Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs WI: गिलचे तूफानी गोलंदाज वेस्ट इंडिजला करणार Kill; भारताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय

IND Vs WI: भारतीय संघाचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मासाठी आजचा सामना अत्यंत खास आणि ऐतिहासिक ठरणार आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२,००० धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी रोहितला अवघ्या ७३ धावांची गरज आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 30, 2026 | 01:36 PM
Rohit Sharma

Rohit Sharma

Follow Us
Follow Us:
  • आज रंगणार भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये दूसरा सामना
  • दुपारी 2 वाजता सुरू होणार सामना 
  • सिरिजमध्ये भारताने घेतली 1-0 आघाडी  
India Vs West Indies 2nd ODI Live Updates: आज गुवाहाटी येथे भारत अन् वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या सिरिजमधील दुसरा वनडे सामना खेळवला जाणार आहे. पहिला सामना भारताने आरामात जिंकला होता.. कर्णधार शुभमन गिल आणि विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. नुकताच या सामन्याचा टॉस पार पडला. टॉस जिंकून संघाने प्रथम करण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिल्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाची नजर दुसऱ्या सामन्यातही जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ खेळताना दिसेल. शुभमन गिल, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे सध्या शानदार फॉर्ममध्ये खेळताना दिसून येत आहेत.

शाई होपच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कॅरिबियन संघाला पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी ढेपाळली होती. भारतीय फलंदाजांना रोखण्यासाठी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणे वेस्ट इंडिजसाठी अत्यंत गरजेचे आहे. वेस्ट इंडिज संघात सामना फिरवण्याची क्षमता असलेले स्फोटक खेळाडू असल्याने भारतीय संघाला देखील सावध राहावे लागणार आहे

Virat Kohli: विराटचा ‘किंग’ अंदाज पण गौतमचा ‘गंभीर’ चेहरा! डगआउटमधील ‘तो’ फोटो झाला व्हायरल; चाहत्यांनी केलं जोरदार ट्रोल

भारतीय संघाचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मासाठी आजचा सामना अत्यंत खास आणि ऐतिहासिक ठरणार आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२,००० धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी रोहितला अवघ्या ७३ धावांची गरज आहे. आजच्या सामन्यात ही कामगिरी करताच रोहित शर्मा या प्रतिष्ठित क्लबमध्ये प्रवेश करणार आहे. भारताकडून आतापर्यंत केवळ ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनीच एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२,००० हून अधिक धावांचा डोंगर उभारला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (विकेटकीपर), नमन धीर, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, गुरनूर ब्रार, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा.

IND vs WI 1st ODI Live: वेस्टइंडीजविरुद्ध गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला मोठा निर्णय; नमन धीरचा डेब्यू

वेस्ट इंडिज: जॉन कॅम्पबेल, जस्टिन ग्रीव्ह्स, केसी कार्टी, शाई होप (कर्णधार आणि विकेटकीपर), अमीर जांगू, ज्वेल अँड्र्यू, रॉस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, जेडन सील्स.

Web Title: Indian team captain shubhman gill won the toss and choose bowl first against west indies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • IND vs WI ODI Series
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

एक शतक अन् विक्रमांची रांग! Virat Kohli ने ५ मोठे रेकॉर्ड मोडत रचला इतिहास, सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे
1

एक शतक अन् विक्रमांची रांग! Virat Kohli ने ५ मोठे रेकॉर्ड मोडत रचला इतिहास, सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे

Virat Kohli: विराटचा ‘किंग’ अंदाज पण गौतमचा ‘गंभीर’ चेहरा! डगआउटमधील ‘तो’ फोटो झाला व्हायरल; चाहत्यांनी केलं जोरदार ट्रोल
2

Virat Kohli: विराटचा ‘किंग’ अंदाज पण गौतमचा ‘गंभीर’ चेहरा! डगआउटमधील ‘तो’ फोटो झाला व्हायरल; चाहत्यांनी केलं जोरदार ट्रोल

Explainer: एकाच वेळी २ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो का संघ? ICC चा नियम काय सांगतो
3

Explainer: एकाच वेळी २ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो का संघ? ICC चा नियम काय सांगतो

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं
4

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.