जसप्रीत बुमराहने मँचेस्टर कसोटी सामन्यात इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जेमी स्मिथला बाद करून एक विक्रम केला आहे. बुमराह इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये ५० बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे.
आजपासून (१० जुलै) भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इतिहास रचण्याची संधी आहे. त्यासाठी त्याला ९ विकेट्सची गरज आहे.
भारतीय संघाला एकामागून एक मोठे धक्के बसत आहेत. बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या मध्यभागी आर. अश्विनने निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर, इंग्लंड दौऱ्यापूर्वी, आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनीही क्रिकेटच्या सर्वात लांब…
आयपीएल 2025 चा 19 वा सामना हा सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला होता.यामध्ये गुजरातने विजय मिळवला. या सामन्यात गुजरातचा गोलंदाज इशांत शर्माला बीसीसीआयकडून दंड ठोठावण्यात आला आहे.
विराट कोहली याआधी १२ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१२-२०१३ या वर्षात दिल्ली संघाकडून रणजी ट्रॉफी खेळला होता. त्यानंतर २०१९-२०२० च्या संघात विराट कोहलीचा समावेश करण्यात आला होता. मात्र त्यावेळेस विराट रणजी खेळला…
दिल्ली प्रीमियर लीग १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या लीगचा पहिला सामना १७ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सामान्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर…
IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग 2024 चा हंगाम 26 मे रोजी संपणार आहे. हा हंगाम अनेक दिग्गज खेळाडूंसाठी शेवटचा ठरू शकतो. या हंगामात असे काही खेळाडू आहेत जे शेवटच्या…
भारतीय क्रिकेट संघातील स्पर्धा ही दिवसेंदिवस वाढू लागली आहेत. भारतीय संघात खेळण्यासाठी प्रत्येक जागेसाठी तीन ते चार खेळाडू दावेदार आहेत. मात्र भारतीय खेळाडूंमधील याच स्पर्धेमुळे भारतीय संघासाठी तब्बल १०० कसोटी…
BCCI ने श्रीलंका मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्माला नवा कसोटी कर्णधार बनवण्यात आले आहे. दोन खेळाडूंना संघात स्थान मिळालेले नाही. अशा स्थितीत त्याच्या कारकिर्दीवर टांगती तलवार दिसत…
आपीएल २०२२ ची तयारी जोरात सुरू आहे. बीसीसीआयने मेगा लिलावात सहभागी झालेल्या ५९० खेळाडूंची यादी मंगळवारी जाहीर केली.ज्यामध्ये ३५५ अनकॅप्ड खेळाडू आणि २२८ कॅप्ड खेळाडूंचा समावेश असेल.