Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता इज्जतीचा प्रश्न! Vaibhav वर अन्याय करणाऱ्या Shreyas समोर विजयाचे आव्हान; IND Vs ENG सामना कुठे पाहता येणार

श्रेयस अय्यर कर्णधार झाल्यापासून त्याला एकही सामना जिंकता आलेला नाहीये. आयर्लंडने प्रथमच भारताला 2-0 ने हरवले आहे. तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 03, 2026 | 05:02 PM
आता इज्जतीचा प्रश्न! Vaibhav वर अन्याय करणाऱ्या Shreyas समोर विजयाचे आव्हान; IND Vs ENG सामना कुठे पाहता येणार
Follow Us
Follow Us:
  • उद्या होणार भारत – इंग्लंड दुसरा सामना 
  • संध्याकाळी 7 वाजता दोन्ही संघ उतरणार मैदानात 
  • संजू सॅमसनच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष 
India Vs England T20 Series: भारत अन् इंग्लंडमधील टी 20 सिरिजमधील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. हॅरी ब्रूक इंग्लंडचे तर श्रेयस अय्यर भारताचे नेतृत्व करणार आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. मात्र आता उद्या दूसरा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान संजू सॅमसनच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. उद्याचा सामना कुठे पाहता येईल आणि किती वाजता सुरू होणार आहे हे जाणून घेऊयात.

भारतीय संघ दुसऱ्या सामन्यासाठी जोरदार तयारी करत आहे. मात्र दुसऱ्या सामन्यात देखील गौतम गंभीर आणि श्रेयस अय्यरकडून वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाणार नसल्याचे म्हटले जात आहे. आयर्लंडविरुद्धचे 2 सामने आणि इंग्लंडविरुद्धचा 1 सामना संजू सॅमसन अपयशी ठरला आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात वैभवला स्थान मिळेल, त्याला डेब्यू करण्याची संधी दिली जाईल असे म्हटले जात होते. मात्र वैभवला अद्याप प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.

श्रेयस अय्यर कर्णधार झाल्यापासून त्याला एकही सामना जिंकता आलेला नाहीये. आयर्लंडने प्रथमच भारताला 2-0 ने हरवले आहे. तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे उद्याचा सामना जिंकण्यासाठी श्रेयस अय्यर आणि भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. मात्र वैभव सूर्यवंशीला भारतीय मॅनेजमेंट डेब्यू करण्याची संधी देणार का हे पहावे लागणार आहे.

IND vs ENG: संजू सॅमसनला शेवटची संधी, दुसऱ्या सामन्याही खेळणार नाही Vaibhav Sooryavanshi; कशी असणार Playing 11?

कधी आणि कुठे पाहता येणार लाईव्ह सामना?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांमधील दुसरा टी 20 सामना उद्या खेळवला जाणार आहे. हा सामना उद्या संध्याकाळी भारतीय वेळेनुसार 7 वाजता सुरू होणार आहे. त्याआधी 6.30 वाजता टॉस होणार आहे. हा सामना तुम्ही मोबाइलवर जिओ हॉटस्टारवर पाहू शकणार आहात. तसेच टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकणार आहात.

IND vs ENG: सामना पावसामुळे रद्द, पण जोस बटलरने रचला इतिहास; धोनी-गिलख्रिस्टला मागे टाकत केला ‘महाविक्रम’

भारतीय संघ: संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती.

Web Title: Indian vs england 2 nd t20 match shreyas iyer vaibhav suryavanshi harry brook where to watch live

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • India vs England
  • Shreyas Iyer
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Shreyas Iyer चा ‘वन-मॅन शो’ ! शतक ठोकलं अन् ‘किंग’ कोहलीचा विक्रम मोडला; वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास
1

Shreyas Iyer चा ‘वन-मॅन शो’ ! शतक ठोकलं अन् ‘किंग’ कोहलीचा विक्रम मोडला; वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास

IND VS WI: आग ओकायला Team India चे बॅटसमन तयार; इंडिजविरुद्ध कुठे होणार दुसरा T20 सामना?
2

IND VS WI: आग ओकायला Team India चे बॅटसमन तयार; इंडिजविरुद्ध कुठे होणार दुसरा T20 सामना?

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरच्या शतकीय खेळीने झाले अनेक रेकॉर्ड, आकड्यात जाणून घ्या भारताचा ऐतिहासिक विजय
3

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरच्या शतकीय खेळीने झाले अनेक रेकॉर्ड, आकड्यात जाणून घ्या भारताचा ऐतिहासिक विजय

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..!  कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव
4

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..! कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.