Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC Womens World Cup 2025  : भारतीय संघ Semifinal मध्ये ‘या’ संघासोबत भिडणार! तारीखही ठरली; वाचा सविस्तर

महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये काल, गुरुवारी भारताने न्यूझीलंड संघाचा  डकवर्थ-लुईस पद्धतीने न्यूझीलंडचा ५३ धावांनी पराभव करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. सेमीफायनलमध्ये भारत आपला सामाना २९ ऑक्टोबरला खेळणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 24, 2025 | 07:47 PM
ICC Womens World Cup 2025: Indian team will face 'this' team in the Semifinal! Date also decided; Read in detail

ICC Womens World Cup 2025: Indian team will face 'this' team in the Semifinal! Date also decided; Read in detail

Follow Us
Close
Follow Us:

Who will India face in the semi-finals? : महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये काल, गुरुवारी भारताने न्यूझीलंड संघाचा  डकवर्थ-लुईस पद्धतीने न्यूझीलंडचा ५३ धावांनी पराभव केला. या विजयाने भारताने सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले आहे. भारताव्यतिरिक्त, याआधी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे सेमीफायनलमध्ये पोहचले आहेत. विशेष म्हणजे,  हे तेच तीन संघ आहेत ज्यांच्याकडून भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे. पण सेमीफायनलमध्ये आता कोणता संघ कोणत्या संघाशी सामना करणार? महिला विश्वचषक २०२५ च्या सेमीफायनलमध्ये  भारतीय संघ कोणत्या संघासोबत सामना करणार? याबद्दल जाणून घेऊया.

हेही वाचा : PAK vs SA : “नाचता येईना, अंगण वाकडे…”, पाकिस्तानच्या लागोपाठ पराभवानंतर शोएब अख्तर संतापला, दिला घरचा आहेर; पहा VIDEO

जर आपण पॉइंट टेबल पहिला तर सहा सामन्यांनंतर ऑस्ट्रेलिया ११ गुणांसह टेबलमध्ये अव्वलस्थानी आहे. दक्षिण आफ्रिका सहा सामन्यांतून १० गुणांसह दुसऱ्या स्थानी  आहे, तर इंग्लंड सहा सामन्यांतून ९ गुणांसह तिसऱ्या स्थानि विराजमान आहे. सहा सामन्यांतून ६ गुणांसह भारत हा संघ चौथ्या स्थानी आहे.

सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले असले तरी, या सर्व संघांना गट टप्प्यात अजून एक सामना खेळावा लागणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका अंतिम गट सामन्यात एकमेकांसमोर येणार आहेत. तर इंग्लंड न्यूझीलंडशी सामना करणार आहे. तर भारताचा सामना बांगलादेशशी होईल. भारताने हा सामना जिंकला असला तरी त्याचे स्थान बदलणार नाही. बांगलादेशवर विजय मिळवल्यानंतर देखील भारताचे ८ गुण राहणार आणि भारत  चौथ्या क्रमांकावर राहणार आहे.मात्र,  पहिल्या तीन स्थानांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

कसे असेल सेमिनारसाठी गणित?

जर ऑस्ट्रेलियाने शेवटच्या गट सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले. तर ऑस्ट्रेलिया १३ गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम राहील. तथापि, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे ते दुसऱ्या स्थानावर ढकलले जाणार, कारण विजयामुळे दक्षिण आफ्रिकेचे गुण १२ होणार आहेत.

इंग्लंडबद्दल सांगायचे झेल तर, त्यांना दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याची नामी संधी आहे. जर त्यांनी महिला विश्वचषकाच्या त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केले तर त्यांचे ११ गुण होऊन ते दुसऱ्या स्थानावर पोहचतील. तथापि, हे घडण्यासाठी, दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील पराभव स्वीकारावा लागेल. जर दक्षिण आफ्रिका पराभूत होऊ शकला नाही, तर इंग्लंड न्यूझीलंडविरुद्ध जिंको किंवा हरो, तरीही तिसऱ्या क्रमांकावर कायम राहील.

हेही वाचा :  Aus vs Ind 3rd ODI : दोन ‘डक’ विसरून विराट रचणार इतिहास! किंग कोहली ‘हा’ मेगा रेकॉर्ड मोडण्याच्या उंबरठ्यावर

भारताचा सामना कोणाशी होणार?

महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा पहिला सेमीफायनल २९ ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथे खेळवला जाणार आहे, ज्यामध्ये भारतीय संघ खेळणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत, चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारताचा सामना टेबल टॉपवर असलेल्या संघाशी होणार आहे. तो सामना ऑस्ट्रेलियाशी वा दक्षिण आफ्रिकेसोबत होईल, हे २५ ऑक्टोबर रोजी स्पष्ट होणार आहे.

Web Title: Indian team to compete in icc womens world cup 2025 semifinal on 29th

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 07:47 PM

Topics:  

  • ICC Women World Cup 2025
  • IND vs NZ
  • Semifinal

संबंधित बातम्या

ICC World Cup 2025 : उपांत्य फेरी नाही, आता थेट अंतिम सामना…; भारतीय महिला संघाची ‘या’ समिकरणाने लागेल लॉटरी..
1

ICC World Cup 2025 : उपांत्य फेरी नाही, आता थेट अंतिम सामना…; भारतीय महिला संघाची ‘या’ समिकरणाने लागेल लॉटरी..

Women’s World Cup मध्ये स्मृती मानधनाचा  करिश्मा! न्यूझीलंडविरुद्ध धमाकेदार शतक ठोकताच अनेक विक्रम केले नावावर 
2

Women’s World Cup मध्ये स्मृती मानधनाचा  करिश्मा! न्यूझीलंडविरुद्ध धमाकेदार शतक ठोकताच अनेक विक्रम केले नावावर 

Women World Cup 2025 : पाकिस्तान संघाला मोठा झटका! ICC विश्वचषकातील पराभवानंतर PCB उचलले मोठे पाऊल 
3

Women World Cup 2025 : पाकिस्तान संघाला मोठा झटका! ICC विश्वचषकातील पराभवानंतर PCB उचलले मोठे पाऊल 

IND W vs NZ W : करो या मरोच्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने;  सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा? वाचा सविस्तर 
4

IND W vs NZ W : करो या मरोच्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने;  सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा? वाचा सविस्तर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.