Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचा संघ पुढील २४ तासात भिडणार पाकिस्तानशी! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामना

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये १४ सप्टेंबर रोजी सामना आयोजित करण्यात आला आहे. हा सामना कुठे आणि कधी पाहायचा या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर हे दोन्ही कितीवेळा भिडले आहेत यासंदर्भात आकडेवारी सुद्धा देण्यात आली आहे. काही तासांमध्ये हा सामना सुरु होणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 13, 2024 | 01:44 PM
फोटो सौजन्य - हॉकी इंडिया सोशल मिडीया

फोटो सौजन्य - हॉकी इंडिया सोशल मिडीया

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध पाकिस्तान हॉकी सामना : सध्या चीनमध्ये सुरु असलेल्या हॉकी आशिया चॅम्पियनशिप २०२४ मध्ये भारताचा संघ दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. भारताच्या संघाने आतापर्यत एकही सामान ग गमावता सेमीफायनलचा मार्ग मोकळा करण्याच्या इराद्यानेचं संघ मैदानात उतरला आहे. भारताचा हॉकी संघाने हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली संघाने कांस्यपदक मिळवले. आता भारताचा संघ पुन्हा ही स्पर्धा हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वात दमदार कामगिरी करताना दिसत आहे.

भारताच्या हॉकी संघाचा पहिला सामना चीनविरुद्ध पार पडला. यामध्ये भारताच्या संघाने दमदार कामगिरी करत ३-० ने सामना जिंकला. त्यानंतर जपानच्या संघाला भारताच्या हॉकी संघाने ५-१ ने पराभूत केले आणि दुसरा विजय नावावर केला. साखळी सामन्याचा तिसरा सामना कोरिया विरुद्ध झाला या सामन्यामध्ये भारताच्या संघाने ३-१ ने कोरियाला पराभूत केलं. भारताचा पुढील सामना महत्वाचा सामना असणार आहे. शेवटच्या चकमकीत भारताने चेन्नईमध्ये पाकिस्तानचा 3-1 असा पराभव करून चौथ्या विजेतेपदाचा मार्ग मोकळा केला होता. IND vs PAK आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी सामना हा दोन हॉकी दिग्गजांमधील ॲक्शन-पॅक स्पर्धा असेल अशी अपेक्षा आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान हेड टू हेड आकडेवारी

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही हॉकी संघ २५ वेळा आमनेसामने आले आहेत. तर पाकिस्तान हॉकी संघाने ५ सामने जिंकले आहेत. यामध्ये चार सामने अनिर्णयीत राहिले आहेत.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कधी पाहता येणार?

भारताचा पुढील सामना पाकिस्तान विरुद्ध आयोजित करण्यात आला आहे. हा सामना १४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना १.१५ pm थेट प्रक्षेपण होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी सामना चीनमधील हुलुनबुर येथे होणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामधील हॉकी सामना कुठे पाहायचा?

भारत विरुद्ध पाकिस्तान आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याचे थेट प्रवाह SonyLiv ॲप आणि वेबसाइटवर पाहता येणार आहे. त्याचबरोबर या सामन्याचे टेलिव्हिजवर थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स टेन 1 आणि टेन 1 एचडी चॅनेलवर उपलब्ध असेल.

Web Title: Indian hockey team to play against pakistan in asia championship know time and where to watch details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 01:44 PM

Topics:  

  • Indian hockey team
  • pakistan

संबंधित बातम्या

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य
1

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?
2

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’
3

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल
4

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.