Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indo pak war: ‘Rawalpindi Stadium वर हल्ला हा PSL 2025 मध्ये व्यत्ययासाठीच..’, PCB अध्यक्षाचे रडगाणे सुरूच.. 

भारत पाकिस्तान यांच्यात तणाव वाढत आहे. अशातच भारताने रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमला ​​निशाणा बनवले आहे. त्यांनंतर आता या संपूर्ण प्रकरणावर पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 09, 2025 | 02:58 PM
Indo pak war: 'Attack on Rawalpindi Stadium is just to disrupt PSL 2025..', PCB chairman continues to cry..

Indo pak war: 'Attack on Rawalpindi Stadium is just to disrupt PSL 2025..', PCB chairman continues to cry..

Follow Us
Close
Follow Us:

Indo pak war : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताकडून पाकिस्तानमध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ माजली. पाकिस्तानकडून उत्तरादाखल ड्रोन आणि मिलिशियाने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु भारतीय सैन्याने सारे वार परतवून लावले. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पीएसएल युएईला हलवले आहे. तथापि, पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वी यांनी भारतावर गरळ ओकली आहे.  भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावामुळे, गुरुवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून एक एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.  पाकिस्तान सुपर लीग यूएईमध्ये हलवली आहे.

हेही वाचा : Indo pak war : PCB चे हाल बेहाल! भारतीय हल्ल्यात Rawalpindi Cricket Stadium उद्ध्वस्त, PSL हलवावे लागले दुबईला..

त्यानंतर रावळपिंडी येथे खेळवण्यात येणारा पेशावर झल्मी आणि कराची किंग्ज यांच्यातील सामना पुढे ढकलण्यात आला आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ज्यामध्ये त्यांनी भारतावर गरळ ओकल्याचे दिसून येत आहे. त्यांच्याकडून दावा करण्यात आला आहे की, भारताचा ‘रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवरील हल्ला’ हा पीएसएल २०२५ मध्ये व्यत्यय आणण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे.

हेही वाचा : indo pak war : ‘सगळे ओरडत होते, बॉम्ब येत आहेत..’, IPL सामन्यादरम्यान घाबरलेल्या चीअरलीडरचा थरारक अनुभव.. Video viral

मोहसीन नेमकं काय?

मोहसीन नक्वी म्हणाले की, “भारताने रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमला ​​निशाणा बनवणे हे एक अतिशय बेजबाबदार आणि धोकादायक पाऊल होते. ही बाब लक्षात घेऊन, पीसीबीकडून उर्वरित पीएसएल सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  एक जबाबदार बोर्ड म्हणून, आमचे प्राधान्य नहेमी क्रिकेट पुढे जात राहावे आणि खेळाडूंचे मानसिक आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी आहे. म्हणूनच आम्ही हे आवश्यक पाऊल उचलले आहे.”

Pakistan Super League shifted to UAE amid India-Pakistan conflict

Players’ mental well-being a priority, says PCB chairman Mohsin Naqvihttps://t.co/X2VAjM4ABf

— Gulf News (@gulf_news) May 9, 2025

रावळपिंडी स्टेडियमवरील हल्ल्यासाठी पाकिस्तान भारताला दोष देत असला तरी, बुधवारी रात्री पाकिस्तानने भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागात १५ ठिकाणी हल्ला केल्यानंतर गुरुवारी फक्त हवाई संरक्षण रडार आणि यंत्रणांना लक्ष्य करण्यात आल्याचे भारतीय संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आयपीएल 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित

भारत आणि पाकिस्तान या दोन देशात तणाव वाढत आहे. आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताकडून देखील  जोरदार उत्तर दिले जात आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैन्याने प्रथम ७ मे रोजी ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.  त्यानंतर ८ मे च्या रात्री पाकिस्तानचे रावळपिंडी स्टेडियम उध्वस्त करण्यात आले आहे. या दरम्यान त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २०२५ ची पाकिस्तान सुपर लीग यूएईमध्ये हलवण्यात आले आहे. या पाठोपाठ आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. भारतात सुरू असलेली आयपीएल २०२५ बीसीसीआयने स्थगित  केली आहे.

Web Title: Indo pak war attack on rawalpindi stadium is only to disrupt psl 2025 pcb chairman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 02:58 PM

Topics:  

  • Operation Sindoor
  • PSL 2025
  • Rawalpindi Cricket Stadium

संबंधित बातम्या

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”
1

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शौर्यासाठी भारतीय जवानांचा गौरव; ९ वीरांना ‘वीर चक्र’ जाहीर
2

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शौर्यासाठी भारतीय जवानांचा गौरव; ९ वीरांना ‘वीर चक्र’ जाहीर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात  गुडघे टेकायला लावल्याचा दावा
3

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात गुडघे टेकायला लावल्याचा दावा

Jammu-Kashmir: कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीचा प्रयत्न; चकमकीत एक जवान शहीद
4

Jammu-Kashmir: कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीचा प्रयत्न; चकमकीत एक जवान शहीद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.