Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निर्णय झाला! क्रिकेट क्षेत्रात BCCI चा मोठा डाव; Pragyan Ojha असणार Team India चा नवा चीफ सिलेक्टर

Pragyan Ojha: प्रज्ञान ओझा याच्याकडे असलेल्या आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटच्या प्रदीर्घ अनुभवाचा विचार करून बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 19, 2026 | 05:07 PM
Chief selector Pragyan Ojha

Chief selector Pragyan Ojha

Follow Us
Follow Us:
  • प्रज्ञान ओझा नवीन चीफ सिलेक्टर
  • रमेश पोवार यांचा देखील आहे समावेश 
  • बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय 
Pragyan Ojha/BCCI: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीत बीसीसीआयने मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा माजी डावखुरा फिरकीपटू प्रज्ञान ओझा याची निवड समितीच्या नव्या अध्यक्षपदी  नियुक्ती करण्यात आली आहे. प्रज्ञान ओझा याच्याकडे असलेल्या आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटच्या प्रदीर्घ अनुभवाचा विचार करून बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.
🚨 Announcement 🚨 Mr Ramesh Powar @imrameshpowar appointed to Men’s Selection Committee. Based on seniority (most Tests), Mr Pragyan Ojha @pragyanojha will chair the Committee. BCCI appreciates Mr Ajit Agarkar @imAagarkar for his commitment, conviction and contribution during his tenure as Chairman of the Committee. Details ▶️ https://t.co/z0jcyPWkr0 #TeamIndia — BCCI (@BCCI) October 19, 2026

प्रज्ञान ओझा यांच्यासोबतच भारताचे माजी क्रिकेटपटू आणि फिरकी गोलंदाज रमेश पोवार यांची देखील निवड समितीमध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. पोवार यांच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह देशांतर्गत क्रिकेटचा आणि प्रशिक्षकपदाचाही मोठा अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्या समावेशामुळे निवड समितीला फायदा होणार आहे.

सीएसीचे सदस्य अशोक मल्होत्रा आणि जतिन परांजपे यांनी निवड प्रक्रियेची जबाबदारी पार पाडत मुंबई येथील बीसीसीआय मुख्यालयात प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची कसून छाननी केली आणि उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर,  आज हा निर्णय घोषित करण्यात आला आहे.

Web Title: Bcci announced pragyan ojha chief selector as mens team india tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • bcci
  • indian cricket team

संबंधित बातम्या

BCCI उडवणार क्रिकेटविश्वात खळबळ! Ajit Agarkar यांच्या ठिकाणी ‘हा’ खेळाडू होणार चीफ सिलेक्टर?
1

BCCI उडवणार क्रिकेटविश्वात खळबळ! Ajit Agarkar यांच्या ठिकाणी ‘हा’ खेळाडू होणार चीफ सिलेक्टर?

IND Vs WI: जिंकावेच लागेल! ‘ही’ परंपरा खंडीत ठेवण्यासाठी Shreyas Iyer समोर मोठे आव्हान
2

IND Vs WI: जिंकावेच लागेल! ‘ही’ परंपरा खंडीत ठेवण्यासाठी Shreyas Iyer समोर मोठे आव्हान

IND Vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पण Vaibhav Suryvanshi बाकड्यावरच? T-20 सिरीज कधीपासून?
3

IND Vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पण Vaibhav Suryvanshi बाकड्यावरच? T-20 सिरीज कधीपासून?

IND Vs WI: आज पाऊस घालणार खोडा? हैदराबादची खेळपट्टी कोणाला देणार साथ? आज महामुकाबला
4

IND Vs WI: आज पाऊस घालणार खोडा? हैदराबादची खेळपट्टी कोणाला देणार साथ? आज महामुकाबला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.