल.

वैभव सूर्यवंशीला मिळू शकते संधी?

दुसऱ्या टी२० सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळू शकते, कारण सलग चार सामन्यांमध्ये संजू सॅमसन मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला आहे. जपानविरुद्धच्या एकमेव टी२० सामन्यात संजूची बॅट चालली नाही. तसेच, २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्धही तो स्वस्तात पव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही वकर तंबूत परतला. त्यामुळे, वैभव सूर्यवंशीला संधी मिळण्याची शक्यता आहे.

हेड टू हेड

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत ३२ टी२० सामने खेळले गेले आहेत. भारताने २२ सामने जिंकले असून, वेस्ट इंडिजने १० सामने जिंकले आहेत. आता हे दोन्ही संघ त्यांच्या ३३ व्या सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकतील.

भारताची संभाव्य प्लेइंग 11

अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, आशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, नमन धीर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मयंक यादव.

वेस्ट इंडिजची संभाव्य प्लेइंग 11

शाई होप (कर्णधार), कामिल पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, मॅथ्यू फोर्ड, रोस्टन चेस, अकेल होसेन, शामर स्प्रिंगर, शामर जोसेफ.

Ajit Agarkar चा कार्यकाळ संपताच गौतम गंभीर भावूक; सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…

Web Title: India vs west indies 2nd t20 ranchi weather update report pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 06:34 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • Ranchi
  • T20 series

संबंधित बातम्या

Shreyas Iyer चा ‘वन-मॅन शो’ ! शतक ठोकलं अन् ‘किंग’ कोहलीचा विक्रम मोडला; वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास
1

Shreyas Iyer चा ‘वन-मॅन शो’ ! शतक ठोकलं अन् ‘किंग’ कोहलीचा विक्रम मोडला; वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास

IND VS WI: आग ओकायला Team India चे बॅटसमन तयार; इंडिजविरुद्ध कुठे होणार दुसरा T20 सामना?
2

IND VS WI: आग ओकायला Team India चे बॅटसमन तयार; इंडिजविरुद्ध कुठे होणार दुसरा T20 सामना?

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरच्या शतकीय खेळीने झाले अनेक रेकॉर्ड, आकड्यात जाणून घ्या भारताचा ऐतिहासिक विजय
3

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरच्या शतकीय खेळीने झाले अनेक रेकॉर्ड, आकड्यात जाणून घ्या भारताचा ऐतिहासिक विजय

IND Vs WI: वेस्ट इंडिजची बत्ती गुल! केवळ ‘इतक्या’ रन्सवर ऑलआऊट, आता कसोटी भारताच्या फलंदाजांची
4

IND Vs WI: वेस्ट इंडिजची बत्ती गुल! केवळ ‘इतक्या’ रन्सवर ऑलआऊट, आता कसोटी भारताच्या फलंदाजांची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.