Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ishant Sharma Birthday: ऑस्ट्रेलिया हादरली, पॉंटिंग थरथरला! ‘पेस किंग’ कसा बनला इशांत शर्मा?

Ishant Sharma: सप्टेंबर १९८८ रोजी दिल्लीतील एका अत्यंत साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या इशांतचा दिल्लीच्या गल्लीबोळांतून सुरू झालेला हा प्रवास भारतीय क्रिकेटच्या सुवर्ण पानांमध्ये नोंदवला गेला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 02, 2026 | 03:48 PM
ishant sharma 38th birthday

ishant sharma 38th birthday

Follow Us
Follow Us:
  • वेगवान गोलंदाज ईशांत शर्माचा आज 38 वा वाढदिवस 
  • भारतीय संघात वेगवान गोलंदाज म्हणून आहे ओळख 
  • 2007 मध्ये ईशांत शर्माने केले डेब्यू 
Ishant Sharma 38th Birthday: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात जेव्हा-जेव्हा वेगवान गोलंदाजीची चर्चा होईल, तेव्हा-तेव्हा ६ फूट ४ इंच उंच असलेल्या एका गोलंदाजाचे नाव अत्यंत आदराने घेतले जाईल. आपल्या धारदार मारा आणि चिकाटीच्या जोरावर भारतीय वेगवान माराला नवा चेहरा देणारा भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आज आपला ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. भारतीय आणि जगभरातील क्रिकेटपटूंकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दिग्गज वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आज आपला ३८ वा  वाढदिवस साजरा करत आहे. भारतीय क्रिकेटर्स, त्याचे सहकारी त्याला प्रेमाने लंबू असे म्हणतात असे समोर आले आहे. दिल्लीच्या मैदानातून क्रिकेटचे धडे गिरवणाऱ्या इशांतने २००७ मध्ये भारतीय संघाकडून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू केले. मात्र 2007 मधल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला एक नवीन दिशा मिळाली. त्याच्या कारकीर्दीला वेगळे वळण मिळाले.

Ind vs Eng 3rd Test : ‘यॉर्कर किंग’ बूमराह लॉर्ड्सवर रचणार इतिहास! इशांतचा ‘हा’ विक्रम धोक्यात; वाचा सविस्तर

2007 मध्ये 19 वर्षीय ईशांत शर्माने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार रिकी पाँटिंगला भेदक गोलंदाजी करत त्याला आउट केले होते. त्यावेळी ईशांत शर्माची क्रिकेट जगटाने दखल घेतली होती. त्यानंतर लॉर्ड्सवर २०१४ मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ७ बळी टिपत त्याने भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. मार्गदर्शक श्रवण कुमार यांच्या छत्रछायेखाली इशांतने दिल्लीतील अत्यंत स्पर्धात्मक अशा क्लब क्रिकेटच्या मैदानात कठोर परिश्रम केले. त्यानंतर दिल्लीच्या रणजी संघात स्थान मिळवत त्याने आपल्या भेदक माराने राष्ट्रीय निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

कसोटी क्रिकेटमध्ये १०० किंवा त्याहून अधिक सामने खेळणारा इशांत हा कपिल देव यांच्यानंतरचा केवळ दुसराच भारतीय वेगवान गोलंदाज आहे. दुखापती आणि फॉर्ममधील चढ-उतार यांचा सामना करत इशांतने कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल ३११ विकेट्स घेतल्या आहेत.  सप्टेंबर १९८८ रोजी दिल्लीतील एका अत्यंत साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या इशांतचा दिल्लीच्या गल्लीबोळांतून सुरू झालेला हा प्रवास भारतीय क्रिकेटच्या सुवर्ण पानांमध्ये नोंदवला गेला आहे.

टीम इंडियामध्ये सत्र सुरु! हे पाच खेळाडू कधीही करू शकतात निवृत्तीची घोषणा

चिकाटी, अफाट मेहनत आणि क्रिकेटविषयीची निष्ठा यांच्या बळावर इशांतने भारतीय वेगवान गोलंदाजीला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. इशांत शर्माला लहानपणापासूनच क्रिकेटचा एवढा प्रचंड ध्यास होता की, या खेळात स्वतःला पूर्णपणे झोकून देण्यासाठी त्याने १० वीच्या शिक्षणानंतर रेग्युलर शाळा सोडण्याचा एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. शिक्षणाचा त्याग करून दिवस-रात्र मैदानावर घाम गाळण्याचा त्याचा हा निर्णय पुढे जाऊन त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.

Web Title: Indian cricket team faster bowler ishant sharma celebrate 38th birthday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • happy Birthday
  • indian cricket team
  • Ishant Sharma

संबंधित बातम्या

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश
1

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी
2

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

राडा घातला, भयानक खेळी केली! मात्र Abhishek Sharma च्या संघाला यश नाहीच; Sher A Punjab लीगमध्ये…
3

राडा घातला, भयानक खेळी केली! मात्र Abhishek Sharma च्या संघाला यश नाहीच; Sher A Punjab लीगमध्ये…

त्रास द्यावा पण किती? World Cup जिंकून दिल्यानंतर डच्चू कसा? Suryakumar Yadav म्हणाला, ‘… मी शांत होतो’
4

त्रास द्यावा पण किती? World Cup जिंकून दिल्यानंतर डच्चू कसा? Suryakumar Yadav म्हणाला, ‘… मी शांत होतो’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.