Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG 2nd Test च्या दुसऱ्या दिनी भारतीय संघाचा दबदबा! कॅप्टनने ठोकले शतक, आकाशदीपने केली गोलंदाजीने जादू

भारताच्या संघाने कालच्या दिनी फलंदाजी तर चांगली केलीच त्याचबरोबर जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत संघांमध्ये स्थान मिळालेला आकाशदीपने त्याची जादू दाखवली आणि दोन चेंडूमध्ये दोन विकेट्स नावावर केले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 04, 2025 | 08:22 AM
फोटो सौजन्य - BCCI

फोटो सौजन्य - BCCI

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिनाचा अहवाल : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये काल म्हणजेच ३ जुलै रोजी दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस पार पडला. यामध्ये भारताच्या संघाने बाजी मारली. भारताच्या संघाने कालच्या दिनी फलंदाजी तर चांगली केलीच त्याचबरोबर जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत संघांमध्ये स्थान मिळालेला आकाशदीपने त्याची जादू दाखवली आणि दोन चेंडूमध्ये दोन विकेट्स नावावर केले. पहिल्या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या उभारूनही भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता त्याचे कारण म्हणजेच टीम इंडियाची कमकुवत गोलंदाजी.

या सामन्यात भारताच्या संघाने  इंग्लंडविरुद्ध चांगली गोलंदाजीला सुरुवात केली आहे. भारताच्या संघाने तिसऱ्या दिनाच्या समाप्तीनंतर इंग्लंडचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहेत. कालच्या दिनी भारताच्या संघाने फलंदाजीमध्ये १५२ ओव्हर खेळल्या आणि यामध्ये संघाने ५८७ धावा केल्या. या सामन्यात भारताचा कर्णधार शुभमन गिल याने २६९ धावा केल्या आणि इतिहास रचला. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी देखील भारतीय कर्णधाराला चांगली साथ दिली.

Shubman Gill double century : भारताच्या सेनापतीने झळकावले द्विशतक, ट्रोलर्सला दिले उत्तर! रचला इतिहास

भारतीय संघासाठी दुसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस फार महत्वाचा असणार आहे. टीम इंडियाच्या हाती जर लवकर विकेट्स लागले तर सामना ड्रॉ होण्याऐवजी भारताच्या संघाच्या हाती मालिकेचा पहिला विजय हाती लागेल आणि मालिकेमध्ये १–१ अशी बरोबरी होईल. भारतीय संघाच्या पहिल्या डावामधील फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर भारताचा युवा फलंदांज याने या इनिंगमध्ये कमालीचा खेळ दाखवला आणि संघासाठी पहिल्याच डावामध्ये ८७ धावा केल्या. यामध्ये त्याने १३ चौकार मारले.

Stumps on Day 2 in Edgbaston! End of a tremendous day with the bat and ball for #TeamIndia 🙌 England 77/3 in the first innings, trail by 510 runs Scorecard ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#ENGvIND pic.twitter.com/GBKmE34pgM — BCCI (@BCCI) July 3, 2025

केएल राहुलने संघासाठी शतक मागील सामन्यात झळकावले होते पण या सामन्यात तो मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरला. शुभमन गिल याने त्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात्तम धावसंख्या केली. त्याने दुसऱ्या दिनी दुसरे अर्धशतक झळकावत त्याने 269 धावा केल्या, यामध्ये त्याने 3 षटकार आणि 30 चौकार मारले. त्याचबरोबर रविद्रं जडेजा याने देखील संघासाठी चांगली कामगिरी केली आणि त्याने 89 धावांची खेळी खेळली आणि भारताच्या मोठ्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. वाॅशिंगटन सुंदर याने देखील कमालीचा खेळ दाखवला त्याने संघासाठी 42 धावा केल्या. 

Web Title: Indian team dominated on the second day of ind vs eng 2nd test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 08:18 AM

Topics:  

  • cricket
  • India vs England
  • Shubman Gill
  • Sports

संबंधित बातम्या

IND vs AUS : परफॉर्म कर नाहीतर…’ सिडनी सामन्याआधी हर्षित राणाला मिळाली होती वाॅर्निंग! प्रशिक्षकाने केला मोठा खुलासा
1

IND vs AUS : परफॉर्म कर नाहीतर…’ सिडनी सामन्याआधी हर्षित राणाला मिळाली होती वाॅर्निंग! प्रशिक्षकाने केला मोठा खुलासा

Photo : रोहित शर्मा नवा ‘सिक्सर किंग’ बनण्याच्या तयारीत, शाहिद आफ्रिदीचा विश्वविक्रम मोडण्याच्या मार्गावर
2

Photo : रोहित शर्मा नवा ‘सिक्सर किंग’ बनण्याच्या तयारीत, शाहिद आफ्रिदीचा विश्वविक्रम मोडण्याच्या मार्गावर

IND vs AUS : एक कॅच पडला महागात, भारताच्या संघाला मोठा झटका! मॅचविनर खेळाडू जवळजवळ तीन आठवडे मैदानाबाहेर राहणार
3

IND vs AUS : एक कॅच पडला महागात, भारताच्या संघाला मोठा झटका! मॅचविनर खेळाडू जवळजवळ तीन आठवडे मैदानाबाहेर राहणार

Australia vs South Africa : अलाना किंगने रचला इतिहास! 7 विकेट्स घेऊन 43 वर्षांचा जुना विक्रम मोडला
4

Australia vs South Africa : अलाना किंगने रचला इतिहास! 7 विकेट्स घेऊन 43 वर्षांचा जुना विक्रम मोडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.